Submitted by मामी on 5 September, 2019 - 00:39
संध्याकाळ होत आलीये. आई अजून घरी आली नाहीये. मी केव्हाची तिची वाट बघतोय. खूप भूक लागलीये.
मी बाहेर डोकावतो. अचानक समोरच्या झाडावरचे कावळे कर्कश्श्य कावकाव करत उडून कोणावर तरी झडप घालतायत.
बापरे! भीतीच वाटतेय. चुपचाप घरात बसतो.
पण भुकेचं काय?
जावं का एकटं बाहेर? पटकन काहीतरी खायला घेऊन यावं का?
पण...
आई म्हणालीये ना अजून मी लहान आहे, एकट्यानं बाहेर जाणं धोक्याचं आहे.
भूक.. भूक.. भूक..
बाहेर डोकावून तर बघू ...
मी बाहेर डोकावतो ... अजून थोडा डोकावतो... अजून थोडा डोकावतो
अरेरे पडलो.
आता ते सगळे हल्ला करणारे कावळे माझ्याच दिशेनं येताहेत आणि ते उडाल्यावर मला त्या रस्त्यावर आईची पिसं पडलेली दिसताहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
च्च
च्च
जमलीय.
जमलीय.
स्स... परिणामकारक.
स्स... परिणामकारक.
भिडली! उत्तम कथा मांडणी!
भिडली!
उत्तम कथा मांडणी!
चर्रर झालं.
चर्रर झालं.
(No subject)
जमलीये कथा.
जमलीये कथा.
आई ग्ग! आवडली अस कस म्हणू? पण
आई ग्ग! आवडली अस कस म्हणू? पण जमली आहे कथा!
भारी जमलीये!!
भारी जमलीये!!
शब्दच नाहीत ....कसली भिडली
शब्दच नाहीत ....कसली भिडली काळजाला , काय सांगू ...
खरच ! आमच्या इथे असाच गोंधळ
खरच ! आमच्या इथे असाच गोंधळ नेहेमी असतो, वाईट वाटते त्या इतर पक्षांच्या पिल्लांचे.
अरेरे... खूप वाईट वाटले वाचून
अरेरे... खूप वाईट वाटले वाचून....
अरेरे... कथा छान
अरेरे...
कथा छान
(No subject)
Omg, जमलीये
Omg, जमलीये
मला बलात्कारावरच रूपक वाटलं
मला बलात्कारावरच रूपक वाटलं
(No subject)
जमलीय.
जमलीय.
मामी, मनाला चटका लावणारी
मामी, मनाला चटका लावणारी गोष्ट. कमी शब्दात चांगली उतरली आहे.
आई ग
आई ग
चटका लावणारी कथा !
चटका लावणारी कथा !
कथा जमली आहे मामी. भिडली अगदी
कथा जमली आहे मामी. भिडली अगदी.
मामी, मनाला चटका लावणारी
मामी, मनाला चटका लावणारी गोष्ट. कमी शब्दात चांगली उतरली आहे. +१
मामी, मनाला चटका लावणारी
मामी, मनाला चटका लावणारी गोष्ट. कमी शब्दात चांगली उतरली आहे. +१
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
अरर.. पण मस्त जमलीय.
अरर..
पण मस्त जमलीय.
अररर... जमलीय
अररर...
कथा जमलीय
भारी हृदयस्पर्शी !
भारी
हृदयस्पर्शी !
अरेरे... कथा छान... +1
अरेरे...
कथा छान... +1
Pages