Submitted by हरिहर. on 26 March, 2019 - 23:29
मी केलेली काही सुलेखने. सुलेखनासाठी मायबोलीवरील काही कवितांच्या ओळी घेतल्या आहेत. सुलेखनाच्या नावाखाली बरेच ठिकाणी अक्षरांची वळणे रेखाटताना मोकळीक घेतली आहे.
वेळेचा अभाव आणि आयपॅडवर काम करताना येणारी अनेक बंधने या मुळे सुलेखनाला अर्थातच अनेक मर्यादा आल्या आहेत. कागद, ब्रश आणि रंग हाताशी येतील तेंव्हा पुन्हा प्रयत्न करेनच.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९. पद्मनाभ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! अप्रतीम !!
वाह! अप्रतीम !!
सुरेख
सुरेख
विठ्ठल आणि अहम् अप्रतिम.
विठ्ठल आणि अहम् अप्रतिम.
बाकीची अक्षरे पण सुंदर आहेत पण आशयानुरुप असती तर आणखी मजा आली असती.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
सुंदर
सुंदर
खुप सुंदर !
खुप सुंदर !
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
खूपच सुंदर. धन्यवाद!!!
खूपच सुंदर. धन्यवाद!!!
सुरेखच!
सुरेखच!
सुंदर!! मस्तच!
सुंदर!! मस्तच!
छान झालीये सगळी ..
छान झालीये सगळी ..
शेवटच बेफिकीर जास्त आवडल
एकाहून एक सरस ! सलाम !
एकाहून एक सरस ! सलाम !
खूप सुंदर!! त्या अक्षरांकडे
खूप सुंदर!! त्या अक्षरांकडे बघत बसावेसे वाटते.
शाली मी तुमची फॅन झाली आहे.
शाली मी तुमची फॅन झाली आहे. खरंच.
फक्त मुग्धमानसी ने लिहिलेल्या
फक्त मुग्धमानसी ने लिहिलेल्या ओळी सुलेखित करताना मी न बोलणं ऐवजी 'बालणं' झालं आहे.
सुंदर...
सुंदर...
भन्नाट ......................
भन्नाट ...........................
सुंदर!
सुंदर!
सुरेख शाली खूप खूप आभार
सुरेख
शाली खूप खूप आभार
छान झालेय सुलेखन....
छान झालेय सुलेखन....
कवितेतील भाव नेमका दिसावा यासाठी अक्षरांची वळणे, स्ट्रोक, रंग कसे निवडतात याबद्दल लिहा ना थोडेसे.
केवढे उत्पात घडले असते....
केवढे उत्पात घडले असते.....फारच मनोहर दिसतेय
शाली मी तुमची फॅन झाली आहे.
शाली मी तुमची फॅन झाली आहे. खरंच.>>>
मी पण फॅन क्लबमध्ये.
मस्त शालीजी
मस्त शालीजी
केवळ सुंदर......
केवळ सुंदर......
_____/\____
प्रतिसादासाठी सगळ्यांचे खुप
प्रतिसादासाठी सगळ्यांचे खुप आभार!
माधव, आशयानुरुप काम करण्यासाठी ब्रश हवेत. अॅपवर काम करताना फार मर्यादा येतात. प्रयत्न करेन पुढच्यावेळी नक्की.
कारवी, मी फारसा अर्थ लक्षात न घेता काम केलय. खरंतर अर्थानुरुपच सुलेखन असावे पण जमतय आपल्याला या आनंदात मी वाटेल तसे काम केलय. विठ्ठल हे जरा हस्तलिखित पोथीसारखे काढायचा प्रयत्न केला आहे तर बेफिकीर हे जरा बेफिकीरपणे स्ट्रोक मारुन जसे आले तसे घेतले आहे.
या अगोदर मी येथे काही सुलेखने प्रकाशित केली होती. त्यावेळी मिळालेल्या सुचनांचा फारच उपयोग झाला. आभारी आहे.
दक्षिणा, मुग्धमानसी यांच्या कवितेत बदल केला आहे.
सुरेख जमलीयत
सुरेख जमलीयत
सुंदर. मोहात पडले आहे
सुंदर. मोहात पडले आहे सुलेखनाच्या.
हरहुन्नरी पणा, आयुष्य रसरसून
हरहुन्नरी पणा, आयुष्य रसरसून जगण्याची कला आपणाकडून नक्की शिकण्यासारखी आहे. खूप सुंदर.
अतिशय सुंदर सुलेखने.
अतिशय सुंदर सुलेखने.
सुलेखन पाहताना कविता आवडत गेल्या.... कवितांची निवड खुप आवडली.
शालीजी, मला वाटते यापूर्वी
शालीजी, मला वाटते यापूर्वी तुमची शब्दांशी सलगी होतीच.. तुमच्या लेखनात ती जाणवली.. आणि शब्दांनीच रंगांशी हातमिळवणी करून तुमच्या कौशल्याला सुंदर रीतीने प्रकट केले आहे.. व्वा.
Pages