Submitted by भागवत on 12 June, 2019 - 05:26
करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती
करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी
करू थोडा खेळ, बसला आता मेळ
करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी
भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा
दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी
दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड
जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी
आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ
मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी
दिवस गेला छान, रात्रीने टाकली मान
खेळाला आत्ता बुट्टी, संपेल आत्ता सुट्टी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त लिहिलीये कविता..
मस्त लिहिलीये कविता..
वाह... मस्तच...
वाह... मस्तच...
प्रतिसादा साठी धन्यवाद मन्या
प्रतिसादा साठी धन्यवाद मन्या ऽ , पुरंदरे शशांक.
मस्त
मस्त
आवडली !!!!
आवडली !!!!
धन्यवाद शाली आणि च्रप्स !!!
धन्यवाद शाली आणि च्रप्स !!!