Submitted by Mi Patil aahe. on 13 January, 2019 - 01:46
मायबोलीवर आला तो मायबोलीकर झाला पण समजा तुम्ही काही कारणाने मायबोलीवर आलाच नाही तर काय होईल?
कधी प्रश्न पडलाय का?
कुणाला काहीतरी फरक जाणवेल का?
की हा अनुभव/ प्रश्न तुम्हाला आधीच आलाय वा पडला होता,अन् तुम्ही प्रयोग करुन ही पाहीला, मायबोलीवर न येऊन/ब्रेक घेऊन.
तुमच्या जीवनात काही फरक पडला का? त्यामुळे!!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काही नाही. तुमचा मूळचा बिझनेस
काही नाही. तुमचा मूळचा बिझनेस किंवा शाळेतील टीचरची नोकरी यापैकी एक किंवा दोन्ही टिकण्यास मदत होईल.
मी "तुम्ही"हा शब्द वापरला आहे
मी "तुम्ही"हा शब्द वापरला आहे, तेव्हा प्रतिसाद/प्रतिक्रिया कशी होईल बरे,किरणुद्दीन(अल्लाऊद्दीन तुमचा कोण?) महाशय!!!!
प्रश्न
प्रश्न
मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर!!!!!!
उत्तर
... मला पाटिल बुवा भेटले नसते / धागे दिसले नसते... तसेच शांत,शांती, शांतता, शांतपणा ह्या गुणांना मुकावे लागले असते !
काय सांगता????
काय सांगता????
खरं की काय!!!!!
एवढं भलं मोठं नुकसान तुम्हाला सहन करण्याची ताकद ईश्र्वर तुम्हाला देवो,ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!!!
मायबोलीवर आलाच नाही तर काय
मायबोलीवर आलाच नाही तर काय होईल?>> काहीही होणार नाही
तुमच्या जीवनात काही फरक पडला का?>> नाही पडला
म्हणजे ना मायबोलीला फरक पडतो
म्हणजे ना मायबोलीला फरक पडतो;मायबोलीकरांशिवाय!
आणि नाही मायबोलीकरांना काही फरक पडतो, मायबोली शिवाय!!!
असंच समजावे का?
@Dshraddha - बाकीचे जाऊदेत,
@Dshraddha - बाकीचे जाऊदेत, पण तुम्ही आला नाहीत तर मी मिस करेन तुम्हाला!
@अज्ञातवासी >>
@अज्ञातवासी >>
मला माहित आहे मी ingeneral बोलली.
काहीही फरक पडत नाही.
काहीही फरक पडत नाही.
मी तर गेली कित्येक महिने झालीत मायबोलीवर फिरकत सुद्धा नाहीय.
मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर
मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर!!!!!!
<<
आमचं सोडा, तुम्ही आलाच नाही तर रोजचे ३-४ निरर्थक धागे निघणार नाहीत अन सर्वरवरचा ताण जरा कमी होईल. मी म्हरसोबाला एकादं अंडं फोडीन.
मायबोलीचे काय घेऊन बसलात?
मायबोलीचे काय घेऊन बसलात? अहो जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय? असे जग सोडून जाण्याबद्दल कै. भा.रा.तांबे यांनी म्हंटले आहे. ते खरे आहे.
हाय हाय जक्खि
हाय हाय जक्खि
शांत,शांती, शांतता, शांतपणा
शांत,शांती, शांतता, शांतपणा हे गुण प्रत्येक प्रतिसादातुन कसे दिसुन येतात नै
बघा ना!!!
बघा ना!!!
कसे दिसून येतात नै!!!
नै नै नै दिसत!
नै नै नै दिसत!
हायझेनबर्ग कुठे गेले?
हायझेनबर्ग कुठे गेले?
उचकी लागली!!!!!
उचकी लागली!!!!!
> हायझेनबर्ग कुठे गेले? >
> हायझेनबर्ग कुठे गेले? > मलापण गेले एकदोन दिवस त्यांची आठवण येतेय. काहीतरी छानसे लिहण्यात मग्न असतील अशी आशा आहे
काहीतरी छानसे लिहण्यात मग्न
काहीतरी छानसे लिहण्यात मग्न असतील अशी आशा आहे +११
असेच होवो आणि आम्हा सर्वाना लिखाणाची मेजवानी मिळो !
> आम्हा सर्वाना लिखाणाची
> आम्हा सर्वाना लिखाणाची मेजवानी मिळो ! > ओह्ह नो. आता त्यांनी माबोवर लिहित बसू नये. This is closed chapter for him. खरंतर त्यांनी इंग्लिशमधून लिहून पुस्तक प्रकाशित करावे असे मला वाटते.
अर्थात हि सगळी माझी मत आहेत, त्यांना काय करायचे आहे ते ते करतीलच
<<उचकी लागली!!!!!>> कुणाला,?
<<उचकी लागली!!!!!>> कुणाला,? कशामुळे ?
मी बरीच मोठी विश्रांती घेतली
मी बरीच मोठी विश्रांती घेतली होती माबोवरून. इथे काहीच फरक दिसत नाही.
रोजची कामे मात्र सुरळीत झाली.
खरंच विचार करायला लावणार
खरंच विचार करायला लावणार प्राश्न आहे.