बरीक चिरलेला कोबी(२०० ग्रॅ )
१ वाटी बेसन पीठ (१०० ग्रॅ )
१/२ वाटी तांदळाचे पीठ (५० ग्रॅ)
१/२ चमचा हळद
3 मिरची
3 लसूण पाकळ्या
१/२ आल
कोथिंबीर
२ छोटे चमचे लाल तिखट (optional)
२ छोटे चमचे जिरे
२ छोटे चमचे ओवा
२ छोटे चमचे तिळ
तेल
मीठ
लिंबाचा रस
पाणी
१. कोबी बारीक चिरुन धुवून घ्या
२. प्रथम लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट करुन घ्या
३. स्टीमर प्लेट घ्या आणि त्याला तेल लावून घ्या
४. आता बेसन पीठ, तांदळाचे पीठ, लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट, कोथिंबीर, ओवा, जिरे, तिळ, मीठ, लिंबाचा रस, हळद घाला.
५. पाणी न घालता सर्व एकत्र करा.
६. आता थोडे थोडे पाणी घालत, जाडसर मिश्रण बनवा
७. स्टीमरमध्ये ३ ग्लास पाणी घाला (१ इंच पाणी पातळी)
८. आता स्टीमर प्लेटमध्ये मिश्रण पसरवा
९. आता प्लेट स्टीमर मध्ये ठेवा २० मिनिटे वाफवून घ्या
१०. स्टीम झाल्यावर प्लेट बाहेर कढून घ्या आणि वडी थंड होऊ द्या
११. आता वाडी कट करुन घ्या
१२. पॅन घ्या आणि शॅलो फ्राय करण्यासाठी तेल घ्या
१३. गोल्डन रंग होईपर्यंत वडी दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करुन घ्या
तयार आहे आपली खुसखुशीत कोबीची वडी
*ही वडी तळूनही घेऊ शकता
* स्टीमर ऐवजी कुकर वापरु शकता
**नमस्कार नम्रताज् कूकबुक हे माझ नवीन चॅनेल आहे युटूब वर .
https://www.youtube.com/channel/UCjsh6KtuWdhxlOjL5nqH6HQ
Namrata's CookBook या चॅनेलला सबस्क्राईब करा हि विनंती . बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हला नोटिफीकेशन येईल .
रेसिपी आवडलीतर नक्की लाइक करा,शेअर करा . जर काही प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.
काही चूक झाली असेल तर नक्की सांगा , बदल करेन .
मस्तच .. एकदम खुसखुशीत
मस्तच .. एकदम खुसखुशीत
छान रेसेपी,
छान रेसेपी,
फोटो देखील छान आले आहेत !
मस्तच!
मस्तच!
छान रेसिपी. फोटो पण मस्त!
छान रेसिपी. फोटो पण मस्त!
दिनेशदानी अशीच रेसिपी कोबीचे
दिनेशदानी अशीच रेसिपी कोबीचे भानवले या नावाने दिली होती
Kobichi bhaji urali ki
Kobichi bhaji urali ki hamkhas kobi vadya karato amhi.
Mast lagatat.
धन्यवाद मनिम्याऊ , Sumit...
धन्यवाद मनिम्याऊ , Sumit... , वावे , maitreyee ,
@ BLACKCAT - आच्छा ,बघते मी आता त्यांचीपण रेसिपी
@ नानबा - मस्त
मांसाहारी असाल तर यात करंदी /
मांसाहारी असाल तर यात करंदी / कोलंबी / अंडे घालून करून पहा. छान लागते.
मांसाहारी असाल तर यात करंदी /
मांसाहारी असाल तर यात करंदी / कोलंबी / अंडे घालून करून पहा. छान लागते.
मांसाहारी असाल तर यात करंदी /
मांसाहारी असाल तर यात करंदी / कोलंबी / अंडे घालून करून पहा. छान लागते.
मांसाहारी असाल तर यात करंदी /
मांसाहारी असाल तर यात करंदी / कोलंबी / अंडे घालून करून पहा. छान लागते.
कोबीची भाजी खाल्ली जावी
कोबीची भाजी खाल्ली जावी ह्यासाठी चांगली रेसिपी, टेस्टी वाटत आहे
धन्यवाद किल्ली , ssj
धन्यवाद किल्ली , ssj
कोबी चिरून धुवायचा?
कोबी चिरून धुवायचा? हे नाही पटले l. बाकी पाककृती छान आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/43470
धन्यवाद ShitalKrishna
धन्यवाद ShitalKrishna
@देवकी छान आहे रेसिपी बघितली
काल करून बघितल्या .खूप मस्त
काल करून बघितल्या .खूप मस्त झाल्या.
मस्तच.
मस्तच.
कोबी तसा ही नआवडता कोबीच्या भाजीला पर्याय मिळाला .
पाऊस आणि भजीसाठी ही डिश
पाऊस आणि भजीसाठी ही डिश सुद्धा छान पर्याय आहे
मी नेहमी करते अ शीच, मस्त
मी नेहमी करते अ शीच, मस्त होते, पाणी मात्र अगदी लागलेच तर घालायचे नाहीतर को बी चे पाणी सुटतेच बरेच
धन्यवाद मनिम्याऊ , 'सिद्धि
धन्यवाद मनिम्याऊ , 'सिद्धि' , रागिणी , स्वप्नाली
छान. फोटो वा!
छान. फोटो वा!
मी भाजणीच पिठ, थोड ज्वारीच
मी भाजणीच पिठ, थोड ज्वारीच पिठ, एक चमचा रवा अस घालते , छान खमन्ग होतात.
धन्यवाद कुंद
धन्यवाद कुंद
धन्यवाद प्राजक्ता ..तुमच्या
धन्यवाद प्राजक्ता ..तुमच्या पद्धतीने करुन बघेन नक्की