Submitted by भास्कराचार्य on 17 June, 2018 - 10:08
गेले काही दिवस तो ह्या प्रश्नाने कासावीस झाला होता. त्याला दुसरं काही म्हणजे काही सुचत नव्हतं. परिस्थितीने गांजलेले असे अनेक क्षण त्याच्यापुढे पूर्वी येऊन गेले होते, पण ह्या क्षणाने त्याला पुरतं हताश केलं होतं. कसा मार्ग काढावा, कोणाला विचारावं, ह्या गर्तेत तो पूर्ण बुडून गेला होता. मायेचा एखादा हात पाठीवरून फिरावा, आणि ह्या विवंचनेतून त्याने आपली सुटका करावी, असं त्याला मनोमनी वाटत होतं. पण असं कोणीच त्याच्या ओळखीचं नव्हतं. शेवटी धीर करून त्याने अवघ्या जगालाच ओरडून विचारायचं ठरवलं. 'कोणी उत्तर देता का रे उत्तर' असा आक्रोश करणारा हा प्रश्नसम्राट शेवटी विचारता झाला -
"हे शतशब्दकथेचं फॅड माबोवर इतकं कसं आलं???"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी अगदी , मला ही हाच प्रश्न
अगदी अगदी , मला ही हाच प्रश्न पडला आहे
(No subject)
(No subject)
भारीये हे
भारीये हे
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
काल लाटच आली एकदम..
काल लाटच आली एकदम..
भा
भा
(No subject)
(No subject)
(No subject)
मला आवडतात शशक.. पटकन वाचून
मला आवडतात शशक.. पटकन वाचून होतात. येऊ द्या अजून.
(No subject)
हो. मी सुद्धा मध्यण्तरी गायब
हो. मी सुद्धा मध्यण्तरी गायब होतो तर मलाही वाटले काही नवीन स्पर्धा उपक्रम वगैरे सुरू झालाय की काय
येनीवेज विचार करतच होतो की एक नवीन धागा काढावा.
तुम्ही शशक कश्या वाचता?
1) थेट शेवटची ओळ वाचता
2) एकेक शब्द गाळून 50 शब्दच वाचता
3) आधी प्रतिसाद वाचता
4) वाचता वाचता शब्द मोजत वाचता..
5) चुकून एखद्या कथेत 101 वा जास्त शब्द झाले असतील तर शंभराव्या शब्दाला वाचन थांबवून तत्वाला जागता.
6) चुकून एखद्या कथेत 99 वा कमी शब्द झाले असतील तर भाजीवाल्याने वजनात मारल्यासारखा चेहरा करता.
7) वगैरे वगैरे ....
मागे मी शतशब्दकथांवर चर्चा करायला धागा काढलेला.. मिळाला तर शेअर करतो लिंक
भारीये ही शशक
भारीये ही शशक
भा
भा
हे बाफ बघितलेले आहेत, फारसे वाचलेले नाहीत. मलाही हेच विचारायचे होते की हे नव्याने एकदम सगळे शशक का लिहीत आहेत? आणि शंभर शब्दांचे काय लॉजिक आहे?
भा काही नाही चारोळ्यांचे कसे
भा काही नाही चारोळ्यांचे कसे पीक आले होते तसेच १०० शब्दांच्या कथांचे.
बाय द वे हे खरेच १०० शब्द
बाय द वे हे खरेच १०० शब्द आहेत का? मला वाटले जर शंभर झाले नाहीत तर भांना फिलर वाक्ये टाकावी लागतील. म्हणजे साधारण असे:
"हे शतशब्दकथेचं फॅड माबोवर इतकं कसं आलं???" (समजा इथपर्यंत ९६च झाले, तर)
...
"...कसं आलं?"
"...कसं आलं?"
अरे भा आद्य बार चालक आहे तो
अरे भा आद्य बार चालक आहे तो बार चालवले ना! ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तसा!
फा, खरं तर शेवटचं वाक्य सोडून
फा, खरं तर शेवटचं वाक्य सोडून बाकी सगळी वाक्यं फिलरच नाहीत का?
प्रतिसादांबद्दल धन्यवाद लोकहो.
अमित, 'शशक = ससा' हा बार कथेत
अमित, 'शशक = ससा' हा बार कथेत गाडण्यावाचून स्वतःला फार कष्टाने परावृत्त केलं.
ही ही ही...
ही ही ही...
(No subject)
<<<खरं तर शेवटचं वाक्य सोडून
<<<खरं तर शेवटचं वाक्य सोडून बाकी सगळी वाक्यं फिलरच नाहीत का?>>>
शशक काय, गझल काय, राजकारणावरील चर्चा काय, मला तर आजकाल मायबोलीवरचं सगळंच फिलर वाटते. त्यांनी फिल करायचे नि मी टापा करायचा.
<<तुम्ही शशक कश्या वाचता?>>
शक्य तितक्या भर्रकन वाचतो नि लग्गेच भर्रकन विसरतो, तोपर्यंत आणखी एखादी शशक येतेच.
शशक म्हणजे ससाच, खरे तर ससीण! म्हणूनच एकामागून एक भराभरा एव्हढ्या येतात मायबोलीवर.
<<<खरं तर शेवटचं वाक्य सोडून
<<<खरं तर शेवटचं वाक्य सोडून बाकी सगळी वाक्यं फिलरच नाहीत का?>>>
शशक काय, गझल काय, राजकारणावरील चर्चा काय, मला तर आजकाल मायबोलीवरचं सगळंच फिलर वाटते. त्यांनी फिल करायचे नि मी टापा करायचा.
<<तुम्ही शशक कश्या वाचता?>>
शक्य तितक्या भर्रकन वाचतो नि लग्गेच भर्रकन विसरतो, तोपर्यंत आणखी एखादी शशक येतेच.
शशक म्हणजे ससाच, खरे तर ससीण! म्हणूनच एकामागून एक भराभरा एव्हढ्या येतात मायबोलीवर.
पण मजा येते वाचायला.
पण मजा येते वाचायला.
माझी एक सिरीज होती “मालक” ती टाकायच्या विचारात होतो तेवढ्यात ‘शशक’ सुरू झाले. ही लाट ओसरली की टाकेन.
भा आद्य बार चालक आहे >>
भा आद्य बार चालक आहे >>
'शशक = ससा' हा बार कथेत गाडण्यावाचून स्वतःला फार कष्टाने परावृत्त केलं >>>
भा हा आद्य बार चालक (गाडक)
भा हा आद्य बार चालक (गाडक) आहे का या प्रश्नावर "कोई शशक?" असेही उत्तर देता येइल.
इथे मीही बार गाडलेला पाहून भा शोले मधल्या धरम सारखे "काफी होशियार लडका है, जल्दी सीख जायेगा" म्हणत आहेत असे डोळ्यासमोर आले.
Pages