Submitted by बिपिनसांगळे on 10 September, 2019 - 09:26
प्रसन्न सकाळ आहे. हवाही आल्हाददायक. बोराच्या झाडावर साळुंक्या बसल्या आहेत. त्या जोडीचा किलबिलाट चालू आहे . पलीकडच्या झुडपांवर छोटी पिवळी फुलपाखरं उडत आहेत. मध्येच हवेची झुळूक येतीये . पानं डोलत आहेत. झाडावर सरडा कळून येत नाहीये. दिवस पावसाचे पण पाऊस नाहीये.
मलाही छान वाटतंय !
चहाच्या टपरीपाशी पोरापोरींची गर्दी आहे. ती पोरं मजेत चहा पितात आणि कटिंग चायवाले छोटे थर्माकोलचे कप वाढलेल्या झुडपांमध्ये फेकतात .
माणूस निसर्गाचा असा नाश का करतो ?
पण- अशाच एका कपामध्ये माती भरलीये…
त्यामध्येच मी उगवलोय .आता मी लहान आहे ; पण उद्या मी त्या कपापेक्षा उंच होणारच आहे .त्याच्या कडेवरून बाहेर डोकावणार आहे .
त्याला दाखवणार आहे- निसर्ग सगळ्यांपेक्षा मोठाच आहे !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे गोष्ट
छान आहे गोष्ट
छान☺️
छान☺️
मस्तच !
मस्तच !
वाह, झकास
वाह, झकास
वा.... मस्त.
वा.... मस्त.
मस्त!! खुप छान.
मस्त!! खुप छान.
खुप छान!
खुप छान!
छान.
छान.
छान.
छान.
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
छान.
छान.
मस्त!
मस्त!
छान
छान
उच्च ! एक नंबर !
उच्च ! एक नंबर !
बिपीन सांगळे तुम्ही खूप छान लिहिता. हे सुचतच कसं?
>>त्याला दाखवणार आहे- निसर्ग
>>त्याला दाखवणार आहे- निसर्ग सगळ्यांपेक्षा मोठाच आहे
असंच होवो
खुपच छान
खुपच छान
सुपर्ब ! मनाला अतीशय भावलेली
सुपर्ब ! मनाला अतीशय भावलेली गोष्ट. फार आवडली.
मस्त
मस्त
छान
छान
आवडली!
आवडली!
छान
छान
खूप आभारी आहे सगळ्यांचा .
खूप आभारी आहे सगळ्यांचा .
उशिरा प्रतिसाद देतोय , क्षमस्व
उच्च ! एक नंबर !
उच्च ! एक नंबर !
बिपीन सांगळे तुम्ही खूप छान लिहिता. हे सुचतच कसं?
Submitted by मीरा.. on 11 September, 2019 - 08:43
नम्र स्वीकार आहे .