Submitted by थॅनोस आपटे on 17 January, 2019 - 06:19
सध्या मायबोलीवर निरुद्देश आणि बिनकामाचे असे असंख्य धागे भारंभार निघत आहेत. पहिले पान तर अशाच धाग्यांनी भरून गेलेले दिसते. एका आयडीने तर कहर केला आहे. त्या आयडीचा एक विशिष्ट राग त्यातून लपून राहीलेला नाही.
अशा विकृत उद्दिष्टांसाठी मायबोलीला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नये ही नम्र अपेक्षा आहे. या आधी जुने धागे जर एकाच आयडीमुळे वर आले ( मग ते चांगले का असेनात) तर त्या आयडीस यमसदनास पाठवण्याची कारवाई झालेली आहे. थोडक्यातच स्पॅम या प्रकाराबाबत पूर्वीप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी माझी तरी इच्छा आहे. या भावनेशी कोण कोण सहमत आहे ?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाटील - पाटीलीण गेले आता
पाटील - पाटीलीण गेले आता कोणी 'भानू' आली. 7 वर्ष जुनी आहे पण तिला '1900 मधली गिनी' पाहिजेत माबोकरांकडून.
आठवते का पाटलीणीची माबो एन्ट्री, तिला नाच हवे होते.
गुगल या लोकांना माहीत नसेल का?
जेन्यूईन आयडी असू शकतो,
जेन्यूईन आयडी असू शकतो, त्यांच्या दुसऱ्या धाग्यावर पर्सनल फोटो टाकलेत त्यांनी.
1900 म्हणजे 19 व्या शतकातील गाणी असेल का?
दिवाळीत फराळ नकोसा होतो,
दिवाळीत फराळ नकोसा होतो, संपल्यावर मात्र हवासा वाटतो. आता या दोन आयडींची आठवण येऊ लागेल.
अशी जबरदस्त प्रतिभा युगातून एखाद्याला लाभते. इथे दोन दोन प्रतिभावंत एकाच वेळी पहायला मिळाले.
उडाले का ? अरे अरे अरे !!
इथे दोन दोन प्रतिभावंत एकाच
इथे दोन दोन प्रतिभावंत एकाच वेळी पहाय ला मिळाले.>>> दोन होते का? की एकाचेच अनेक अवतार?
बहुतेक डबल रोल असावा.
बहुतेक डबल रोल असावा.
गिरीकंद..
गिरीकंद..
अज्ञातवासी.. ok. पण ते नुसत्या "जास्त " ने पण खूप फरक पडतो.
एवढं तरी सुज्ञ असेल तर कळलेलं असेल आणि पुढील काळात नीट वर्तणूक होईल ही अपेक्षा. 
मरुदे.
आता तो आयडी परत आला तरी किमान इथे वाट्टेल तसं वागता येत नाही, ही खाजगी मालमत्ता आहे.
जेन्यूईन आयडी असू शकतो,
जेन्यूईन आयडी असू शकतो, त्यांच्या दुसऱ्या धाग्यावर पर्सनल फोटो टाकलेत त्यांनी. >>>> वाचला तो दुसरा लेख. तुमचं बरोबर आहे. जेन्यूईन आय डी आहे. इतका पूर्ण सचित्र लेख लिहिल्यावर अचानक मराठी गंडल कस? त्या मराठीमुळे मला शंका आली होती.
अज्ञातवासी.. ok. पण ते
अज्ञातवासी.. ok. पण ते नुसत्या "जास्त " ने पण खूप फरक पडतो. >>>>>

हनुमोदन, पण तू थयथयाट बघितला होतास का?
तू थयथयाट बघितला होतास का?>>
तू थयथयाट बघितला होतास का?>> तो बघूनच तिकडे काही न बोलता अॅडमिन कडे तक्रार केली.
थांकू निधी!!! _/\_
थांकू निधी!!!
_/\_
अश्या धाग्यांवर आवर्जून
अश्या धाग्यांवर आवर्जून प्रतिसाद देणारयांना खरे तर असे धागे कुठेतरी आवडलेले असतात. यावर आपण छान विनोदी प्रतिसाद देऊन लोकांचे मनोरंजन करू वा अतिचिडचिडा प्रतिसाद देऊन हलके होऊ असा विचार हे धागे आवडण्यामागे असतो. फक्त प्रामाणिकपणे कबूल सारेच करत नाहीत ईतकेच
मला विनोदी वाटले, ucchad
मला विनोदी वाटले, ucchad मांडलाय वगैरे वाटले नाही कधी.
रण गाडा लायसेन्स कुठे मिळेल, दारू चे कलासेस कुठे असतात, धमाल विनोदी होते.
रणगाडा लायसेन्स कुठे मिळेल >>
रणगाडा लायसेन्स कुठे मिळेल >>> हो ना! सामान्य माणसाच्या विचारांपलीकडचा हा प्रश्न होता.
काहीच्या काही धागे असा विभाग
काहीच्या काही धागे असा विभाग असता तर तिथे काय कन्टेन्ट आला असता ह्याची उदाहरणे होती ती,
पण ते गम्मत नसून, खरच धागे काढून चान्गला कन्टेन्ट मागे गेल्यामुले डोक्यात गेलं
सामान्य माणसाच्या
सामान्य माणसाच्या विचारांपलीकडचा हा प्रश्न होता >>>>
मी म्हणालो ना , आता आठवण येईल म्हणून
मला विनोदी वाटले, ucchad
मला विनोदी वाटले, ucchad मांडलाय वगैरे वाटले नाही कधी.
रण गाडा लायसेन्स कुठे मिळेल, दारू चे कलासेस कुठे असतात, धमाल विनोदी होते.>>>>>सुरुवातीला विनोदी, टीपी वैगेरे वाटते. आपणही तशा टाईपचा प्रतिसाद देतो. पण प्रत्येक प्रतिसादावर प्रतिसाद देणार्याचा इन्सल्ट होईल असे प्रतिसाद धागालेखक देत राहतो आणि आपण वैतागतो. मग ते विनोदी वाटलेले धागे उच्छाद वाटु लागतात.
भारंभार प्रतिसाद नावाचा धागा
भारंभार प्रतिसाद नावाचा धागा मिळाला नाही म्हणून इथेच टाकतेय
कोणीही चिडून वैतागून प्रतिसाद दिला नाही तर आसुरी आनंद मिळवणारे हे id आपोआप धागाकाम बंद करतील>>>हाच मंत्र धागा शब्दा ऐवजी प्रतिसाद वापरून वापरू शकतो
So पण असे लोकं परत नवीन रूप घेऊन येतात >>>>हे 100टक्के खरे असले तरी इग्नोरास्त्र आपल्या हातात आहेच हे लक्षात ठेवून यांचा समूळ नायनाट करता येईल
<<< थोडक्यातच स्पॅम या
<<< थोडक्यातच स्पॅम या प्रकाराबाबत पूर्वीप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी माझी तरी इच्छा आहे. >>>
एकदम सहमत. च्रप्स यांच्या प्रतिसादावरच कारवाई व्हायला हवी.
होते की कारवाई.. प्रतिसाद
होते की कारवाई.. प्रतिसाद उडवले जातात. ☺️
शक्यतो, टोकाला गेलात तरच
शक्यतो, टोकाला गेलात तरच प्रतिसाद डिलीट होतात. किंवा एखादा आयडी संशयास्पद वाटला तर.
काही दिवसांपूर्वी एका (ड्यु)आयडीने माझ्यावर ड्युआयचा संशय घेतला होता. घेइनाका, पण पुरावे दिल्यावरही त्यांनी अतिरेक केल्यावर प्रतिसाद डिलीट झाले होते.
Pages