Submitted by शिवाजी उमाजी on 9 July, 2017 - 22:49
चांदोमामा
चांदोमामा चांदोमामा थकलास का?
टाॅवरच्या मागे लपलास का?
टाॅवर आता झाला गगनचुंबी
नात्यात पण वाढली बघ लांबी
एकद वेळी अंगणात येउन जा
कधीतरी आमच्याशी खेळून जा
© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
निरागस मनाची व्याकूळ करणारी
निरागस मनाची व्याकूळ करणारी व्यथा
हो, आजकाल असंच चित्र दिसययं
हो, आजकाल असंच चित्र दिसययं सर्वत्र...
खूप धन्यवाद