Submitted by मॅगी on 23 January, 2019 - 11:42
तापासह अनुताप हवा मज
पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज
निळा निळा उ:शाप हवा
- बा. भ. बोरकर
Watercolor & ink on handmade paper
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
सुंदर! बोरकरांच्या ओळीही
सुंदर! बोरकरांच्या ओळीही सुरेखच!
छान
छान
मस्त.
मस्त.
फोटो काढताना/ स्कॅन करताना ब्राईटनेस खूप होतोय का?
सुंदर!
सुंदर!
छान!
छान!
handmade paper>>>>
handmade paper>>>>
याविषयी कुणी माहिती देतं का माहिती?
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
अमित, चित्र शाईने काढून रंग अगदी कमी वापरला आहे (उगीच नवीन प्रयोग) आणि उजेडासाठी बऱ्याच जागा पांढऱ्या ठेवल्या आहेत त्यामुळे फोटो ब्राईट वाटतो आहे. मुळात चित्रच तेवढं फिकं आहे.
अज्ञातवासी, जरा मोठ्या आर्ट सप्लाइजच्या दुकात गेलात तर हॅन्डमेड पेपर्सचे पॅड किंवा सुटे कागद सहज विकत मिळतात. हे कागद जाड असतात त्यामुळे watercolor त्यात शोषले जाऊन चित्र चांगले रंगवता येते. अधिक माहितीसाठी मायबोलीवरची जलरंग कार्यशाळा सर्च करा.
सुरेख !
सुरेख !
खूप सुंदर!
खूप सुंदर!
सुरेख चित्र ! सुंदर काढलं
सुरेख चित्र ! सुंदर काढलं आहे आणि सुंदर ओळीनी अजूनच अपील झालं
सुरेख चित्र ! सुंदर काढलं आहे
सुरेख चित्र ! सुंदर काढलं आहे आणि सुंदर ओळीनी अजूनच अपील झालं >>>>> +9999
ए ! कित्ती सुंदर ! छानच . या
ए ! कित्ती सुंदर ! छानच . या ओळी खूप दिवसांनी वाचल्या मस्तच
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर
सुंदर