मायबोली गणेशोत्सव २०१९ - "आमच्या घरचा बाप्पा"

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 06:19

वाजत गाजत, थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या, समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीनच उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Gelyaach February madhe USA aale...rukhrukh hotee ganpati baappa kasaa bhetel mulaanaa ..
Aaj matra mast vatatay...sagle manajoge zale..paahaylaa milayla !!
Marathi shejaryani milun amhi ganpatee chi pratishthapnaa keli...
Morayaaa!!!!

FB_IMG_1567488927730.jpg

ही बाप्पाची मूर्ती माझ्या भावाने साकार केली आहे. शाडू मातीची मूर्ती असून साधे रंग वापरले आहेत.

अरे, ईतके सुंदर कान झाकले गेलेत..
छान आहेत बाप्पा!! Happy
नवीन Submitted by पद्म on 3 September, 2019 - 01:56 >>> अगदी माझ्या मनातले!

सगळे बाप्पा सुंदर! __/\__

सगळे बाप्पा सुरेख, गोड एकदम. प्रसन्न वाटलं. बाप्पा मोरया.

अरे, ईतके सुंदर कान झाकले गेलेत.. >>> अगदी खरं, फार लक्षवेधी कान आहेत, मुर्तीही छान पण कानांकडे आधी लक्ष जातं.

मस्तच बाप्पा मोरया.

वरती मांडवी करतात ती मला फार आवडते, कोकणात आमच्या घरीही करतात. काहीजण माटी म्हणतात त्याला.

Pages