पिशाचिनी
दार वाजलं त्यावेळेला दुपारचे दोन वाजले होते खरंतर पलंगावरून उठूण माझ्या जीवावर आलेल होत , तरीपण उठलो दारामध्ये एक वीस बावीस वर्षाचा तरुण उभा होता
दिसायला देखणा होता चेहऱ्यावरती खूप भीती होती असाच होता इकडे तिकडे बघत होता
"म-- मी आत येऊ त्यांना घाबरत घाबरत विचारले !" "होये ये की मी म्हणालो"
इकडे तिकडे बघतो आणि बाहेरचा कानोसा घेत तो आत मध्ये आला माझा नाव समीर मी कॉलेजचा विद्यार्थी तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं आणि मला असं वाटतं की यात यात तुमच्या शिवाय कोणीही मला मदत करू शकेल असे वाटत नाही
मी त्याला सोफ्या वरती बसायला सांगितलं त्याला म्हटले कि
"दोन मिनिट बस, तुला खूप दम लागलाय", "पाणी पी"
"शांत हो आणि मग काय नक्की झाल आहे ते मला सगळं शांतपणे सांग"
"काळजी नको करूस"
असं म्हणून मी त्याच्या समोर बसलो थोड्या वेळाने तो बऱ्यापैकी रिलॅक्स झाला होता
त्याने बोलायला सुरुवात केली
"मी समीर माझा मित्र हमीद व अबिदा असे आम्ही तिघेजण रुईया कॉलेज चे विद्यार्थी आमची मैत्री वगैरे या गोष्टी सध्या आपण बाजूला ठेवूया तुझे कसेही करून ",
"तुम्ही हामीद प्राण वाचवावे अशी माझी इच्छा आहे" ,"तेवढे मला फक्त मदत करा मी हमीद खूप समजावलं पण तो तुमच्याकडे यायला तयार झाला नाही उलट त्याला मलाच धकमी दिली की तू तिथे गेलास तर तुझी अवस्था सुद्धा मी अबिदा पेक्षा भयानक करीन करून"
(क्रमशः)
पिशाचिनि
Submitted by SanjeevBhide on 11 July, 2019 - 07:16
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो सावकाश लिहा जरा. मधले
अहो सावकाश लिहा जरा. मधले शब्दच गाळले गेलेत.
पुन्हा एकदा वाचुन नीट लिहा. कथा चांगली असावी असं वाटतंय.
सस्मित +१
सस्मित +१
सुरुवात उत्सुकता वाढवतेय..
सुरुवात उत्सुकता वाढवतेय..
जरा मोठे भाग टाकता येतील का प्लीज?
ये तो शुरु होने से पाहिले हि
ये तो शुरु होने से पाहिले हि खतम हो गया ... फारच छोटा भाग ..
पुढचा भाग लवकर येऊद्या.
पुढचा भाग लवकर येऊद्या.
जरा मोठे भाग टाकलेत तर उत्तमच.
हो plz मोठे भाग टाकायचा try
हो plz मोठे भाग टाकायचा try करा or रोज तरी टाकत जा ..
काय भयानक अशुध्द , असंबध्द
काय भयानक अशुध्द , असंबध्द लिहीलयं
अहो शेवटच्या चार पाच ओळी
अहो शेवटच्या चार पाच ओळी वाचून आमची अवस्था अबिदापेक्षा भयानक झाले त्याचं काय?
कथेपेक्षा प्रतिसादच मोठे आहेत
कथेपेक्षा प्रतिसादच मोठे आहेत. लेखकाकडे वेळ नसेल.
वाचकांनी कथा पूर्ण केली तर कसे ?
उठूण हे उठून असे हवे किंवा मग
उठूण हे उठून असे हवे किंवा मग देखणा हा शब्द देखना असा लिहायला हवा होता.
"म-- मी आत येऊ त्यांना घाबरत
"म-- मी आत येऊ त्यांना घाबरत घाबरत विचारले !"
हे वाक्य,
"म-मी आत येऊ का ?" त्याने घाबरत घाबरत विचारले
,,, असे हवे होते का ?
"होये ये की मी म्हणालो"
"होय, ये की !" मी म्हणालो
इथेही असे हवे का ?
वाचकांनी कथा पूर्ण केली तर
वाचकांनी कथा पूर्ण केली तर कसे ?>>>>>
अहो भिडे कथा खूप छान आहे, उत्सुकता वाढवणारी आहे. पण तुम्हीच ती घाबरत घाबरत लिहीली आहे असे वाटतेय. शांतपणे लिहा.
केएन शुद्ध लेखन कलास ज्वाइन
केएन शुद्ध लेखन कलास ज्वाइन क्रा. थॅटे कलास नवं हाये.
लेखकालाच पिशचिनीने झपाटले नि
लेखकालाच पिशचिनीने झपाटले नि त्या ग्लानीत त्याने वरील प्रकार लिहून काढलाय असा मला संशय आहे.
शशिराम चांगलेच हात धुऊन माघ
अवांतर - शशिराम चांगलेच हात धुऊन माघ लागल्याती एकाच्या