Submitted by हरिहर. on 27 May, 2018 - 07:29
पावसाळा येतोय. पावसाळी खरेदी अगोदर माझं पहिले काम असते 'गणपती' आणि 'पावसाळी सहलीचे' फोटो सॉर्ट करुन नको ते डिलीट करणे, बाकीचे वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करणे. आज तेच काम करुन घेतले. त्यातलेच चार-पाच आपल्यासाठी येथे देतो आहे. या वेळेस नविन लेन्स घेतो आहे त्यामुळे पावसाची जरा जास्तच वाट पहातो आहे.
(कॅमेरा- Canon EOS 60D, लेन्स- 18-200mm.)
प्रचि-१
प्रचि-२
प्रचि-३
प्रचि-४
प्रचि-५
प्रचि-६
प्रचि-७
प्रचि-८
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी विलोभनीय आहेत सर्वच
अगदी विलोभनीय आहेत सर्वच प्रकाशचित्रं. खूप आवडली. नजर हटत नाहीये एवढी सुंदर आहेत.
प्रचि ५ आणि ६ खूप आवडले..
प्रचि ५ आणि ६ खूप आवडले.. इतरही प्रचि छान आहेत..
खूप चं सुंदर आहेत.
खूप चं सुंदर आहेत.
सुंदर!!
सुंदर!!
पाहुन जळायला झालं. घरच्यांना
पाहुन जळायला झालं. घरच्यांना न्यायला सांगा की दारच्यांना सांगा, माझा ताम्हिणी काय वरंधा घाट पण पहाण्याचा योग नाहीये.
बाकी फोटो मस्त!
सगळ्यांचे धन्यवाद!
सगळ्यांचे धन्यवाद!
@रश्मी, या पावसाळ्यात गाडीत मोजके सामान टाका, आणि निघा बिनधास्त. गाडीच्या काचा खाली करून, भन्नाट वारा अनुभवत उतरा ताम्हिणी किंवा वरंध्यात. स्किल्ड ड्रायव्हर सोबत असेल तर शिवथरला जा. "धबाबा तोय आदळे" म्हणजे नक्की काय ते अनुभवाच या पावसाळ्यात.
छान फोटो
छान फोटो
शिवथर खूप छान आहे..
शिवथर खूप छान आहे..
खुपच छान प्र.ची.
खुपच छान प्र.ची.
हा असा दुधाळी फोटो कसा
हा असा दुधाळी फोटो कसा काढायचा शिकवा की, ट्रायपाॅड लागतो का, पाण्या एवजी सायच दिसते
सुन्दर ......
सुन्दर ......
बरे आहेत फोटो. ( जळवा. )
बरे आहेत फोटो. ( जळवा. )
सगळ्यांचे आभार!
सगळ्यांचे आभार!
@बन्या
ट्रायपॉड हवाच. कॅमेरा मॅन्यूअल मधून शटर स्पीड प्रायोरेटीमध्ये घ्या. TV/S. शटर स्पीड 1/5s ठेऊन एक फोटो काढा. मग तुम्हाला अंदाज येईल शटर स्पीड किती हवे ते. शटर स्पीड जितके स्लो ठेवाल, फोटो तितका स्मुथ येईल.
धन्यवाद नक्की प्रयत्न करतो
धन्यवाद नक्की प्रयत्न करतो
खुप छान फोटो.. वॉटर मार्क
खुप छान फोटो.. वॉटर मार्क नाहि टाकला का फोटोवर? आता सगळीकडे गेलेहि असतील
धबधबा फोटो अगदि वॉलपेपर सारखा वाटतोय..
मस्तच.
मस्तच.
@रश्मी, या पावसाळ्यात गाडीत
@रश्मी, या पावसाळ्यात गाडीत मोजके सामान टाका, आणि निघा बिनधास्त. गाडीच्या काचा खाली करून, भन्नाट वारा अनुभवत उतरा ताम्हिणी किंवा वरंध्यात. स्किल्ड ड्रायव्हर सोबत असेल तर शिवथरला जा. "धबाबा तोय आदळे" म्हणजे नक्की काय ते अनुभवाच या पावसाळ्यात.>>>> हो खरच हो. या वेळी घरच्यांचे डोके नक्कीच फिरवणार आहे मी. घरातल्या व्यापामुळे मोठा प्रवास शक्य नाही, पण निदान पुण्या जवळ तरी १ दिवसाची ट्रिप मारणार हे नक्की.
तुमचे कोकण व बाकी फोटो असतील तर टाका की.
कसले भारी आहेत फोटो.
कसले भारी आहेत फोटो. धबधब्यांचे तर वॉलपेपरच वाटतायत अगदी.
सुंदर ...
सुंदर ...