Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 06:19
वाजत गाजत, थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या, समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीनच उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
Gelyaach February madhe USA
Gelyaach February madhe USA aale...rukhrukh hotee ganpati baappa kasaa bhetel mulaanaa ..
Aaj matra mast vatatay...sagle manajoge zale..paahaylaa milayla !!
Marathi shejaryani milun amhi ganpatee chi pratishthapnaa keli...
Morayaaa!!!!
ही बाप्पाची मूर्ती माझ्या
ही बाप्पाची मूर्ती माझ्या भावाने साकार केली आहे. शाडू मातीची मूर्ती असून साधे रंग वापरले आहेत.
हे आपल्या आसनावर दिमाखात
हे आपल्या आसनावर दिमाखात विराजमान झालेले बाप्पा _/\_
अरे, ईतके सुंदर कान झाकले
अरे, ईतके सुंदर कान झाकले गेलेत..
छान आहेत बाप्पा!!
हा आमचा घरचा गणपती बाप्पा (
हा आमचा घरचा गणपती बाप्पा ( सासरच्या घरचा)
शाडु मूर्ती खुपच छान झालीय
शाडु मूर्ती खुपच छान झालीय
सगळ्या बाप्पाना माझा नमस्कार.
सगळ्या बाप्पाना माझा नमस्कार.
(No subject)
मोरया
मोरया
151.72 KB 900 1200 2019-09-03
..
अरे, ईतके सुंदर कान झाकले
अरे, ईतके सुंदर कान झाकले गेलेत..
छान आहेत बाप्पा!! Happy
नवीन Submitted by पद्म on 3 September, 2019 - 01:56 >>> अगदी माझ्या मनातले!
सगळे बाप्पा सुंदर! __/\__
सगळे बाप्पा सुरेख, गोड एकदम.
सगळे बाप्पा सुरेख, गोड एकदम. प्रसन्न वाटलं. बाप्पा मोरया.
अरे, ईतके सुंदर कान झाकले गेलेत.. >>> अगदी खरं, फार लक्षवेधी कान आहेत, मुर्तीही छान पण कानांकडे आधी लक्ष जातं.
कानांकडे (ऑल पन इंटेंडेड) का
कानांकडे (ऑल पन इंटेंडेड) का बरं इतकं सगळ्यांचं लक्ष???
बाप्पाचे झाकलेले कान बघून आता
बाप्पाचे झाकलेले कान बघून आता कोणी अजून कानकोंडे होऊ नका बरं
यावर्षी गावी जाता आलं नाही पण
यावर्षी गावी जाता आलं नाही पण दादाने पाठवलेले फोटो बघून दर्शन घेतलं
हा आमच्या गावातल्या घरातील बाप्पा
मस्तच बाप्पा मोरया.
मस्तच बाप्पा मोरया.
वरती मांडवी करतात ती मला फार आवडते, कोकणात आमच्या घरीही करतात. काहीजण माटी म्हणतात त्याला.
हो आमच्याकडे माटी म्हणतात.
हो आमच्याकडे माटी म्हणतात.
(No subject)
.
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
मस्तच. बाप्पा मोरया.
मस्तच. बाप्पा मोरया.
घरी केलेली मूर्ती. यंदाचं
घरी केलेली मूर्ती. यंदाचं बाविसावं वर्ष.
पूजा झाल्यानंतरचा.
वा वा छान आहे मुर्ती. बाप्पा
वा वा छान आहे मुर्ती. बाप्पा मोरया.
सगळ्यांचे घरचे गणपती मस्त !!
सगळ्यांचे घरचे गणपती मस्त !!
मोरया !
सगळ्यांचे घरचे गणपती मस्त !!
सगळ्यांचे घरचे गणपती मस्त !!
हा आमचा गणपती बाप्पा
हा आमचा गणपती बाप्पा
(No subject)
(No subject)
माझ्या माहेरी भावाने केलेला
माझ्या माहेरी भावाने केलेला पन्ढरपुर दिन्डीचा देखावा
(No subject)
Pages