Submitted by हाडळीचा आशिक on 8 September, 2019 - 08:54
संयोजकांना काम नाही
स्पर्धकांना आराम नाही
डोके उठले प्रतिसादांनी
घरात आज का बाम नाही
आयडी घेतले चारदोन
एकच असे मला नाम नाही
सगळेच येथे रंगलेले
कोणीच भोळा साम नाही
लिहीली जरी मेहनतीने
गझलेस माझ्या दाम नाही
मात्रा- १६
वृत्त- रंगलेलं
[साम= सांब= शिवशंकर]
टिप-
अ) संयोजकांना दुखावण्याचा बिल्कुल हेतू नाही.
आ) आजवरच्या जगभरातील सर्व गझलकारांची सपशेल माफी मागून.
_हाडळीचा आशिक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्पर्धेत direct संयोजकान्वर
स्पर्धेत direct संयोजकान्वर गजल..! नम्बर देणार नाहीत
(No subject)
भारी
स्पर्धेत direct संयोजकान्वर
स्पर्धेत direct संयोजकान्वर गजल..! नम्बर देणार नाहीत
(No subject)