नकुल,
ट्रायल घेऊन या कँडल्स निवडल्यायेत,या मधोमध वितळतात, बाहेरच्या कोटिंग वर मेण सांडत नाही.
सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणाजे फ्लेमलेस (सेल वरच्या) कँडल्स.(खालून चौथ्या फोटो मधे उजवीकडची फ्लेमलेस कँडल आहे.)
फ्लेमलेस कॅडल्स चे अजुन फोटो रात्री अपडेट करते , अत्ता सिलर कोट लावून वाळत ठेवल्यायेत.
मेंदी आर्टवर्क वाळल्यावर डबल कोट मधे सिल केलय, अजिबात पडत नाही, अगदी अत्ता भारतात काही कँडल्स पाठवल्या , एकदम सुखरुप , एकही लाइन फ्लेक न होता.:).
मेणबत्त्या लावता येतात, चांगल्या क्वलिटीच्या बाहेर च्या कोट वर न गळणार्या मेणबत्या बघून घ्याव्या लागतात.
तरीही लोकांना पेटवायचं लावायचं जीवावर येतं म्हणून मग फ्लेमलेस , बॅटरी वर चालतात त्या कँडल्स आहेत सोल्युशन !:).
माझ्याकडे डीजेने दिलेल्या मेणबत्त्या आहेत, लोकांना खूप आवडतात, पण पेटवून वितळू द्यायला मला तरी नको वाटतं, पेटवली तरी लक्ष्मीपूजन, दसरा अशा वेळी पेटवून लगेच बंद करते मी
Submitted by maitreyee on 17 October, 2009 - 08:39
मस्त! हॅपी दिवाली.
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हॅपी दिवाली.
सही !
सही !
डी़जे फारच छान !! वितळलेल्या
डी़जे फारच छान !!
वितळलेल्या मेणात मेंदीचे काय होईल?
सहीच गं.. मस्त
सहीच गं.. मस्त
डिजे सही, एखाद दोन पाठवून दे.
डिजे सही, एखाद दोन पाठवून दे. वरुन पाचवी पळेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नकुल, ट्रायल घेऊन या कँडल्स
नकुल,
ट्रायल घेऊन या कँडल्स निवडल्यायेत,या मधोमध वितळतात, बाहेरच्या कोटिंग वर मेण सांडत नाही.
सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणाजे फ्लेमलेस (सेल वरच्या) कँडल्स.(खालून चौथ्या फोटो मधे उजवीकडची फ्लेमलेस कँडल आहे.)
फ्लेमलेस कॅडल्स चे अजुन फोटो रात्री अपडेट करते , अत्ता सिलर कोट लावून वाळत ठेवल्यायेत.
वा! सुंदर
वा! सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहाहा! झक्कास एकदम मेँदी
अहाहा! झक्कास एकदम
मेँदी सुकल्यावर पडू नये म्हणून सिलर का?
डीजे, अप्रतिम. फार सुरेख
डीजे, अप्रतिम. फार सुरेख दिसतायत मेणबत्त्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डीजे खूपच सुंदर, मैत्रेयीकडे
डीजे खूपच सुंदर, मैत्रेयीकडे पण बघीतल्या आम्ही ह्या तू केलेल्या कॅंडल्स, जबरा आहेत एकदम.
मस्त! जोरदार माहौल आहे
मस्त! जोरदार माहौल आहे दिवाळीचा हितगुजवर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय ग सुंदर. केवढी कला आहे
काय ग सुंदर. केवढी कला आहे तुझ्या हातात.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
अप्रतिम दिसताहेत ग. फारच
अप्रतिम दिसताहेत ग. फारच सुंदर.
एकदम मस्त. अप्रतिम !
एकदम मस्त. अप्रतिम !
अप्रतिम! ह्या वापरू शकतो का?
अप्रतिम!
ह्या वापरू शकतो का?
सुंदर!!!
सुंदर!!!
सहीच !!! सिलर कोट मुळे
सहीच !!! सिलर कोट मुळे वाळल्यावर मेहेंदी निघत नाही का? किती काळ टिकते?
सुंदर अप्रतिम.
सुंदर
अप्रतिम.
़खूपच सुंदर डिजे!
़खूपच सुंदर डिजे!
़खूपच सुंदर डिजे!
़खूपच सुंदर डिजे!
अप्रतिम !
अप्रतिम !
दीपांजली, सुरेख! अप्रतिम
दीपांजली, सुरेख! अप्रतिम सजवल्यात सगळ्याच मेणबत्त्या!
(हाताळताना मेंदी निघून पडत नाही का?)
सगळ्यांना थँक्स ! गजानन,
सगळ्यांना थँक्स !
गजानन, मनुस्विनी,नासा,
मेंदी आर्टवर्क वाळल्यावर डबल कोट मधे सिल केलय, अजिबात पडत नाही, अगदी अत्ता भारतात काही कँडल्स पाठवल्या , एकदम सुखरुप , एकही लाइन फ्लेक न होता.:).
मेणबत्त्या लावता येतात, चांगल्या क्वलिटीच्या बाहेर च्या कोट वर न गळणार्या मेणबत्या बघून घ्याव्या लागतात.
तरीही लोकांना पेटवायचं लावायचं जीवावर येतं म्हणून मग फ्लेमलेस , बॅटरी वर चालतात त्या कँडल्स आहेत सोल्युशन !:).
अप्रतिम !!!!!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!!:स्मित:
अफलातुन आहे.. खुप छान कलाकृती
अफलातुन आहे.. खुप छान कलाकृती !
मस्तच आहेत... कला आणि
मस्तच आहेत... कला आणि कल्पनाशक्ती दोन्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्त. अप्रतिम !
एकदम मस्त. अप्रतिम !
माझ्याकडे डीजेने दिलेल्या
माझ्याकडे डीजेने दिलेल्या मेणबत्त्या आहेत, लोकांना खूप आवडतात, पण पेटवून वितळू द्यायला मला तरी नको वाटतं, पेटवली तरी लक्ष्मीपूजन, दसरा अशा वेळी पेटवून लगेच बंद करते मी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कल्पना आहे..
मस्त कल्पना आहे..
बापरे. जब-या दिसत आहेत. खरंच
बापरे. जब-या दिसत आहेत. खरंच इतक्या सुंदर कँडल्स तर पेटवायच्याही जीवावर येणार.
Pages