सोळा आण्याच्या गोष्टी - राजू- बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 15 September, 2019 - 13:06

मनाशी काहीएक विचार करूनच ती मुलाच्या शाळेत आली होती . तिला पाहून बाईंना खूप आनंद झाला. तिच्या मनातली विवंचना त्यांना जाणवलीच नाही .
“आज काय झालं माहितीये ?” बाई म्हणाल्या ,” राजू काय बोलतो कमाल ! मी सांगत होते की माकडांपासून माणूस बनला आहे .”
तर तो म्हणाला,” मग ते बनण्याचं काम अजून चालू आहे का ?”
“का रे ? “
“मग आपल्या शहरात कित्ती गर्दी आहे ! …”
“हं ! “
“ आणि मग एवढ्या सगळ्या माणसांना जागा पुरणार कशी ? “
बाई डोळे विस्फारून सांगत होत्या .
“अय्या ! खरंच? “ ती आनंदून म्हणाली .
अन डोळ्यांत येणारं पाणी आणि स्वतःच्या अध्ययन अक्षमता असलेल्या आपल्या मुलाला शाळेतून काढून टाकण्याचा विचार, दोन्ही गोष्टी तिने एकाच वेळी निग्रहाने परतवून लावल्या .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक निरीक्षण नोंदववस वाटतंय, काही दिवसांपासून तुमचा लेखनाचा ग्राफ 'उत्कृष्ट' ते 'ओके, गुड' असा घसरत चाललेला माझ्यातरी निदर्शनास येतोय. >>> हे निरीक्षण, खाजगीत म्हणजे विपु किंवा संपर्कमध्ये न सांगता इथे सांगायची आयडीया मस्तेय. धागा पण स्पर्धेचा निवडला जेणेकरुन बिच्चारे आधीच बाद. हे असे प्रतिसाद स्पर्धेच्या धाग्यावर लिहीने म्हणजे संयोजकांचे मत आधिच कलुशीत(?) करण्यासारखे झाले. आधिच जिथे योग्य विजेता निवडणार कि नाही यातच विश्वास नाही तीथे हे म्हणजे.....

असो, कथा आवडली

एडीट केलेली कमेंट, त्यांनंतर हेतु असा - तसा नव्हता लिहलेली कमेंट मध्ये जो १० मिनिटांचा वेळ आहे ना तो सांगतो तुमचा हेतु. आणी जर का नव्हता तसा काही हेतु तर आधीची कमेंट एडीट का केली?? जर एखादी कमेंट मनापासुन असेल आणी चांगल्या हेतुने असेल ना तर माणुस ती बदलत नाही

Lol समाधी तुमचा प्रतिसादच मुळात हास्यास्पद आहे.. स्पर्धेत भाग घेणारे सगळेच लेखक/ लेखिका आधीपासुन लिहीत होते असे नाही.. माझ्यासारखंच इतर
काहीजणांनी त्यांची आयुष्यातली पहिलीच कथा स्पर्धेच्या निमित्ताने लिहीलीये.. यात संयोजकांचे मन कलुषित करण्याचा हेतु कसा साध्य होईल ते कळायला मार्ग नाही.

असो. हलकेच घ्याल..हि विनंती. Happy

अज्ञातवासी विरुद्ध काही बोलायचे म्हणजे त्याची पिल्लावळ येणारच धावुन अंगावर याची खात्रीच होती मन्या ऽ Biggrin आता बाकीच्या पण येतील.

काहीजणांनी त्यांची आयुष्यातली पहिलीच कथा स्पर्धेच्या निमित्ताने लिहीलीये. >>> बरोबरेय, पण कायेन्ना, संयोजक जे कथा परिक्षण करणार ना ते ईथलेच आहेत, तुमची असेल १लि कथा, पण बिपिनची नाहिये ना, त्यांच्या जुन्या कथा संयोजकांनी वाचल्या नसतील का??
जर हो, तरी अज्ञातवासी ची कमेंट वाचुन त्यांना पण असे वाटु शकते ना की दर्जा खालावलाय
जर नाही, तरी अज्ञातवासी ची कमेंट वाचुन त्यांना पण असे वाटु शकते ना की हा असे बोलतोय म्हणजे खरेच दर्जा खालावलाय, व मत पुर्व दुशीत होईल.

अहो शेवटी संयोजक पण माणसेच ना..

जाऊ दे झाल...काय माहिती संयोजकापैकी कुणाचा ड्यु आयडीच असावा एखादा आणी तोच जिंकला

एक कमेंट वाचुन संयोजकांचे मन कलुषित होईल की नाही ते माहित नाही (कारण आता ती कमेंट काढली आहे) पण
<<<संयोजकापैकी कुणाचा ड्यु आयडीच असावा एखादा आणी तोच जिंकला>>> हे असं लिहुन इतरांचं मन संयोजक टीमबद्दल नक्कीच कलुषित करण्याचा प्रयत्न आहे हा.

सॉरी हं समाधी,मी सेकंदा सेकंदाला मायबोली चेक करत नाही, कुणी माझ्या प्रतिसादाला रिस्पॉन्स दिलाय का नाही ते, म्हणून १० मिनिटे लागलीत. माफी असावी.
आणि संयोजक माझ्या कमेंटवर इतके गांभीर्याने विचार करतील, हे बघून खरंच डोळे पाणावले...
(बडा आदमी हो गया अब तू)

संयोजक ज्या प्रकारे परिक्षक असुन पण स्वत: स्पर्धेत भाग घेऊन मग धागा एडीट कराहेत, कमेंट करतायेत, सगळे डीटेल्स स्वत: च देतायेत (पद्म्यचा धागा वाचा) तेव्हा ते काहिही करु शकतात, समजा असतील त्यांचे ड्यु आयडी , तर का नाही जिंकवु शकणार त्याला, किमान प्रयत्न करतील च की Wink

हे बघून खरंच डोळे पाणावले... >> ऊगी ऊगी , नको रडुस, पण माझा हे सगळे करायचा सांगायचा मुख्य मुद्दा हा आहे की तु ही तेच करतोयेस जे शक्तीवान ने केले . तेव्हडे नसेल पण सारखेच. त्याही पेक्षा मह्त्वाचे जागा चुकली, स्पर्धेच्या धाग्यावर असे लिहुन काय फायदा होणार होता? ऊगीच कोणी कधिच काही करत नसतो

शक्तीवानची फार आठवण येते वाटतं. Happy
जाऊ दे, तू पडलीस फार हळव्या मनाची. उगाच मनाला लागायला नको.

डार्लिंग, बोलले ना तू खूप हळव्या मनाची आहेस, लावून घेशील ते Lol
व्हेन यु स्टार्ट ट्रॉलिंग समवन ना, देन बी रेडी टू गेट अ बॅकफायर!
आता प्लिज त्रास करून घेऊ नकोस हं.

Rofl

म्हणले न तुला , तु आणी अजुन बाकिच्या पण येवुदेत, मला कायबी फरक पडत नाही, त्याचे ते नेहमीचे आहे, त्याला झेपले नाही की मग तुझ्यासारख्यांन्ना सोडतो तो अंगावर.

आणी माझ्या त्रासाची चिंता तु करु नको, भटक्यांना पळवायची छडी असते हो माझ्या हातात , वेळ पडली तर त्यांना रट्टे द्यायला.

मला तर वाटत सकाळी सुनेने चहामध्ये गांजा ड्रग्ज वैगरे टाकलं असेल. सांभाळुन रहा समाधी आजकालच्या सुना कॅन डु ऐनीथींग.

तु रहा रे सांभाळुन, तुझिच कालची ऊतरलेली नाहिये वाटते,
आनि हो तुच जास्त सांभाळुन रहा हो, आजकालचे मालक तुझ्यासारख्या समोर काहिहि टाकतात म्हणे चघळायला

बिच्चारी पहीलीच वेळ आहे वाटतं गांजा पिण्याची, उद्या दुपार पर्यंत घरीच राहा बाहेर कुठे जावु नको मुल चोरनार्या गँगमधली एक समजुन, बापरे विचार नाही करवत.

नाही गं तिथे तुझ्यासारख्या अँटीक पिसेसची मागणी जास्त असते. ब्लॅक टी बनवायला सांग तुझ्या सुनेला त्याच्याने ड्रग्जचा परिणाम उतरतो म्हणे.

नाही ती जागा तुझ्यासाठी योग्य आहे, आणि अँटिक पीस तू आणि तुमची पिलावळ आहे, तुमच्या मालकाला काही बोलले की तो सोडतो न तुम्हाला

Pages