मित्रांनो, शुक्रवार आलाय आणि विकांत देखील।
ग्लेनफिडीच १८ भेट मिळालेली आहे आणि कॉलेजातील जुने मित्र देखील येत आहेत भेटायला।
चांगल्या चकना कृती सांगू शकाल का।
सुक मटन,पापलेट फ्राय,
खारवलेले काजू ,पिस्ता हे चकणा म्हणून वापरा म्हणजे सिंगल malt scotch whiskey chi इज्जत राहील .
दर्जा नुसार चकणा पाहिजे .
देशी असेल तर लोणचं पण चाललं असत
स्वीट कोर्न चे दाणे शिजवा .
त्यात थाई रेड करी पेस्ट मिळते ती एकःदा चमचा घाला ,
वर ऐपती प्रमाणे किंवा आवडी प्रमाणे बटर/ किसलेले चीज/ तिखट लसून शेव / कोथिंबीर घाला .
साले काढलेल्या काकडीच्या जाड चकत्या करा ,
रुंदीत नाही , लांबीत एक एक चकती लांब राहिली पाहिजे.
कोथिंबीर/ पुदिना/ मिरची / लिंबू ची चटणी आणि हे काप छान लागतात .
हल्ली बर्याच ठिकाणी रेडी dips मिळतात हि dips (यातले साल्सा डीप all time फेवरेट) किंवा humms आणि ब्रेड sticks किंवा मोनाको बिस्किट्स हे चांगले कॉम्बिनेशन आहे
glenfiddich म्हणजे काय असतं>>
ते अमानवी प्रकारात मोडलं जाईल अशी शंका यावी इतपत महागडं पेय असतं. शिवाय काही सुज्ञ हे पेय कोक पेप्सी सोबत घेऊन अजुनच अमानवीय प्रकार करतात ते वेगळं
मांसाहारी असाल तर दारु बरोबर ओल्या जवळ्याची चटणी खाऊन बघा एकदा. दोन पेग जास्त जातील.
आग्री स्टाईलची कृती खालील प्रमाणे :-
साहित्य :-
१. - एक वाटा ओला जवळा.
२.- दिड कांदे, बारिक चिरुन
३.- १ टॉमेटो, बारिक चिरुन
४.- लसूण पेस्ट, एक चहाचा चमचा
५.- कोकम
६.- आग्री मसाला (नसेल तर लाल तिखट)
७.- कोथिंबीर, बारिक चिरुन.
८.- मिठ, चवीनुसार.
कृती :
कढईत दोन चमचे तेल टाकून गरम करुन घ्या. त्यात चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्या.
कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यात, लसूण पेस्ट टाका व दोन्ही पुन्हा परतून घ्या.
आता त्यात टॉमेटो व कोकम टाकून चांगले परतून कढईवर झाकण ठेवा. टॉमेटो साफ बारिक शिजायला हवेत.
टॉमेटो बारिक शिजल्यावर त्यात लाल तिखट व मिठ टाकून पुन्हा एक वाफ काढा.
शेवटी त्यात ओला जवळा टाकून, झाकण ठेऊन त्यातील पाणी संपूर्ण निघून जाई पर्यंत शिजवा. व प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर टाकून हाणायला घ्या. तिखटपणा वाढवण्यासाठी ह्या चटणीत हिरव्या मिर्च्या सुद्धा टाकू शकता.
तुमचे दारुकाम झाल्यावर जर चटणी उरलीच तर तांदळाच्या भाकरी बरोबर फस्त करु टाका.
खास ग्लेनफिडीच साठी मित्रांना बोलावल असेल तर साधे काजु (नो मीठमसाला) आणि साधे पिस्ते (नो मिठमसाला) एव्हडच. ते बोरिंग वाटत असेल तर किंचित तूपात परतुन घ्या. पिताना फक्त उलीसं टॅप वॉटर घालून प्या. मसालेदार चकना बर्फ सोडा ज्यूस सॉफ्ट ड्रिंक ह्या इतर गोष्टीनी ग्लेन चं ग्लेनफिदीफिदीच होतय सायबा
The goal is not just to find things that go well together, the goal is to create a match where the food brings out something new in the whisky, or the whisky brings out something new in the food. In other words, we want to create gastronomic synergy, where 1+1 = 3.
2. Anything very spicy, bitter or laden with garlic should be avoided as it will kill some of the flavours in the whisky. These flavours can stick to the tongue and reduce your ability to appreciate the subtleties in your dram.
3. Food cooked with fat generally pairs quite well with any spirit, including whisky. Be it butter or a fatty piece of meat, the fat will coat your mouth. Then, when you take a sip of whisky, the flavours that have dissolved in that fat will be rapidly released into your mouth.
4. Don’t always try to match flavours. Matching a smoky whisky with a smoked salmon might sound intuitive, but the whisky smoke will kill the delicate salmon smokiness. Try a pairing where a component of the dish complements a note in the whisky. For example, a whisky with a note of apple will go very well with pork or strawberries, not with apples.
5. Do try to match weights. As with wine, a lighter and more delicate bourbon cask whisky will tend to work well with a lighter flavoured dish, like fresh fish, sashimi or other seafood, whereas a heavier sherry cask whisky will work with a more heavily flavoured dish like braised lamb shanks or seared beef. This matching ensures that one does not drown out the other.
6. A lot of herbs and spices will release their flavours into oil, so a little bit of chilli in a dish with some olive oil will dissolve into the oil. Once in the mouth, a sip of whisky will release this flavour into your mouth leading to an explosion of flavour. Remember that alcohol will amplify the chilli, so be judicious.
7. Think about pairing based on aromas and mouthfeels, as well just matching the core flavours of sweet, sour, bitter, salty and umami. Our experience of food and drink is far more than just the flavours that we experience on our tongue.
काचेच्या पेल्यात , उकळून गार केलेल्या मिनरल वॉटरचा बर्फ ( दिसायला एकदम भारी दिसतो म्हणून, चवीत फरक मला तरी वाटला नाही ) दोन क्यूब्स आणि त्यावर दोन आउंस ग्लेनफिडिच . बाकी काही घालू नये .
चिकन चे पीस तिखट,मीठ हिंग हळद,लिंबू,आले लसूण कोथिंबीर पेस्ट,तेल लावून मॅरीनेट करून कॉर्न फ्लोअर किंवा तांदूळ पीठीत घोळवून नंतर शॅलो किंवा डिप फ्राय करून मस्त लागतात
हे फ्राय केलेले पीस जराश्या तेलात लसूण तुकडे,रेडचिली, ग्रीन चिली व सोयासॉस आणि सिमला व कांदापात बारीक चिरून असे एकत्र केले की पण मस्तच लागतात
लहानपणी मित्रांसोबत बारमध्ये जायचो तेव्हा तिथे चकली आणि हिरवी चटणी छान मिळायची.
त्यानंतर बरेचदा घरी विविध चकली आणि चटणी बदलून बदलून ट्राय केले. पण ती सर ती मजा नाही आली. नक्की काय मिसिंग होते समजले नाही. कदाचित बारमधील भारावलेले वातावरण. किंवा मित्रांची मेहफिल. जी दारू पिल्यावर आणखी खुलते
रविवारी भारत पाक म्याच आहे. त्यामुळे कबाब शबाब तंदूर वंदूर झाल्यास चिकनबैदा रोटी वा मटण खीमा पाव हैयदाराबादी बिर्याणी असले प्रकार सामन्यात रंगत भरतील... आमचे ठरलेय
मेधां ची पोस्ट बरोबर आहे. माझ्या घरी पार्टी असती तर मी हे सर्व्ह केले असते.
हॉट चिप्स मध्यील साध्या खारवलेल्या व तिखट चिप्स. पातळ वेफर्स. भारतीय पुरुषांना हे जामच आ व् डते. पर्यायच नाही.
चिकन ६५ कोरडे. मिठात उकडलेले शेंगदा णे. कांदा भजी चटणी, बारक्या साइज चे बटाटे वडे.
चीज क्युब्ज व चीजलिंगज,
ब्रेडचे चौकोन कापून तळायचे व त्यावर एका वेग ळ्या पॅन मध्ये अंडी बनवून घ्यायची तेलावर. व त्याचे तुकडे व एक थेंब केचप. हे फार भारी
लागते. अंडी मध्ये मीठ मिरेपूड कोथिंबीर घालायची.
व्हेज स्प्रिंगरोल्स.
सुके मटन. हे अप्रतिम लागते.
फिश फ्राय.
अरे हो लिहाय्ला इथे का आले तर नंतर जास्त वेळ झोपायची तयारी असू द्या. व हँग ओव्हर आलाच तर डिस्पिरीन, कडक कॉफी घ्या. एंजॉय.
सिंगल माल्ट + चखना, नॉट ए गुड कांबो. मी सुचविन कि दुसरी एखादि लोकल व्हिस्की मागवा, चखना हवाच/खायचाच असेल तर. सिंगल माल्ट जेवणं वगैरे झाल्यावर अर्ध्या तासाने उघडा. नीट, ऑन दि रॉक्स, थोडं पाणी (प्लीज नो सोडा) जसं तुमच्या पार्टीला झेपेल तसं. मग निवांतपणे सिंगल माल्टचा आस्वाद घ्या. नथिंग शुड कम इन बिटविन यु, अँड योर व्हिस्की...
असे धागे वाचून मी खुपदा अत्यंत महागड्या ब्रॅंडवर पैसे घालवले आहेत. पण मला कधीच चव आवडली नाही. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या. नेहमीच्या ब्रॅंडवर स्थिर झालो.
तोच प्रकार सिगारेटचा. लायटरच्या विविध मॉडेल्सचे वेड असल्याने खुपदा सिगारेट ओढून पाहीली पण फक्त दमछाक वाट्याला आली. आता घरी जमवलेल्या लायटर्सने रोज सकाळी उदबत्ती पेटवतो.
Glenfiddich घेणारा चखण्याला काय हवं हा प्रश्न विचारूच शकत नाही.
जर खरोखर याची मजा घ्यायची असेल, तर मस्तपैकी एक छोटा आईस बॉल घ्यावा, (दोन - तीन इंची) ग्लासमध्ये टाकावा, त्याच्या आकारमानाच्या जवळजवळ ४० टक्के whiskey भरावी, आणि आस्वाद घेत घ्यावी.
यात माझी एडिशन म्हणजे, माझ्याकडे खूप छोटे छोटे नर्मदेचे गोटे आहेत. ते एका प्लास्टिकच्या झिप लॉक पिशवीत भरते, आणि डीप फ्रिजर मध्ये ठेवते.
जेव्हा हवी असेल, तेव्हा ते गोटे काढून ग्लास मध्ये टाकलेत, की एक वेगळीच नशा येते.
बाकी हे चखना वगैरे शोधणं म्हणजे टिपिकल बॅगपायपर वाल्यांचे प्रकार!
कशाला उगिच कुटाणा करत बसायचं.
कशाला उगिच कुटाणा करत बसायचं.. सरळ हॉट चिप्स मधुन मागवा ना...
You please search on youtube
You please search on youtube
न सांगता दारू सोडवा च्या
न सांगता दारू सोडवा च्या गोळ्या मिसळून केलेले पदार्थ !
भेटायला येणार्या मित्रांनाच
भेटायला येणार्या मित्रांनाच कळवा की येताना चखणा घेउन या... glenfiddich ची सोय आधीच केलेली आहे !!!!!
हाय काय आणि नाय काय .....
glenfiddich म्हणजे काय असतं
glenfiddich म्हणजे काय असतं
सुक मटन,पापलेट फ्राय,
सुक मटन,पापलेट फ्राय,
खारवलेले काजू ,पिस्ता हे चकणा म्हणून वापरा म्हणजे सिंगल malt scotch whiskey chi इज्जत राहील .
दर्जा नुसार चकणा पाहिजे .
देशी असेल तर लोणचं पण चाललं असत
स्वीट कोर्न चे दाणे शिजवा .
स्वीट कोर्न चे दाणे शिजवा .
त्यात थाई रेड करी पेस्ट मिळते ती एकःदा चमचा घाला ,
वर ऐपती प्रमाणे किंवा आवडी प्रमाणे बटर/ किसलेले चीज/ तिखट लसून शेव / कोथिंबीर घाला .
साले काढलेल्या काकडीच्या जाड
साले काढलेल्या काकडीच्या जाड चकत्या करा ,
रुंदीत नाही , लांबीत एक एक चकती लांब राहिली पाहिजे.
कोथिंबीर/ पुदिना/ मिरची / लिंबू ची चटणी आणि हे काप छान लागतात .
असेच गाजराचे फिंगर चिप्स सारखे तुकडे वापरू शकता
हल्ली बर्याच ठिकाणी रेडी dips
हल्ली बर्याच ठिकाणी रेडी dips मिळतात हि dips (यातले साल्सा डीप all time फेवरेट) किंवा humms आणि ब्रेड sticks किंवा मोनाको बिस्किट्स हे चांगले कॉम्बिनेशन आहे
glenfiddich म्हणजे काय असतं>>
glenfiddich म्हणजे काय असतं>>
ते अमानवी प्रकारात मोडलं जाईल अशी शंका यावी इतपत महागडं पेय असतं. शिवाय काही सुज्ञ हे पेय कोक पेप्सी सोबत घेऊन अजुनच अमानवीय प्रकार करतात ते वेगळं
पेप्सी आणि कोणत्याही cold
पेप्सी आणि कोणत्याही cold drink मध्ये दर्दी माणूस पिणार नाही .
Ice आणि पाणी बस
मांसाहारी असाल तर दारु बरोबर
मांसाहारी असाल तर दारु बरोबर ओल्या जवळ्याची चटणी खाऊन बघा एकदा. दोन पेग जास्त जातील.
आग्री स्टाईलची कृती खालील प्रमाणे :-
साहित्य :-
१. - एक वाटा ओला जवळा.
२.- दिड कांदे, बारिक चिरुन
३.- १ टॉमेटो, बारिक चिरुन
४.- लसूण पेस्ट, एक चहाचा चमचा
५.- कोकम
६.- आग्री मसाला (नसेल तर लाल तिखट)
७.- कोथिंबीर, बारिक चिरुन.
८.- मिठ, चवीनुसार.
कृती :
कढईत दोन चमचे तेल टाकून गरम करुन घ्या. त्यात चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्या.
कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यात, लसूण पेस्ट टाका व दोन्ही पुन्हा परतून घ्या.
आता त्यात टॉमेटो व कोकम टाकून चांगले परतून कढईवर झाकण ठेवा. टॉमेटो साफ बारिक शिजायला हवेत.
टॉमेटो बारिक शिजल्यावर त्यात लाल तिखट व मिठ टाकून पुन्हा एक वाफ काढा.
शेवटी त्यात ओला जवळा टाकून, झाकण ठेऊन त्यातील पाणी संपूर्ण निघून जाई पर्यंत शिजवा. व प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर टाकून हाणायला घ्या. तिखटपणा वाढवण्यासाठी ह्या चटणीत हिरव्या मिर्च्या सुद्धा टाकू शकता.
तुमचे दारुकाम झाल्यावर जर चटणी उरलीच तर तांदळाच्या भाकरी बरोबर फस्त करु टाका.
--
चिअर्स !
देशी असेल तर लोणचं पण चाललं
देशी असेल तर लोणचं पण चाललं असत
Submitted by Rajesh188 on 14 June, 2019 - 13:39
<<
लोणच जाऊद्या, त्यांना तर मिठ देखील चालत.
खास ग्लेनफिडीच साठी मित्रांना
खास ग्लेनफिडीच साठी मित्रांना बोलावल असेल तर साधे काजु (नो मीठमसाला) आणि साधे पिस्ते (नो मिठमसाला) एव्हडच. ते बोरिंग वाटत असेल तर किंचित तूपात परतुन घ्या. पिताना फक्त उलीसं टॅप वॉटर घालून प्या. मसालेदार चकना बर्फ सोडा ज्यूस सॉफ्ट ड्रिंक ह्या इतर गोष्टीनी ग्लेन चं ग्लेनफिदीफिदीच होतय सायबा
हे ग्लेनफिडिच च्या साइट वरुन
हे ग्लेनफिडिच च्या साइट वरुन फूड पेअरिंग नोट्स.
The goal is not just to find things that go well together, the goal is to create a match where the food brings out something new in the whisky, or the whisky brings out something new in the food. In other words, we want to create gastronomic synergy, where 1+1 = 3.
2. Anything very spicy, bitter or laden with garlic should be avoided as it will kill some of the flavours in the whisky. These flavours can stick to the tongue and reduce your ability to appreciate the subtleties in your dram.
3. Food cooked with fat generally pairs quite well with any spirit, including whisky. Be it butter or a fatty piece of meat, the fat will coat your mouth. Then, when you take a sip of whisky, the flavours that have dissolved in that fat will be rapidly released into your mouth.
4. Don’t always try to match flavours. Matching a smoky whisky with a smoked salmon might sound intuitive, but the whisky smoke will kill the delicate salmon smokiness. Try a pairing where a component of the dish complements a note in the whisky. For example, a whisky with a note of apple will go very well with pork or strawberries, not with apples.
5. Do try to match weights. As with wine, a lighter and more delicate bourbon cask whisky will tend to work well with a lighter flavoured dish, like fresh fish, sashimi or other seafood, whereas a heavier sherry cask whisky will work with a more heavily flavoured dish like braised lamb shanks or seared beef. This matching ensures that one does not drown out the other.
6. A lot of herbs and spices will release their flavours into oil, so a little bit of chilli in a dish with some olive oil will dissolve into the oil. Once in the mouth, a sip of whisky will release this flavour into your mouth leading to an explosion of flavour. Remember that alcohol will amplify the chilli, so be judicious.
7. Think about pairing based on aromas and mouthfeels, as well just matching the core flavours of sweet, sour, bitter, salty and umami. Our experience of food and drink is far more than just the flavours that we experience on our tongue.
काचेच्या पेल्यात , उकळून गार केलेल्या मिनरल वॉटरचा बर्फ ( दिसायला एकदम भारी दिसतो म्हणून, चवीत फरक मला तरी वाटला नाही ) दोन क्यूब्स आणि त्यावर दोन आउंस ग्लेनफिडिच . बाकी काही घालू नये .
चिकन चे पीस तिखट,मीठ हिंग हळद
चिकन चे पीस तिखट,मीठ हिंग हळद,लिंबू,आले लसूण कोथिंबीर पेस्ट,तेल लावून मॅरीनेट करून कॉर्न फ्लोअर किंवा तांदूळ पीठीत घोळवून नंतर शॅलो किंवा डिप फ्राय करून मस्त लागतात
हे फ्राय केलेले पीस जराश्या तेलात लसूण तुकडे,रेडचिली, ग्रीन चिली व सोयासॉस आणि सिमला व कांदापात बारीक चिरून असे एकत्र केले की पण मस्तच लागतात
हॉट चिप्स मधुन मागवा
हॉट चिप्स मधुन मागवा
<<
हॉट चिप्स मधे चांगले काय काय मिळते? केळी अन बटाटा वेफर्सव्यतिरिक्त पदार्थ सांगणार का कुणी?
हॉटचिप्स मध्ये मालपोवा आणि
हॉटचिप्स मध्ये मालपोवा आणि आप्पे छान मिळतात.
चकणा म्हणून कसे वाटतील याची कल्पना नाही.
लहानपणी मित्रांसोबत बारमध्ये
लहानपणी मित्रांसोबत बारमध्ये जायचो तेव्हा तिथे चकली आणि हिरवी चटणी छान मिळायची.
त्यानंतर बरेचदा घरी विविध चकली आणि चटणी बदलून बदलून ट्राय केले. पण ती सर ती मजा नाही आली. नक्की काय मिसिंग होते समजले नाही. कदाचित बारमधील भारावलेले वातावरण. किंवा मित्रांची मेहफिल. जी दारू पिल्यावर आणखी खुलते
रविवारी भारत पाक म्याच आहे.
रविवारी भारत पाक म्याच आहे. त्यामुळे कबाब शबाब तंदूर वंदूर झाल्यास चिकनबैदा रोटी वा मटण खीमा पाव हैयदाराबादी बिर्याणी असले प्रकार सामन्यात रंगत भरतील... आमचे ठरलेय
पाउस येणार आहे, एक एक गुण
पाउस येणार आहे, एक एक गुण मिळेल.
मेधां ची पोस्ट बरोबर आहे.
मेधां ची पोस्ट बरोबर आहे. माझ्या घरी पार्टी असती तर मी हे सर्व्ह केले असते.
हॉट चिप्स मध्यील साध्या खारवलेल्या व तिखट चिप्स. पातळ वेफर्स. भारतीय पुरुषांना हे जामच आ व् डते. पर्यायच नाही.
चिकन ६५ कोरडे. मिठात उकडलेले शेंगदा णे. कांदा भजी चटणी, बारक्या साइज चे बटाटे वडे.
चीज क्युब्ज व चीजलिंगज,
ब्रेडचे चौकोन कापून तळायचे व त्यावर एका वेग ळ्या पॅन मध्ये अंडी बनवून घ्यायची तेलावर. व त्याचे तुकडे व एक थेंब केचप. हे फार भारी
लागते. अंडी मध्ये मीठ मिरेपूड कोथिंबीर घालायची.
व्हेज स्प्रिंगरोल्स.
सुके मटन. हे अप्रतिम लागते.
फिश फ्राय.
अरे हो लिहाय्ला इथे का आले तर नंतर जास्त वेळ झोपायची तयारी असू द्या. व हँग ओव्हर आलाच तर डिस्पिरीन, कडक कॉफी घ्या. एंजॉय.
सिंगल माल्ट + चखना, नॉट ए गुड
सिंगल माल्ट + चखना, नॉट ए गुड कांबो. मी सुचविन कि दुसरी एखादि लोकल व्हिस्की मागवा, चखना हवाच/खायचाच असेल तर. सिंगल माल्ट जेवणं वगैरे झाल्यावर अर्ध्या तासाने उघडा. नीट, ऑन दि रॉक्स, थोडं पाणी (प्लीज नो सोडा) जसं तुमच्या पार्टीला झेपेल तसं. मग निवांतपणे सिंगल माल्टचा आस्वाद घ्या. नथिंग शुड कम इन बिटविन यु, अँड योर व्हिस्की...
राज यांच्याशी जोरदार सहमत
राज यांच्याशी जोरदार सहमत
असे धागे वाचून मी खुपदा
असे धागे वाचून मी खुपदा अत्यंत महागड्या ब्रॅंडवर पैसे घालवले आहेत. पण मला कधीच चव आवडली नाही. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या. नेहमीच्या ब्रॅंडवर स्थिर झालो.
तोच प्रकार सिगारेटचा. लायटरच्या विविध मॉडेल्सचे वेड असल्याने खुपदा सिगारेट ओढून पाहीली पण फक्त दमछाक वाट्याला आली. आता घरी जमवलेल्या लायटर्सने रोज सकाळी उदबत्ती पेटवतो.
वरील काही पाकृ करुन पाहीन नक्की.
लायटरच्या विविध मॉडेल्सचे वेड
लायटरच्या विविध मॉडेल्सचे वेड असल्याने खुपदा सिगारेट ओढून पाहीली पण फक्त दमछाक वाट्याला आली. आता घरी जमवलेल्या लायटर्सने रोज सकाळी उदबत्ती पेटवतो.
>>>>
भाजके शेंगदाणे + कच्चा कांदा
भाजके शेंगदाणे + कच्चा कांदा + लिंबूरस
राज, +१०००
राज, +१०००
बाकी सगळ्या पोस्ट्स पटल्याच नाहीत.
Glenfiddich घेणारा चखण्याला
Glenfiddich घेणारा चखण्याला काय हवं हा प्रश्न विचारूच शकत नाही.
जर खरोखर याची मजा घ्यायची असेल, तर मस्तपैकी एक छोटा आईस बॉल घ्यावा, (दोन - तीन इंची) ग्लासमध्ये टाकावा, त्याच्या आकारमानाच्या जवळजवळ ४० टक्के whiskey भरावी, आणि आस्वाद घेत घ्यावी.
यात माझी एडिशन म्हणजे, माझ्याकडे खूप छोटे छोटे नर्मदेचे गोटे आहेत. ते एका प्लास्टिकच्या झिप लॉक पिशवीत भरते, आणि डीप फ्रिजर मध्ये ठेवते.
जेव्हा हवी असेल, तेव्हा ते गोटे काढून ग्लास मध्ये टाकलेत, की एक वेगळीच नशा येते.
बाकी हे चखना वगैरे शोधणं म्हणजे टिपिकल बॅगपायपर वाल्यांचे प्रकार!
पाउस येणार आहे, एक एक गुण
पाउस येणार आहे, एक एक गुण मिळेल.
Submitted by च्रप्स on 14 June, 2019 - 21:59
>>>
तसं झालंच तर या धाग्याची लिंक कोहलीला फॉर्वर्ड करतो. त्यांना कामाला येईल. सोबतीला मस्त ईंग्लंडचे ढगाळ वातावरण असेलच.
Pages