Submitted by अक्षय. on 26 June, 2018 - 00:48
आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज थोडी तशी चिडलेलीच होती मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते.
येताच पाऊस वाटतं
सोबत त्याच्या तूही यावस
चिंब भिजलेली तू
अलगद माझ्या मिठीत शिरावस
_अक्षय
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
छान लिहिलंय
छान लिहिलंय
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा!
मस्त!
मस्त!

अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा---
अक्षय पार गंडलाय.
अक्षय पार गंडलाय.
काय काय धागे काढून राहीला.
सांगून टाक तिचे नाव आता.
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा! >>

पाफा
मस्तच!
मस्तच!
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा!>>>


मोठ्ठा धागा काढ रे..
मस्तच अक्षयदादा...
मस्तच अक्षयदादा...
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा-->>>
पाफा काका>>>
मुंबई विद्यापीठाने अक्षयदादाला क्लीन बोल्ड केलेल दिसतय...
मोठ्ठा धागा काढ रे.. Proud>>>>> किती ती घाई दादा.. तो सध्या "मन धागा धागा जोडते नवा" मोड मधे आहे

मोठ्ठा धागा नसेल तर क्रमशः
मोठ्ठा धागा नसेल तर क्रमशः सुद्धा चालेल बर्र का
प्रत्येक भागात एक क्लू !
धन्यवाद मंडळी __/\__
धन्यवाद मंडळी __/\__
सुरवातीला विनोदी असंच काहीतरी लिहायचं होतं पण ते पावसाची सर वगैरे आल्यावर उगाचच रोमँटिक मोड वर चाललीय असं वाटलं मग म्हणलं चला कथा मध्ये टाकू पण १०० शब्द होत न्हवते म्हणून ललित मध्ये टाकलं तिकडे विनोदी ऑप्शन नाही भेटला पण आता विनोदी मध्येच टाकली असती तर चाललं असतं असं वाटतंय
अक्की, मस्तच एकदम
अक्की, मस्तच एकदम, अगदी माझेय मनातले उतरवलेस बघ इथे
भारीच अक्षयदा!
भारीच अक्षयदा!
पण आता विनोदी मध्येच टाकली
पण आता विनोदी मध्येच टाकली असती तर चाललं असतं असं वाटतंय >> विनोदी नाही वाटली रे!
तुझ्या मनातले काही तरी बाहेर येतेय असे वाटले, भले ते सुप्त मनात असेल, पण आहे नक्की
खूप सुंदर लिहिलंय !
खूप सुंदर लिहिलंय !
आपल्या सर्वांच्या
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुझ्या मनातले काही तरी बाहेर येतेय असे वाटले, भले ते सुप्त मनात असेल, पण आहे नक्की >> असेल असं पण
विनोदी नाही वाटली दादा...
विनोदी नाही वाटली दादा... शब्द सुरेख वापरलेस... लिहायचा फ्लो पण मस्तय..असं लिखाण मनापासून येतं..हे वरवरचं नसतं....