Submitted by कटप्पा on 10 September, 2019 - 21:23
दिवसभराचे काम संपवुन ते तिघे सन्ध्याकाळी परत घराकडे निघाले होते.
रस्त्यात नेहमीप्रमाणे पाटलाचा वाडा लागला. तिघांची नजर वाड्याच्या कुम्पनातुन आत भिरभिरु लागली.
च्यायला आज लवकर आलो का बे आपन ? आज दिसत कशी नाही.
आली आली- ते बघ दरवाज्या च्या बाजुच्या खुर्चीवर.
कसला भरलेला माल आहे.
हिला एक रात्री उचलुनच घेऊन जातो साला.
भेन्जो एकटा नाही मजा करु देनार- तिघे मजा करु.
ठरले तर मग आज रात्रीच काम करु. मि सन्त्रा घेउन येतो.ते म्हनतात ना - शराब के साथ कबाब का मजा ही अलग है ... हा हा हा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाटलाच्या वाड्यात खुर्चीत
पाटलाच्या वाड्यात खुर्चीत कोंबडी ? असुदे असुदे, कबाबांचे वाटप करताना भगिनींची याद ठेवा.
(No subject)
तीसरा कोण ??
तीसरा कोण ??
नाही आवडली. बाई की कोंबडी असा
नाही आवडली. बाई की कोंबडी असा सस्पेन्स असला तरी बायकांबद्दल कोणी असं बोललं की तिडीक जाते.
साधना - नक्की . Vब aapla
साधना - नक्की
Vb आपला प्रश्न समजला नाही .
चम्पा - इथे बाई नही कोम्बड़ी आहे.
कोम्बडी खुर्चीवर चढुन बसते की .
हाहाहा =))
हाहाहा =))