Submitted by थॅनोस आपटे on 17 January, 2019 - 06:19
सध्या मायबोलीवर निरुद्देश आणि बिनकामाचे असे असंख्य धागे भारंभार निघत आहेत. पहिले पान तर अशाच धाग्यांनी भरून गेलेले दिसते. एका आयडीने तर कहर केला आहे. त्या आयडीचा एक विशिष्ट राग त्यातून लपून राहीलेला नाही.
अशा विकृत उद्दिष्टांसाठी मायबोलीला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नये ही नम्र अपेक्षा आहे. या आधी जुने धागे जर एकाच आयडीमुळे वर आले ( मग ते चांगले का असेनात) तर त्या आयडीस यमसदनास पाठवण्याची कारवाई झालेली आहे. थोडक्यातच स्पॅम या प्रकाराबाबत पूर्वीप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी माझी तरी इच्छा आहे. या भावनेशी कोण कोण सहमत आहे ?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धागा कामाचा असो वा बिनकामाचा.
धागा कामाचा असो वा बिनकामाचा.. उघडण्यास मनाई असे कुठे वाचले नाहीय.
शेवटी कितीही धागे उघडले असू देत, त्यांना रिप्लाय देऊन देऊन पहिल्या पानावर ठेवणारे आपणच आहोत नाही का.
खरंय..या id ना समज तरी नक्की
.
थोडी समज तरी नक्की द्यायला
थोडी समज तरी नक्की द्यायला हवी..कोणी काय लिहावे यावर आपले नियंत्रण नसले तरी अशी भाषा आणि अशी वृत्ती त्रासदायकच ठरते..
जे आपलेपणाने त्यांना मदत करायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी वाईट वाटते..
@madhurani
@madhurani
Tumachi prayatn kharach stutya hota, Ani tyanantar jya padhtine tumhi te handle kela, hats off!
Aso, pan ata naka wel ways ghalawu
रुमाल टाकल्यानंतर चार तासात
रुमाल टाकल्यानंतर चार तासात प्रतिसाद संपादीत करता नाही आला. येणेच झाले नाही.
खरे तर मायबोलीवर यावे असे आता वाटत नाही. त्यामुळे एक धागाही डिलीट करवून घेतला. यायचेच झाले तर असाच एखादा भारंभार आयडी काढून त्याच्याकरवी असलेच काही धागे काढले तरच आता इथे टिकाव लागेल. बाकी या राक्षसी धागामशीन पुढे निभाव लागणे अशक्य आहे.
उद्या जर मायबोलीकरांनी निषेध म्हणून असेच धागे विणायला सुरूवात केली तर ?
पण ही एकच व्यक्ती असे अनेक आय
पण ही एकच व्यक्ती असे अनेक आय डी आणि धागे चालवत असेल, तर... खरंच अवघड आहे...
का एखादी सिंडिकेट मायबोलीवर धागाअटॅक करतेय
का एखादी सिंडिकेट मायबोलीवर
का एखादी सिंडिकेट मायबोलीवर धागाअटॅक करतेय >>> शक्यता आहे. कारण एकाच व्यक्तीवर असे आरोप ठेवायचे तर ती व्यक्ती सुपरह्युमन आहे असे आपण कबूल करतो असे होईल.
मला वाटते मायबोलीची काळजी
मला वाटते मायबोलीची काळजी आपल्यापेक्षा जास्त माबो प्रशासनाला असेल. तसेच कुठली कारवाई योग्य वा अयोग्य आणि ती कधी करायची हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक असेल. त्यामुळे निश्चिंत राहा.
अर्थात जे खटकेल त्याचा निषेध झरूर नोंदवत राहा. फक्त जीवाला त्रास करून घेऊ नका
ऋ सरांचे म्हणणे पटले. +७८६
ऋ सरांचे म्हणणे पटले. +७८६
मंडळी, रिक्षा किंवा जाहिरात
मंडळी, रिक्षा किंवा जाहिरात नाही, पण आपल्याला प्रॉब्लेम देणाऱ्या गोष्टीवर एक विनोदी विवेचन केलंय.
https://www.maayboli.com/node/68786
इच्छुक मंडळींनी लाभ घ्यावा!
>>>>ऋ सरांचे म्हणणे पटले.
>>>>ऋ सरांचे म्हणणे पटले. +७८६>>>>>>>
मला सुद्धा पटले!!!!!
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे धागे
दोन्ही id उडवले की काय
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे धागे>> हे लक्षात नव्हते आले, अचूक निरी़ क्षण
दोन्ही id उडवले की काय>> हो, असं दिसतय तरी
अॅडमिनकडे निषेध नोंदवल्याचा
अॅडमिनकडे निषेध नोंदवल्याचा परिणाम झाला म्हणायचा.
अॅडमिनकडे निषेध नोंदवल्याचा
अॅडमिनकडे निषेध नोंदवल्याचा परिणाम झाला म्हणायचा.>>>>
+१
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे धागे
दोन्ही id उडवले की काय >>>> उडवले एकदाचे. पण असे लोकं परत नवीन रूप घेऊन येतात हे ही माहीत आहे. त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवावं, पण आपण का इग्नोर करत नाही? जर ठरवून सगळे (अगदी एकूण एक) धागे बिन प्रतिसादाचे राहिले तर त्यांना सुद्धा उत्साह रहाणार नाही, पण आपणच हवा देतो, मग त्यांनाही विकृत आनंद लुटता येतो.
आज नाही आले कोणतेच बिनकामाचे
डबल पोस्ट
जर ठरवून सगळे (अगदी एकूण एक)
जर ठरवून सगळे (अगदी एकूण एक) धागे बिन प्रतिसादाचे राहिले तर त्यांना सुद्धा उत्साह रहाणार नाही, पण आपणच हवा देतो, मग त्यांनाही विकृत आनंद लुटता येतो.> +१
पण मी नोटीस केलंय की लोक सल्ले, प्रतिसाद, उत्तरं देतच रहातात.
सस्मित +1
सस्मित +1
इथल्या लोकांना माहित आहे की प्रतिसाद दिले नाहीत तर असे धागे आपोआप खाली जातील तरीही अगदी गुगल करुन लिंका शोधून (भलेही मजेसाठी असेल) प्रतिसाद देतच राहतात.
अगदी अगदी मीरा,कोणीही चिडून
अगदी अगदी मीरा,कोणीही चिडून वैतागून प्रतिसाद दिला नाही तर आसुरी आनंद मिळवणारे हे id आपोआप धागाकाम बंद करतील
So पण असे लोकं परत नवीन रूप घेऊन येतात >>>>हे 100टक्के खरे असले तरी इग्नोरास्त्र आपल्या हातात आहेच हे लक्षात ठेवून यांचा समूळ नायनाट करता येईल
इग्नोरास्त्र आपल्या हातात
इग्नोरास्त्र आपल्या हातात आहेच हे लक्षात ठेवून यांचा समूळ नायनाट करता येईल। >>>> जे कोणी हा धागा आणि प्रतिसाद वाचताहेत, त्या आपण सगळ्यांनी तरी हे लक्षात ठेवून अंमलात आणूयात.
ओके, नोटेड.
ओके, नोटेड.
ओके
ओके
मानव आणि सस्मित, तुम्हा
मानव आणि सस्मित, तुम्हा दोघांना मी 'गधड्यानो' म्हटलं तर चालेल का? कारण त्या बकवास धाग्यांवर तुम्ही अगदी आवर्जून लिहीत होतात. सस्मित, तुला तर मी विपु मध्ये लिहिणार होते की टर उडवायला किंवा काँट्रॅडीक्ट करायला सुद्धा पोस्ट टाकू नकोस, पण म्हटलं राहू देत.
@सस्मित ए ताई विपु बघ
इग्नोरास्त्र आपल्या हातात आहेच+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
@सस्मित
ए ताई विपु बघ
'गधड्यानो' म्हटलं तर चालेल का
'गधड्यानो' म्हटलं तर चालेल का? >>>> हो चालेल.
मी ही टाकल्यात की पोस्टी. नाही कुठे म्हणतेय मी.
आधी मजेमजेत होतं पण मग ते वाढतच जातं.
मी मानव आणि अतुल ना उद्देशुन एका धाग्यावर किती सिरीयसली सल्ले/उत्तरं देताय हे पण लिहिलं होतं.
टर उडवायला किंवा काँट्रॅडीक्ट करायला सुद्धा पोस्ट टाकू नकोस>>>> हो आता असा संयम ठेवावाच लागेल.
काय की बाई. दिवेपण खुल्यात
काय की बाई. दिवेपण खुल्यात द्याला चोरी लोकांना
घेतले हो. साठा करते आता
गधड्यानो' म्हटलं तर चालेल का?
गधड्यानो' म्हटलं तर चालेल का? >> घ्या म्हणुन
मी मानव आणि अतुल ना उद्देशुन एका धाग्यावर किती सिरीयसली सल्ले/उत्तरं देताय हे पण लिहिलं होतं. >>> हो का. मी नाही पाहिली ते.
मीरा... चांगला शब्द शोधलास.
मीरा... चांगला शब्द शोधलास.. त्या अज्ञातवासीलापण घे त्यांच्यात. त्याचेच सर्वात जास्त प्रतिसाद असतील त्या पाटलांच्या धाग्यावर.
जास्त - मान्य
जास्त - मान्य
सर्वात जास्त - अमान्य
Pages