Submitted by भास्कराचार्य on 17 June, 2018 - 10:08
गेले काही दिवस तो ह्या प्रश्नाने कासावीस झाला होता. त्याला दुसरं काही म्हणजे काही सुचत नव्हतं. परिस्थितीने गांजलेले असे अनेक क्षण त्याच्यापुढे पूर्वी येऊन गेले होते, पण ह्या क्षणाने त्याला पुरतं हताश केलं होतं. कसा मार्ग काढावा, कोणाला विचारावं, ह्या गर्तेत तो पूर्ण बुडून गेला होता. मायेचा एखादा हात पाठीवरून फिरावा, आणि ह्या विवंचनेतून त्याने आपली सुटका करावी, असं त्याला मनोमनी वाटत होतं. पण असं कोणीच त्याच्या ओळखीचं नव्हतं. शेवटी धीर करून त्याने अवघ्या जगालाच ओरडून विचारायचं ठरवलं. 'कोणी उत्तर देता का रे उत्तर' असा आक्रोश करणारा हा प्रश्नसम्राट शेवटी विचारता झाला -
"हे शतशब्दकथेचं फॅड माबोवर इतकं कसं आलं???"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
भा, आवडली श्शक!
भा, आवडली श्शक!
मायबोलीवर जे जे काही हल्ली दिसतं ते सगळंच इथे का आणि कसं आलं असा एक निरागस प्रश्न मला पडला आहे.
शशकची सुरुवात अतीवास यांनी
शशकची सुरुवात अतीवास यांनी केली ना मआंजावर?
बेस्ट,
बेस्ट,
अगदी माझ्या मनातला प्रश्न
बेस्ट,
बेस्ट,
अगदी माझ्या मनातला प्रश्न
'शशक = ससा' हा बार कथेत
'शशक = ससा' हा बार कथेत गाडण्यावाचून स्वतःला फार कष्टाने परावृत्त केलं. >>
भारीये ही शशक!
भारीये ही शशक!
भारी
भारी
अचानक शतशब्दकथे ची "साथ" आली
अचानक शतशब्दकथे ची "साथ" आली आहे
दारूवरच्या धाग्यांचीही साथ
दारूवरच्या धाग्यांचीही साथ आली आहे आता
शशक आणि प्रतिसाद
शशक आणि प्रतिसाद
दारूवरच्या धाग्यांचीही साथ
दारूवरच्या धाग्यांचीही साथ आली आहे आता >> +१११११
आवडली ही शशक, आत्ता वाचली,
आवडली ही शशक, आत्ता वाचली, Thanks to दत्तात्रय जी यांचा धागा
Pages