मेंदीने सजवलेल्या मेणबत्त्या

Submitted by दीपांजली on 16 October, 2009 - 19:10

खास दिवाळी निमित्त :
mb05.jpgmb02.jpgmb01.jpgmb04.jpgmb07.jpgmb08.jpgmb03.jpgmb091.jpgmb.jpgmb92.jpg

(मिडियम : मेंदी, स्वॉरोओस्की स्टोन्स, नॉन फ्लेमेबल सिलर )

गुलमोहर: 

अप्रतीम !!! सुरेख , सर्व मेणबत्त्या मस्त आहेत.
मेदी सुकण्यासाठी आणि टिकण्यासाठी काय केलय? ( आपल्या हातावरची मेंदी सुकल्यावर पडते , हि मेंदि कशी राहाते? )

थँक्स नंदीनी, स्वप्बा,धनु, प्रीती, सुनिधी, केपी .
नंदिनी,
मी भारतात आले कि घेउन येइन नक्की :).
धनु,
डबल कोटेड नॉन फ्लेमेबल सिलर मुळे मेंदी नाही पडत, आहे तशी रहाते:).

दीपा,
मला या मेणबत्त्या मिळतील इकडे (अबुधाबी मध्ये) पण ....
सिलर साधारण कसल्या प्रकारच्या दूकानात मिळेल? मेणबत्त्या मिळतील तिथेच मिळेल काय?
मेंदी पुर्ण वाळल्यावरच लावायचा ना? ...
म्हणजे मी ही करुन पाहीन......

नवीन काहीतरी पहायला मिळालं. छान आहे मेणबत्त्या. अशा मेणबत्त्या पेटवणं जीवावर येणार हे खरंच. पण हौसेला मोल नसतं. मेंदी न पडण्यासाठी कसला डबल कोट लावायचा हे सांगू शकाल का?

सहि मेणबत्त्या.................. अफलातून.
मला Dr.लता काटदरे ह्याचा address r contact number हवा आहे. जर कोणी दिला तर फार बरे होइल. त्या लहान मूलाचे आनदमेवा शिबिर
चालवतात सायनला.बाल सगोपनाबद्द्ल बरीच पूस्तक लिहिली आहेत त्यानी.
i need it badly. if anybody can giv it il b very thankful.

अरे माझा त्रिवार मुजरा त्या कलाकारंना
अरे माझा त्रिवार मुजरा त्या कलाकारंना
अरे माझा त्रिवार मुजरा त्या कलाकारंना

उजु
मला वाटते, त्यांच्या कोणत्याही पुस्तका च्या पहील्या पानावर दिला असेल address r contact number.
परदेशी असशील तर नातेवाइकाना सांगून चेक कर. नक्की मिळेल.

खुपच छान आहेत
या आधीच पाहील्या आहेत पण तेंव्हा मायबोली सदस्य नव्हते. पण नलिनीच्या पाहुन याची आठवण आली.
पुन्हा असं काहि केले आहेस का?

Pages