Submitted by मन्या ऽ on 12 August, 2019 - 16:02
शोध स्वतःचा..
शोध घे तु स्वतःचा
नको घेऊस आता
तु आधार कुणाचा
प्रश्न आहे आता
तुझ्या अस्तित्वाचा
खुप झालं आता
मुसमुसत तुझं ते रडत
अंधारात चाचपडणं
आणि खुप झालं ते
दुसर्यांकडे मदतीच्या
आशेने केवीलवाणं बघणं
उठ आणि उभी राहा
तु हिंमतीनं
रखरखत्या उन्हात
आज पोळशील
काचर्या पावसात
आज भिजशील
आज सारंकाही
सहन करशील तेव्हाच
तर उद्याच्या सुर्याला तु
तुझ्या नजरेत पाहशील
स्वाभिमाननं जगायला
अन् खंबीरपणानं
दुनियेला तोंड
द्यायला शिकशील
दर्पणात स्वतःचे प्रतिबिंब
पाहताना तु तुझ्याच
नजरेला रोज एक
नवे आव्हान देशील
(Dipti Bhagat)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! सुंदर कविता!
वा! सुंदर कविता!
खूप सुंदर कविता
खूप सुंदर कविता
छान कविता.
छान कविता.
अज्ञा welcome back... आता
अज्ञा welcome back... आता परत गायब नको होऊस.
श्वेताताई,अक्की प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
भारीच की....
भारीच की....
प्रेरणादायी ....
प्रेरणादायी ....
छान आहे कविता...!!!
छान कविता.
छान कविता.
छान कविता.
छान कविता.
छान
छान
प्रेरणादायी ....
प्रेरणादायी ....
छान आहे कविता...!!! >>>+999
मस्त, छान
मस्त, छान
अजयदा, दियु, नीत्सुश, कुमार,
अजयदा, दियु, नीत्सुश, कुमार, डॉ.विक्रांत, शंशाक, राजेंद्र प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
Khup Chan Kavita .. Dipti
Khup Chan Kavita .. Dipti keep it up
Thanks for the response.
Thanks for the response. Urmila!!
आज सारंकाही
आज सारंकाही
सहन करशील तेव्हाच
तर उद्याच्या सुर्याला तु
तुझ्या नजरेत पाहशील.........
मान्य आहे
असेच आयुष्य असते
सुदंर लेखन
मनापासुन आवडली
मनापासुन आवडली
यतीन, सुपु प्रतिसादासाठी खुप
यतीन, सुपु प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!