माझ प्रेम आणि मित्र

Submitted by RAM NAKHATE on 14 December, 2018 - 23:51

  

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय कथा आहे का काय. कशाचा कशाला संबंध नाही. राम, अयोध्या, परमेश्वर, ज्ञानेश्वर हि मला वाटतायत लेखकाच्याच खऱ्या मित्रांची नावे असणार. अशुद्ध लेखन, संदर्भहीन मुद्धे. अयोध्या चा अपघात झाला हि बातमी राम सोडून अक्ख्या जगाला माहित आहे. पेपर मध्ये तरी आली असेल कि बातमी. लग्न कोण करताय राम कि श्रेया, कुना बरोबर काही कळले नाही. राम ११ ला कॉलेज ला आणि १२ ला पण तिला सांगू शकला नाही म्हणजे काय समजायचे. ""सर्वांच्या प्रश्नाला गोंधळुन राम बोलतो, " हा हा ति माझी कोणी नाही...म्हणुन तर काॅलेजच्या पहील्या दिवसापासुन प्रेम करतो तिच्यावर " हे ऐकुन सर्वजण चकित होतात."" अरे सगळेजण चकितच होणार असे काही संदर्भहीन बोलल्यावर नशीब मित्रांनी त्याला ठोकून नाही काढला ते. ८ दिवस exam time मध्ये न बोलण्याने डायरेक्ट ब्रेक up . आणि हे काय ते जरा सांगता काय ""श्रेयाच्या जाण्याने या love story चा the end होतो."" कसा कुठे, श्रेया कुठे गेली. आईच्या गावात आता हे काय आहे, गरिबीच्या गारा ""रामला डोके दुखिचा त्रास व्हायचा तो वेड्यागत करत होता. तेंव्हा त्या मित्रांनी चांगल्या डाॅक्टरांच्या सल्ल्यानी त्याचा विलाज करत आसतात. कारण राम काम करूने शिक्षण घेणे आणि गरिबीच्या गारा नंतर ह्या प्रेमामुळे तो कधी कधी मानसिक संतुलन विसरून जातो."" मला वाटते राम ने कधीतरी तुमच्या कथा वाचल्या असणार म्हणून त्याला डोकेदुखीचा त्रास झाला असेल आणि तो वेड्या सारखा करत असेल. ""अश्विनी एकटीच तिकडे जात होती आणि मि माज फुल हातात धरून चालत चालत आवाज दिला अश्विनी...! माझा आवाज श्रेयापर्यंत गेला नाही. कदाचित तो आवाज तिच्यापर्यंत गेला असता तर ती आज माजी राहीली असती."" आवाज अश्विनीला दिला मग श्रेया ला कसा जाईल आवाज, श्रेया काय भूत आहे काय...... " ति जवळ जाताच त्याने तिला आलिंगन दिल" अरे असे कोणीही उठ सुठ कॉलेज च्या गेट वर आलिंगन द्यायला लागले तर राडे होतील कॉलेज मध्ये. "हे पाहुन मि आणि माझ प्रेम धारातिर्थी पडलो." कथा वाचून थंडीत पण घामाच्या धारा लागल्या मला. "ऊर भरून आल होत आणि मला पोट भरू रडावस वाटत होत." मी तर पोट धरून हसत आहे एकटाच. मेलो आता मी अरे हा नाना कोठून आला."" नाना तु तर कधीच अश्विनीला बोलु शकणार नाहीस " आठवले".... अरे काहीही आठवले म्हणून काहीही पाठवले काय.

" एखाद्या बंद पिंजर्यातील पाखरू बाहेर पडताच हवेत जशी उंच भरारी घेतो त्याच प्रमाणे अश्रुंचे लोटामागुर लोट बाहेर पडत होते." अहो बंद पिंजर्यातील पाखरा ला हि कथा ऐकावा तो स्वतःच पिंजरा तोडून उंच भरारी घेईल. आणि अश्रुंचे लोट बाहेर पडतायेत मला वाटाय डोळ्यातून सिगरेट्स चा धूर काढत असेल.

परमेश्वर शांतपणे ऐकत होता, ज्ञापेश्वरकडे पाहत होता.
राम मात्र लॅपटाॅपकडे पाहत सर्व ऐकत होता.

मग बोलत कोण होते भूत काय......

......( पुढील भागात )

अजून पुढील भाग......येउद्या लवकर.

Sorry काहाणी वाचन करण्या अगोदरच send केली. यात व्यावस्थीत लिखान करून पुन्हा send करीन.....Thanks for your compliment

आवो निलुदादा
आसं नवीन लोकसनी घाबरवताय व्हाय वो दम देवून Wink
जरा दमांन घ्यावं की गडी तालमीत नव्यानं आला असंल नव्हं !

कथा लिहिण्याचा प्रयत्न छान आहे. वाक्यांचे काळ वगैरेंकडे निट लक्ष द्या.
लेखनास शुभेच्छा ! Happy
प्रतिक्षेत !