Submitted by कटप्पा on 22 June, 2018 - 23:31
रेस 3 तुम्ही पाहिलाच असेल, सगळे शो हाऊसफुल आहेत.
मी पहिला आणि जाणवले की सलमान ची अभिनयक्षमता कमी झाली आहे.
रेस 3 म्हणजे एक रोजगार योजना वाटली. जे फालतू कलाकार चालत नाहीत त्याना सलमान ने काम देण्यासाठी बनवलेला चित्रपट असेच फक्त वर्णन करता येईल.
तोच सलमान ज्याने बजरंगी मध्ये नवाज ला कच्चा खाल्ला होता, कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख पेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता,सुलतान मध्ये तर अत्युत्तम अभिनय होता, ज्याचा दबंग मी 15 वेळा पहिला त्या सलमान कडून असली अपेक्षा नव्हती.
रेस3 पाहून पस्तावलो... घरी आलो आणि दबंग पहिला परत, मागच डोकेदुखी गेली.
तुम्हाला काय वाटते, सलमान चे अभिनय कौशल्य कमी होत आहे का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कळवा की वेबमास्तरांना.
कळवा की वेबमास्तरांना.
तेवढीच त्यांना करमणूक.
त्यांनी तुमच्या करमणुकीसाठी
त्यांनी तुमच्या करमणुकीसाठी मायबोली सुरू केली आहे हे कळवल्याबद्दल आभार. मला खरंच हे ठाऊक नव्हते.
( अवांतरामुळे तुम्हाला काहीही झालेले नसून ठणठणीत असल्याची खात्रीच पटली )
अहो मी वेबमास्तरांना करमणूक
अहो मी वेबमास्तरांना करमणूक म्हटलं. तुम्ही माझी करमणूक म्हणताय. मी वेबमास्तरांचा किंवा ते माझे डु आय आहेत, असं म्हणायचंय का?
मी कशाला म्हणेन ? त्यात तुमची
मी कशाला म्हणेन ? त्यात तुमची पीएचडी आहे. तुमची त्यासाठी अधिकृत नेमणूक असेल तर मला माहीत नाही.
नवीन ड्युआय काढताना (किंवा
नवीन ड्युआय काढताना (किंवा तुमच्या त्या ह्यांना काढायला लावताना ) तो परत, चरत, घरत असा काढला तरी चालेल. त्यात आंबे शब्द टाकायची गरज नाही. ( उघडकीस आल्याने त्याचा फायदाही नाही आता )
चालू द्या आता तुमचे. व्यवसाय
चालू द्या आता तुमचे. व्यवसाय आहे तुमचा तो.
तुम्हांला, कोणाशीतरी संवाद
तुम्हांला, कोणाशीतरी संवाद साधायची आत्यंतिक गरज आहे, असं तीव्रतेने जाणवतेय.
पण आता मला अन्य काही कामांच्या मागे लागायचं असल्याने, पीसी बंद करावा लागतोय.
पुन्हा तुमच्यासाठी नक्की वेळ काढेन हं.
तोवर स्वतःची नीट काळजी घ्या.
अच्छा!
पावसाळा "सुरू" झाल्यावर आंबे
पावसाळा "सुरू" झाल्यावर आंबे खाऊ नयेत, हटकून खराब झालेले असतात
मला गरज आहे कि तुम्हाला
मला गरज आहे कि तुम्हाला
सिंबा तुमचा आयडी गेला ना तो ? जायच्या आधी तुमच्यात बेबनाव झाल्यामुळे बरीच करमणूक झाली. हे टोळके चांगले नाही असे समजले आहे
Revised ranking>>>
Revised ranking>>>
काजोल, राणी, तारे मोजणारा मुलगा, शरूखची मुलगी , फरीदा जल्लाल , जॊनी ,शाहरुख, अनुपम खेर, सलमान
शाखा पेक्षा काजोल भाव खाऊन
शाखा पेक्षा काजोल भाव खाऊन गेली होती.
>>>>
काजोल त्यात मलाही मस्त वाटली होती. स्पेशली पहिल्या पार्टला ती राहुल आणि टीनाचे संवाद ऐकत बाजूला उभी असली तरी तिच्या एकेक रिएक्शन आणि एक्स्प्रेशन बघण्यासारखे होते.
शाहरूखसोबत तिची जुगलबंदीही मस्त होती. यू आर ए टीचर.. च् च् चीटर.. गर्ल्स कॅन नॉट प्ले फूटबॉल..
आणि जेव्हा ते समरकॅपला अचानक ईतक्या वर्षांनी भेटतात.. अफाट आहे तो सीन .. एक्टींग तोडली सीन आहे.
त्यामुळे काजोलचे कौतुक जरूर करावे पण कौतुक करायचे म्हणून असे दिग्गजांना हलके लेखत नको. काजोललाही ते आवडणार नाही.
दिल तो पागल है, कल हो ना हो, मोहोब्बते, मै हू ना ... वगैरे या पठडीतल्या कित्येक चित्रपटात शाहरूखने तीच कमाल कायम ठेवली. पण काजोलला मात्र पुन्हा अशी चेमिस्ट्री जुळवायला दुसरा पार्टनर नाही मिळाला. किंग ऑफ रोमान्स आणि बादशाह ऑफ बॉलीवूड एकच आहे
Revised ranking>>>
Revised ranking>>>
काजोल, राणी, सलमान, तारे मोजणारा मुलगा, शरूखची मुलगी , फरीदा जल्लाल , जॉनी लिव्हर अन शेवटी शाहरुख <<<
>>>
माझी सुद्धा रॅन्किग हीच आहे.
शाहरूख चित्रपटाचा आत्मा आहे. पाया आहे. त्याला काढले तर सारा डोलारा कोसळेल
लोकहो एक विनंती,
लोकहो एक विनंती,
ईथे तरी सलमान आणि शाहरूखबद्दल बोला. दर धाग्यात काय ती ड्यू आय चर्चा. अवांतर चर्चेला हरकत घेणारा मी कोण, पण तेच तेच वाचायला बोअर होते. या जगात एकच व्यक्ती अशी आहे जिने तेच तेच केले तरी चाहते बोअर होणार नाहीत. आणि ती व्यक्ती म्हणजे..... अर्थात आपला शाहरूख
शाहरूख चित्रपटाचा आत्मा आहे.
शाहरूख चित्रपटाचा आत्मा आहे. पाया आहे. त्याला काढले तर सारा डोलारा कोसळेल>>>> जोक ऑफ दि डे ,☺️
त्या मुव्ही मध्ये राणी अन काजोल इतक्या लाजवाब वाटतात त्यापुढे ह्याच्या जागी उदय चोप्रा असता तरी मला नाही वाटत काही फरक पडला असता. कारण शरूक त्यात जे मकडचाळे करतो त्या उदय चोप्रा सुद्धा अगदी छान करतो
ह्याच्या जागी उदय चोप्रा असता
ह्याच्या जागी उदय चोप्रा असता तरी मला नाही वाटत काही फरक पडला असता.
>>>
हे विरोधाला विरोध म्हणून बोलणे ठिक आहे. पण....
शाहरूखचा प्रत्येक चित्रपट हा " शाहरूखपट " असतो !
तो शाहरूखपासून सुरू होतो आणि शाहरूखवर येऊन संपतो.
त्यातून शाहरूखला वगळले तर चित्रपट शून्य होऊन जातो.
जो डर मध्ये व्हिलन असून हिरो झालेल्या सनी देओल सारख्या तेव्हाच्या नावाजलेल्या एक्शन हिरोला खातो..
जो स्त्रीप्रधान अंजाम चित्रपटात तेव्हाच्या फिमेल सुपर्रस्टार माधुरीला खातो..
जो मोहोब्बते मध्ये खुद्द अमिताभ बच्चनला खातो..
जो आजवर फिल्मफेअरचे सर्वाधिक एवार्ड मिळवतो..
त्याला वगळता चित्रपटात खरेच काही उरेल ??
उदय चोप्राबद्दल मला काही बोलायचे नाही. त्याच्यावर हा अन्याय होईल. आधीच उगाच शाहरूखला हलके दाखवायला आपण एखाद्या ड दर्जाच्या कलाकाराचे नाव घ्यायचे तसे त्याचे नाव घेत त्याची टिंगल उडवलीच आहे.
Submitted by भन्नाट भास्कर on
Submitted by भन्नाट भास्कर on 24 June, 2018 - 12:40>>>>>>+1111212222222
ईथे तरी सलमान आणि शाहरूखबद्दल
ईथे तरी सलमान आणि शाहरूखबद्दल बोला. दर धाग्यात काय ती ड्यू आय चर्चा. अवांतर चर्चेला हरकत घेणारा मी कोण, पण तेच तेच वाचायला बोअर होते. >>> सहमत आहे. बरं झालं आक्षेप नोंदवलास ते.
>>जो स्त्रीप्रधान अंजाम
>>जो स्त्रीप्रधान अंजाम चित्रपटात तेव्हाच्या फिमेल सुपर्रस्टार माधुरीला खातो..
जो मोहोब्बते मध्ये खुद्द अमिताभ बच्चनला खातो..
अहो त्या कुठल्यातरी धाग्यावर तुम्ही लोक माणसांना खाणाऱ्या माणसांबद्दल बोलत होतात त्याची सुरुवात आपल्याकडे शाहरुखने केलीय तर!
बाकी इतके सगळे खाउन हा माणूस जरा म्हणून जाड होत नाही.... नाहीतर अस्मादिक!..... जरा दोन दिवस बाहेर पंजाबी हाणले तर लगेच पट्ट्याला नवीन होल पाडायला लागतय!
पुलं आठवले
पुलं आठवले
या असल्या नरभक्षक तबलजीला साथीला का बोलावतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे
"माझा प्रतिसाद वाचून कोणाला
"माझा प्रतिसाद वाचून कोणाला पुलं आठवत असतील तर ती माझ्या लिखाणाला मिळालेली दादच आहे असे मी समजतो"
अशा स्टाईल चे काहितरो वाचायची तयारी ठेवा
<< कारण शरूक त्यात जे मकडचाळे
<< कारण शरूक त्यात जे मकडचाळे करतो त्या उदय चोप्रा सुद्धा अगदी छान करतो >>
------- शाहरुख खान चाळे म्हणा हवे तर.... तुलना करुन माकडाचा अपमान कशासाठी ?
सलमान अॅक्टर म्हणुन ठिक ठिक
सलमान अॅक्टर म्हणुन ठिक ठिक होताच.... क्वचित त्याचे चित्रपट बघायचो, आता नाही बघवत.
रस्त्यावर लोकान्ना चिरडणे, बेकायदेशीर पणे दुर्मिळ प्राण्यान्ना मारणे... आणि हे सर्व करुन अगदी निर्ढावले पणाने गुन्हेगारी प्रकरणे झाकण्यासाठी अनेक बेकायदेशीर कसरती यामुळे तो आता डोक्यात जातो.
पडद्यावरचा हिरो दारुच्या नशेत चार लोकान्ना चिरडतो आणि नन्तर पळुन जातो... कसा ? अशा वेळी त्याच्या अन्गरक्षकाने कर्तव्य बजावले तर त्याच्यावरच अन्यायकारक कारवाई करुन, त्याला नोकरी वरुन घालवले... या कर्तव्यदक्ष व्यक्तीने सर्व सर्व काही गमावले.... अगदी आयुष्यपण.
https://www.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-convict...
हे सर्व झाकण्यासाठी मग आहेच... समाजसेवेचे नाटक.
अपघात होणे समजतो... मद्याच्या धुन्दीत झालेला अपघातही समजतो... पण त्यानन्तर ते प्रकरण झाकण्यासाठी केलेली अनेक गैरकृत्य विसरता येत नाही. याला शिक्षा होते काय, तो सुटतो काय.... हा सर्व विनोदच आहे. अशा टिनपाट गुन्हेगारालाही हिरोचा दर्जा देणारा आपला समाज मनाने किती मोठा मुर्दाड असेल ?
हो ना.. वाल्या कोळ्याला पण
हो ना.. वाल्या कोळ्याला पण उगाच ऋषी चा दर्जा दिला गेलाय.
उदय, अतिशय सहमत.
उदय, अतिशय सहमत.
सलमान काय आणि संजय दत्त काय, दोघांवरही बहिष्कार घालायला हवा. पण ते राहिलं बाजूलाच, इकडे लोकं पैसे खर्च करुन त्यांचे पिक्चर बघायच्या बाता करतायत.
सलमान खान आता युएसम्ध्ये येतोय शो करायला. पब्लिक शहाणं असेल तर अजिबात जाऊ नये तिकिटं काढून.
हो ना.. वाल्या कोळ्याला पण
हो ना.. वाल्या कोळ्याला पण उगाच ऋषी चा दर्जा दिला गेलाय. >>> त्यांच्याकडुन थोड्याफार चांगल्या गोष्टीही शिकायला मिळतील हो.. पण सलमान कडुन ती हि अपेक्षा नाही. त्यांच्या कुटुंबावर अजुनही गुन्हे दाखल होतच आहेत. सलमान च्या वडिलांवरही व सोहेल खानवरही आयपीएल मधे सट्टा लावल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आलाय्.
बाकी तो सलमान जाऊ दे,पण भाभु
बाकी तो सलमान जाऊ दे,पण भाभु हा प्रत्यक्ष शाहरुखचाच आयडी आहे, याबद्दल माझी खात्री पटली आहे. वेल्कम टू मायबोली, शाखा.
पडद्यावरचा हिरो दारुच्या नशेत
पडद्यावरचा हिरो दारुच्या नशेत चार लोकान्ना चिरडतो आणि नन्तर पळुन जातो...
>>>>>
दारूला नावं ठेऊ नका.
जगात सलमानपेक्षा जास्त चाहते दारूचे आहेत.
खाणे म्हणजे भारी पडणे या
खाणे म्हणजे भारी पडणे या अर्थाने.
बाकी शाहरूख नरभक्षक आहे की नाही याची मला कल्पना नाही. तसेही तुम्ही काय खाता ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. जसे दारू पिणारया लोकांना आपण काही बोलू नये तसेच माणूस खाणारयांनाही काही बोलू नये. मी या मताचा आहे
बाकी तो सलमान जाऊ दे,पण भाभु
बाकी तो सलमान जाऊ दे,पण भाभु हा प्रत्यक्ष शाहरुखचाच आयडी आहे, याबद्दल माझी खात्री पटली आहे.
>>>>
आम्हा दोघांच्या एटीट्यूडमध्ये कमालीचे साम्य आहे हे मान्य. त्यामुळे आपण केलेल्या आरोपाचे वाईट वाटले नाही. माझे प्रत्यक्षातील मित्रही मला कित्येकदा शाहरूख म्हणून च हाक मारतात
भभा... मागे कोणी
भभा... मागे कोणी सांगितल्याप्रमाणे आता रूनमेश आयडी ने लॉगिन करायचे मनावर घ्या. या आयडी ला जास्त लोक विचारत नाहींयत.
Pages