मुंबई गणेशोत्सव २०१८ : बाप्पांचे दर्शन
Submitted by Admin-team on 20 September, 2018 - 03:36
मुंबईतल्या २०१८ गणेशोत्सवातली काही प्रकाशचित्रे. सर्व प्रकाशचित्रे : श्री हेमेन खत्री. ही प्रकाशचित्रे त्यांच्याच विनंतीवरून आणि पूर्व परवानगी नंतर प्रकाशीत केली आहेत.
मुंबईचा सम्राट, खेतवाडी ६ वी गल्ली.
गझदर स्ट्रीट, चिरा बाझार
विषय:
शब्दखुणा: