Submitted by कटप्पा on 22 June, 2018 - 23:31
रेस 3 तुम्ही पाहिलाच असेल, सगळे शो हाऊसफुल आहेत.
मी पहिला आणि जाणवले की सलमान ची अभिनयक्षमता कमी झाली आहे.
रेस 3 म्हणजे एक रोजगार योजना वाटली. जे फालतू कलाकार चालत नाहीत त्याना सलमान ने काम देण्यासाठी बनवलेला चित्रपट असेच फक्त वर्णन करता येईल.
तोच सलमान ज्याने बजरंगी मध्ये नवाज ला कच्चा खाल्ला होता, कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख पेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता,सुलतान मध्ये तर अत्युत्तम अभिनय होता, ज्याचा दबंग मी 15 वेळा पहिला त्या सलमान कडून असली अपेक्षा नव्हती.
रेस3 पाहून पस्तावलो... घरी आलो आणि दबंग पहिला परत, मागच डोकेदुखी गेली.
तुम्हाला काय वाटते, सलमान चे अभिनय कौशल्य कमी होत आहे का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्रप्स, मला नाही वाटत तसे
च्रप्स, मला नाही वाटत तसे
असो. ईथे अवांतर पोस्ट नको. शाहरूखबद्दलच बोलूया ...
तुम्हाला सलमान म्हणायचं आहे
तुम्हाला सलमान म्हणायचं आहे का? धागा सलमान बद्धल आहे.
नाही त्यांना शाहरुखच म्हणायचं
नाही त्यांना शाहरुखच म्हणायचं असतं.
शाहरुख जो थोडाफार आवडायचा, तो या महाशयांमुळे आवडेनासा होऊ घातला आहे.
तरीच सिनेमे हिट जातात. यांना
तरीच सिनेमे हिट जातात. यांना मोदीजी पण आवडत नसतील.
अरे वा ! मधुराताई आल्या.
अरे वा ! मधुराताई आल्या. सुप्रभात मधुरावीणासपनाताई.
तुमच्या डान्सक्लाचा फोटा शारजाहतल्या योगा सेंटरने चोरलाय बघा. धरा त्यांना.
अरे, तुम्हाला वैयक्तिक
अरे, तुम्हाला वैयक्तिक असंबद्ध प्रतिसाद द्यायचा कंटाळा येत नाही. नाही का ? लक्षातच राहत नाही. असे प्रतिसाद असले की इगो दुखावला जाऊन तुम्ही तासन तास प्रतिसाद देऊ शकता हे पाहीलेच आहे. शिवाय कुणाच्या प्रोफाईलला कुणाचे चित्र आहे वगैरे असंबद्ध नसते तुमच्या बाबतीत. तुमच्या मित्रांनी निनावी रहायचे ठरवलेले आहे. त्यांच्या बाआबतीत तुमचे प्रतिसाद दिसले नाहीत अजून तरी. की दिलेत असे प्रतिसाद ? म्हणजे स्वतः थोबाड लपवून दुस-यांच्या प्रोफाईलची चोंबडेगिरी का वगैरे ?
त्या तुमच्या गोटातल्या आयडीने सदर आयडी तुम्हीच चालवत होता हे उघड करूनही ते नवीन आयडींवर थोपवण्यची तुमची चिकाटी थक्क करणारी आहे. निर्ढावलेला मनुष्य कसा असतो याचे उत्तम प्रात्यक्षिक आहात तुम्ही म्हणजे. त्याबद्दल आभार आपले.
बरं , तुम्हाला कंटाळा येतो
बरं , तुम्हाला कंटाळा येतो शाखा आवडत नाही.. यासाठी मायबोलीने काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे ? एखाद्या डॉक्टरकडे यावर इलाज होईल कि इथे लिहील्याने ?
झालात ना सुरू? Please
झालात ना सुरू? Please continue. I am loving it.
<< शाहरुख जो थोडाफार आवडायचा,
<< शाहरुख जो थोडाफार आवडायचा, तो या महाशयांमुळे आवडेनासा होऊ घातला आहे. >>
-------- तोच उद्देश आहे असे दिसते.... एव्हढी नसलेल्या अभिनयाची जाहिरात करायची कि लोकान्ना तो विटच यायला हवा. विखारी द्वेषाचाच हा एक वेगळा प्रकार आहे. त्याला शाखा अजिबात आवडत नसेल. पण शाखा ची - ve जाहिरात करण्यात यश आलेले आहे. त्याचा (अशा प्रकारे) द्वेष केल्याने कुणाला प्रमोट करत आहे हे त्या आय डीलाच जाणो.
सुरू तर तुम्हीच झालेला आहात.
सुरू तर तुम्हीच झालेला आहात. सुरूवातीला इग्नोर केलेले. आता नाही. चोख उत्तर मिळेल याची खात्री बाळगा. बाकी त्या फोटोचं काही म्हणजे काही कळालं नाही.
<< बरं , तुम्हाला कंटाळा येतो
<< बरं , तुम्हाला कंटाळा येतो शाखा आवडत नाही.. यासाठी मायबोलीने काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे ? एखाद्या डॉक्टरकडे यावर इलाज होईल कि इथे लिहील्याने ? >>
------ हा कुठला हिशोब चुकता करत आहात ?
ज्यांनी सुरू केले त्यांणा
ज्यांनी सुरू केले त्यांणा विचारा ना. कि आपल्या गोटातले म्हणून ?
भरत, _/\_
>> मधुराताई आल्या. सुप्रभात मधुरावीणासपनाताई.
तुमच्या डान्सक्लाचा फोटा शारजाहतल्या योगा सेंटरने चोरलाय बघा. धरा त्यांना.>> भरत, _/\_
या सायोताई एक उत्तम सायकिक
या सायोताई एक उत्तम सायकिक केस म्हणून इग्नोर केलेले यांना. यांना मायबोलीने कुणालाही झापायचे लायसेन्स दिल्याप्रमाणे वाटेल तशी बोटाची टकळी चालवत असतात. तुम्ही कुणीही असाल त्याचे इतरांना काय पडलेय ? ओळख पाळख नसताना इतरांना वाटेल तसे बोलणा-यांना उपचारांची गरज असते. (चालू द्या आता भजन)
मा़झा आयडी मधुर आंबेकर (पुरूष
मा़झा आयडी मधुर आंबेकर (पुरूष ) असा आहे. आता ज्यांना ते मान्य नाही त्यांनी उपचार करून घ्यावेत की नाही हा त्यांचा प्रश्न आहे.
चालू द्या हो तुमचं किर्तन.
चालू द्या हो तुमचं किर्तन. इतकी पटरपटर वाचण्यात इंटरेस्ट नाही. एक विनंती- दोन चार ओळीच्या पुचाट पोस्टींपेक्षा जे लिहायचं ते एकाच पोस्टीत लिहा ना. मग एक गठ्ठा इग्नोर मारता येईल.
इग्नोर मारायचं असतं तर वास
इग्नोर मारायचं असतं तर वास काढत कशाला आला असता ? ते तुमच्याने या जन्मात शक्य होईल असे वाटत नाही. घाण सवयी जात नसतात सहज सहजी. उपचार घ्यावे लागतात.
मायबोली परवानगी देत असेल तर
मायबोली परवानगी देत असेल तर या याडीलाआ याच्याच भाषेत उत्तरे देता येईल एकतर्फी कारवाई होणार असेल तर राहीलं
सायोताई
सायोताई
कुणी काय करायचं हे कृपया पुन्हा सांगायला येऊ नका. तुमचे नोकर नाहीत बाकीचे लोक. तुम्हाला इंटरेस्ट आहे कि नाही याच्याशी इतरांना काही एक कर्तव्य नाही. तुमचे जे नोकर असतील त्यांना सांगायचं ते. आम्हाला नाही. कळ्ळं ?
आत्ता खरंतर तुम्हीच आलात की
आत्ता खरंतर तुम्हीच आलात की नाही आ बैल म्हणत? भरत यांना परफेक्ट फोटो मिळाला म्हणून त्यांना नमस्कार केला. तुमच्या जिवाला का लागलं?
वीणासपनाताई, Go get a life!
वीणासपनाताई, Go get a life!
अहो दोघांच्या भांडणात नाक
अहो दोघांच्या भांडणात नाक खुपसणा-या महामूर्खाला काय म्हणतात ते ठाऊक आहे का सायोताई ? नसेल माहीत तर माहीत करून घ्या. मी आल्यापासून हे टोळकं मागे लागले आहे. त्यांनाही इग्नोर केले होते आणि तुम्हालाही. कारण काहीतरी गैरसमज असावा असे वाटले होते.
पण जेव्हां पासून या लोकांनी माझ्या नावाप्रमाणेच आयडी बनवला हे समजले तेव्हां गैरसमज दूर झाला.
बाकी विकृत लोकांना उग्नोर करणे योग्यच आहे. फक्त एकदा तरी आम्हालाही अपमान करता येतो हे दाखवून देणे गरजेचे असते म्हणजे आपल्या औकातीत राहतात लोक. असल्यांना उत्तरे देणे गरजेचे नसते हे सांगायची अर्थात गरज नाही.
बहुतेक हा शेवटचा प्रतिसाद
बहुतेक हा शेवटचा प्रतिसाद असणार ..
राव पाटील म्हणजे भरत दुस-या
राव पाटील म्हणजे भरत दुस-या आयडीने आलेले दिसताहेत. मला नाहीत ठाऊक यांचे कोणते आयडी आहेत ते.
कसल्या भयंकर आहात हो तुम्ही!
कसल्या भयंकर आहात हो तुम्ही! मायबोलीवरचे सर्वच id एकच व्यक्ती चालवते. (तुमचा सोडून) माहीत नाही काय तुम्हाला?
मधुरावीणासपनाताई,
मधुरावीणासपनाताई,
तुमचा नवा फोटो धनकवडीच्या डान्स स्कूलचा आहे म्हणे.
तुम्ही व्हिजिटिंग फॅकल्टी आहात का?
आता येऊ द्या तुमच्या प्रतिसादांची लवंगी फटाक्यांची माळ.
आणि हा फोटोंचा खेळ जुना झाला. आता नवा खेळ घ्या खेळायला.
एक काही तरी ठरवा हो. शारजा कि
एक काही तरी ठरवा हो. शारजा कि धनकवडी. बाकी सगळी कामं सोडून (असतील तर)माझ्या प्रोफाईलचा वास काढत बसल्याबद्दल आभार.
>>बहुतेक हा शेवटचा प्रतिसाद
>>बहुतेक हा शेवटचा प्रतिसाद असणार >> तुमचा? थॅन्क्स अ लॉट बर्का. अशीच कृपादृष्टी ठेवा
अरे वा ! तो फुटका अॅटीट्युड,
अरे वा ! तो फुटका अॅटीट्युड, तो माजोरडेपणा, ती अपमान करण्याची वासमारी शैली यांचा मागमूस दिसत नाही तुमच्या प्रतिसादात ! वेगाने सुधारणा झाली की
अभिनंदन तुमचे !
भरत, शेरलॉक नावाचा आयडी
मजा आली.
Pages