Submitted by मध्यलोक on 22 January, 2019 - 07:22
काल ( २१ जानेवारी २०१९) पौष पौर्णिमा होती आणि जानेवारी मधील ह्या पौर्णिमेला दिसलेला चंद्र हा नेहमी पेक्षा फार मोठा होता ह्याला सुपरमून असेही म्हणतात. ह्या सुपरमूनची आज सकाळी (२२ जानेवारी २०१९) ला पुण्यातून काढलेली हि प्रकाशचित्रे.
प्रचि १
प्रचि २
ह्याच वेळी उगवती ला "मित्र" दर्शन देत होता. त्यानेही मस्त रंगछटा उधळल्या होत्या, त्याही फोटोत घेण्याचा एक प्रयत्न केला आहे.
प्रचि ३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
छान आलेत.
छान आलेत.
हे मी काढलेले. पहिला रात्री उशीरा काढल्याने रेड शेड मिळाली नाही.
आणि हा सकाळी काढलेला.
कालच एका बेस्ट फ्रेंड ने आठवण
कालच एका बेस्ट फ्रेंड ने आठवण करून दिल्यामुळे मनापासून बघितला!
खूप खूप खूप सुंदर होता चन्द्र
मस्त फोटो..
मस्त फोटो..
आमच्या सारख्या नवख्यांसाठी मध्यलोक आणि शालीदा, कॅमेरा सेटिंग्स पण कृपया लिहा..