Submitted by भागवत on 3 February, 2019 - 03:32
- फुलपाखरू
- फुलपाखरू
- फुलपाखरू
- फुलपाखरू
- फुलपाखरू
- फुलपाखरू
- ताडोबा नॅशनल पार्क चंद्रपूर - बटरफ्लाय वर्ल्ड - मुख्यद्वार
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हि 'बटरफ्लाय वर्ल्ड' ची
हि 'बटरफ्लाय वर्ल्ड' ची जाहिरात आहे का ?
ही 'बटरफ्लाय वर्ल्ड'ची
ही 'बटरफ्लाय वर्ल्ड'ची जाहिरात नाही. अनिरुद्ध प्रतिसादा साठी धन्यवाद.
कुठे आहे? ठाणे घोडबंदर रोड?
कुठे आहे?
ठाणे घोडबंदर रोड?
Srd, बटरफ्लाय वर्ल्ड हे
Srd, बटरफ्लाय वर्ल्ड हे ताडोबा नॅशनल पार्क चंद्रपूर इथे आहे..
छान आहे.
छान आहे. तुम्ही चंद्रपुर चे आहात का?
नाही मी पुण्यात राहतो. मी
नाही मी पुण्यात राहतो. मी ताडोबा नॅशनल पार्क चंद्रपूर पाहण्यासाठी गेलो होतो.
ठाणे घोडबंदर रोडवरच्या ओवळेकर
ठाणे घोडबंदर रोडवरच्या ओवळेकर वाडीत फुलपाखरु उद्यान (खासगी, शुल्क १००) आहे. तिथे पन्नासेक प्रजातींची फुलपाखरं सहज दिसतात.
इवनिंग प्रकारची पेल्हार धरण ( नालासोपारा पूर्व ) येथे परिसरात भरपूर.
Srd, अधिक माहितीसाठी धन्यवाद!
Srd, अधिक माहितीसाठी धन्यवाद!!! दोन्ही ठिकाणी जमल्यास भेट द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद!!!
सुंदर.
सुंदर.