Submitted by मामी on 5 September, 2019 - 00:39
संध्याकाळ होत आलीये. आई अजून घरी आली नाहीये. मी केव्हाची तिची वाट बघतोय. खूप भूक लागलीये.
मी बाहेर डोकावतो. अचानक समोरच्या झाडावरचे कावळे कर्कश्श्य कावकाव करत उडून कोणावर तरी झडप घालतायत.
बापरे! भीतीच वाटतेय. चुपचाप घरात बसतो.
पण भुकेचं काय?
जावं का एकटं बाहेर? पटकन काहीतरी खायला घेऊन यावं का?
पण...
आई म्हणालीये ना अजून मी लहान आहे, एकट्यानं बाहेर जाणं धोक्याचं आहे.
भूक.. भूक.. भूक..
बाहेर डोकावून तर बघू ...
मी बाहेर डोकावतो ... अजून थोडा डोकावतो... अजून थोडा डोकावतो
अरेरे पडलो.
आता ते सगळे हल्ला करणारे कावळे माझ्याच दिशेनं येताहेत आणि ते उडाल्यावर मला त्या रस्त्यावर आईची पिसं पडलेली दिसताहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई ग.... जमलीय ग
आई ग....
जमलीय ग
जमलेय
जमलेय
वाह मामी !!!
वाह मामी !!!
बादवे हे कावळे घाबरतात तरी कोणाला? एकदा तर मी पाहिले होते की एका मोठ्या घारिला त्रास देत होते.
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
अभिनंदन मामी.
अभिनंदन मामी.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
मामी अभिनंदन ग
मामी अभिनंदन ग
अभिनंदन!!
अभिनंदन!!
बाप रे, छान कथ,, अभिनंदन
बाप रे, छान कथ,, अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन मामी...
अभिनंदन मामी...
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन मामी
अभिनंदन मामी
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन !
>>बादवे हे कावळे घाबरतात तरी
>>बादवे हे कावळे घाबरतात तरी कोणाला? एकदा तर मी पाहिले होते की एका मोठ्या घारिला त्रास देत होते.>> घुबड, घारी, अन्य पक्ष्यांची उडू पहाणारी पिल्ले सर्वांना त्रास आहे कावळ्यांचा. मांजर, मुंगुस खालून जाताना तर कावकाव विचारु नका.
सगळ्यांना धन्यवाद.__/|\__
सगळ्यांना धन्यवाद.__/|\__
मस्त शशक. अभिनंदन!
मस्त शशक. अभिनंदन!
अभिनंदन मामी - वेल डिसर्व्द..
अभिनंदन मामी - वेल डिसर्व्द...
अभिनंदन
अभिनंदन
मस्त. अभिनंदन मामी.
मस्त. अभिनंदन मामी.
Pages