Submitted by Admin-team on 20 September, 2018 - 03:36
मुंबईतल्या २०१८ गणेशोत्सवातली काही प्रकाशचित्रे. सर्व प्रकाशचित्रे : श्री हेमेन खत्री. ही प्रकाशचित्रे त्यांच्याच विनंतीवरून आणि पूर्व परवानगी नंतर प्रकाशीत केली आहेत.
मुंबईचा सम्राट, खेतवाडी ६ वी गल्ली.
गझदर स्ट्रीट, चिरा बाझार
श्रीनाथजी अवतार, तुळशीवाडी, ताडदेव
खेतवाडी , १२ वी गल्ली.
कृष्ण अवतार, कामठीपुरा क्रॉस लेन, खेतवाडी.
खेतवाडीचा महा गणपती १८ वी गल्ली
दोर्याचा रीळांचा बाप्पा, तुळशी बिल्डींग , खेतवाडी.
गीरगावचा राजा, गीरगाव
खेतवाडीचा मोरया, ७ वी गल्ली.
फोर्टचा इच्छापूर्ती गणेश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
__/\__
__/\__
सुरेख प्रचि
घरबसल्याच बाप्पांचे दर्शन झाले.
सस्मित इथे पहा
सस्मित इथे पहा
वाह! सगळेच बाप्पा मस्तच.
वाह! सगळेच बाप्पा मस्तच.
आम्ही काढलेले फोटो इथे
आम्ही काढलेले फोटो इथे प्रतिसादात टाकू शकतो का ???
वाह सुरेख. गणपतीबाप्पा मोरया
वाह सुरेख. गणपतीबाप्पा मोरया.
_/\_
_/\_
@विक्षिप्त_मुलगा एखादाच फोटो
@विक्षिप्त_मुलगा एखादाच फोटो असेल तर इथे प्रतिसादात द्या. पण जरा जास्त असतील तर सरळ नवीन धागा तुमच्या नावावर सुरू करून त्यात द्या.