Submitted by मन्या ऽ on 25 June, 2019 - 14:34
प्रश्न आणि प्रश्न..
मनातील गुंता
हा नात्याचा
सोडवु कसा मी?
तुझ्याशी असणारे
बंध तोडु कसे मी?
आहेत फक्त
प्रश्न खुपसारे,
उत्तरे तयांची
शोधु कशी मी?
उत्तरे अपेक्षित
नसतील तर
काय करु मी?
सांग तुच मला आता
तुझ्याशी असणारे
बंध तोडु कसे मी?
तुझ्यावीना एकटी
राहु कशी मी?
नात्यांचे जुळू
पाहणारे बंध
स्विकारु कसे मी?
प्रश्न असंख्य आहेत.
उत्तरेही असतील..
ती उत्तरे शोधण्यास
साथ मला देशील?
एवढीच एक अपेक्षा
पुर्ण करु शकशील?
(दिप्ती भगत)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता, आवडली!
सुंदर कविता, आवडली!
छान जमलीय.
छान जमलीय.
क्यूट मीनिंगफुल पोएम विथ
क्यूट मीनिंगफुल पोएम विथ सिम्पल वर्ड्स ... छान !
आवडली
आवडली
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
अज्ञा,वीक्ष्य,शालीदा,अक्की
अज्ञा ,वीक्ष्य ,शालीदा ,अक्की ,विधीग्रज प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान
छान
डॉ. विक्रांत प्रतिसादासाठी
डॉ. विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
अप्रतिम आहे
अप्रतिम आहे
प्रतिक प्रतिसादासाठी खुप खुप
प्रतिक प्रतिसादासाठी खुप खुप धन्नयवाद!
छान
छान
डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप
डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप
डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!