Sharaab

सोळा आण्याच्या गोष्टी - ती - कटप्पा

Submitted by कटप्पा on 10 September, 2019 - 21:23

दिवसभराचे काम संपवुन ते तिघे सन्ध्याकाळी परत घराकडे निघाले होते.
रस्त्यात नेहमीप्रमाणे पाटलाचा वाडा लागला. तिघांची नजर वाड्याच्या कुम्पनातुन आत भिरभिरु लागली.
च्यायला आज लवकर आलो का बे आपन ? आज दिसत कशी नाही.
आली आली- ते बघ दरवाज्या च्या बाजुच्या खुर्चीवर.
कसला भरलेला माल आहे.
हिला एक रात्री उचलुनच घेऊन जातो साला.
भेन्जो एकटा नाही मजा करु देनार- तिघे मजा करु.
ठरले तर मग आज रात्रीच काम करु. मि सन्त्रा घेउन येतो.ते म्हनतात ना - शराब के साथ कबाब का मजा ही अलग है ... हा हा हा

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Sharaab