सोळा आण्याच्या गोष्टी - राजू- बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 15 September, 2019 - 13:06

मनाशी काहीएक विचार करूनच ती मुलाच्या शाळेत आली होती . तिला पाहून बाईंना खूप आनंद झाला. तिच्या मनातली विवंचना त्यांना जाणवलीच नाही .
“आज काय झालं माहितीये ?” बाई म्हणाल्या ,” राजू काय बोलतो कमाल ! मी सांगत होते की माकडांपासून माणूस बनला आहे .”
तर तो म्हणाला,” मग ते बनण्याचं काम अजून चालू आहे का ?”
“का रे ? “
“मग आपल्या शहरात कित्ती गर्दी आहे ! …”
“हं ! “
“ आणि मग एवढ्या सगळ्या माणसांना जागा पुरणार कशी ? “
बाई डोळे विस्फारून सांगत होत्या .
“अय्या ! खरंच? “ ती आनंदून म्हणाली .
अन डोळ्यांत येणारं पाणी आणि स्वतःच्या अध्ययन अक्षमता असलेल्या आपल्या मुलाला शाळेतून काढून टाकण्याचा विचार, दोन्ही गोष्टी तिने एकाच वेळी निग्रहाने परतवून लावल्या .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माफ करा विषयान्तर करतोय - बिपिनजी अध्ययन अक्षमता वाले वाक्य समजले नाही - थोडा विस्कटुन सांगता का?
बाकी मला कथा आवडली - positive आहे कथा.

स्पर्धेच्या धाग्यावर अज्ञातवासी ने खालील कमेंट् केली, मी टोकले तर त्याने एडिट केले पण त्याच्या चमच्याना सहन नाही झाले

हाहा

>>
एक निरीक्षण नोंदववस वाटतंय, काही दिवसांपासून तुमचा लेखनाचा ग्राफ 'उत्कृष्ट' ते 'ओके, गुड' असा घसरत चाललेला माझ्यातरी निदर्शनास येतोय

समाधी कुठे निर्लज्ज थुंकून चाटणाऱ्या लोकांच्या नादाला लागता. मी तरी ठरवलंय या घाणींमध्ये पाय द्यायचा नाही.

अज्ञातवासी ना कोणी काही बोलले की त्यांच्या वतीने बाकीचेच बोलतात,हे मात्र 100prcnt खरे आहे,त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या लिखाणावर जाणे टाळायचा प्रयत्न करते,असो
पण इथे अतिशय गलिच्छ प्रकारे बोलणे चालू आहे,ते कृपया ताबडतोब थांबवले तर बरे होईल
आणि दुसऱ्या ला कमी दाखवण्याच्या नादात तुम्ही दोन्ही ग्रुप किती खालच्या पातळीला उतरत आहात हे जरा दोघांनीही डोके शांत ठेऊन वाचा

बिपिनजी - तुम्ही दुसरा धागा उघडता का जिथे कथेसम्बन्धी चर्चा करता येईल.
इथली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

अगदी बरोबर adu ...... मीदेखिल adnyatwasi यांच्या धाग्यावर जाणे बन्द केले आहे त्यांचे लिखाण अवाडत असुनहि .
हे सगळे आयड़ी एक दिवस वेमा उड़वतीच |

मला तर असे वाटते की हे सगळे मुद्दाम करताहेत, म्हणजे परत त्यांना मी सोडून जातो मायबोली, नको न जाऊ तू

हे आणि असे सारे खेळ करता येतील

असो

Jyana ghanit pay nahi takaycha tyani madhech tang tr ghatliy mg ugich ka natk krtayat??

मला तर असे वाटते की हे सगळे मुद्दाम करताहेत, म्हणजे परत त्यांना मी सोडून जातो मायबोली, नको न जाऊ तू

हे आणि असे सारे खेळ करता येतील.. kuni kahi khelude samadhi madam.. tumhala KY traaas.. ignore na

लेखकाने स्वतःची अतिशय छान अशी कथा स्पर्धेसाठी म्हणून इथे लिहिलीये.
त्यावर आपले पर्सनल स्कोअर सेटल करण्यासाठी आचरट प्रतिसाद देणार्‍यांना जरा तरी भान असायला हवं होतं.
पण तेच नाहीये असं दिसतंय.
वेमा, इथे बघणार काय?
संयोजक, निदान तुम्ही तरी स्पर्धेच्या धागा आहे म्हणुन बघु शकत असाल तर बघा काय करता येईल ते.

बघा, आलेच होते बाकीचे Proud

सस्मित, तुम्ही तरी वेगळे काय करत्ताय, काल बंद पडलेला धागा आज परत चालु केलातची की तुम्ही. तुमचे हे नेहमीचेच आहे म्हणा, ति मन्या त्या अक्कुला गुड वन, मस्त म्हणुन अजुन भरीस घातले त्याला. त्या दुसर्या बाईंनी एडीट केलीली कमेंट किती घाणेरडी आनी खालच्या दर्जाची होती, तेव्हा का कुणला बोलावले नाही, की तिच्या आरेरावी समोर वाचा बंद होते

सगळ्यांची मोनोपोली झालीये, कुणी काहि बोलले की ग्रुपने तुटुन पडुन एकटे पाडुन काय साध्य होते त्यांनाच माहित.

Jyana ghanit pay nahi takaycha tyani madhech tang tr ghatliy mg ugich ka natk krtayat??
Submitted by Urmila Mhatre on 16 Sept
>> म्हणजे इथं घाण आहे हे मान्य आहे तर..

कथा वाचलीच नाही. फक्त प्रतिसाद वाचले.
वेमांच्या विपूत जाहीरात आहे.

Pages