Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डोकी, मेनू येऊ द्यात पटापट.
डोकी, मेनू येऊ द्यात पटापट.
डोकं येतंय, मेन्यूचं बोला.
डोकं येतंय, मेन्यूचं बोला.
बटाटे वडे मी सांगणार आहे. आणि
*
बटाटे वडे मी सांगणार आहे. आणि
बटाटे वडे मी सांगणार आहे. आणि श्रीखंड एक आयटम ठेवून घ्यायचा होता. पण अगेन थीम काही वेगळी ठरत असेल तर मग बदलू शकतो.
बियर, वाईन पण हम देख लेंगे.
थीम कायबी असू द्या, बेन चे
थीम कायबी असू द्या, बेन चे वडे हवेतच की.
चेट्टिनाड चिकन करी आणली तर चालेल का? असेआपले सुचवतेय. थीम बदलली तर वेगळे आणू काहीतरी त्यात काय.
आण. फेसबुक रेसिपी वाट्टं.
आण. फेसबुक रेसिपी वाट्टं.
यप्प. रेहाना तैची रेसिपी
यप्प. रेहाना तैची रेसिपी हिट्ट आहे एकदम. कोण कोण येतायत बघायला लागेल पण. सगळे व्हेज लोक असायचे नाहीतर.
अरे सही आहे ना? चेट्टिनाड और
अरे सही आहे ना? चेट्टिनाड और पुछ पुछ?
डोकी - मी आणि ल्हान्य नक्की.
डोकी - मी आणि ल्हान्य नक्की.
इतर दोन डोक्यांचं सांगेन लवकरच.
श्रीखंड धावेल की. मी छोले आणेन म्हणते आहे.
बटाटेवडे असल्यामुळे एक बीन्स आणि एक पालेभाजी बरी बडेल असं वाटतंय. काय म्हणता?
पालेभाजी कोन आनतय बे?
पालेभाजी कोन आनतय बे?
बरं चेट्टीनाडवर मांडवली करू.
बरं चेट्टीनाडवर मांडवली करू.
एक सॅलडचा आणि एक राइसचा असे कॉलम्स भरा आता.
आणि पोळ्या/पुर्या.
ल्हान्या काही करणार का विचारते.
अहो सॅलड चा नसला तरी चालेल पण
अहो सॅलड चा नसला तरी चालेल पण डिजर्ट चे २-३ आणि अपेटाय्जर्स चे अजून १-२ कॉलम्स चालतील की

मला खलिता आला विताईंकडून.
मला खलिता आला विताईंकडून.

त्यांचा आयटमः माँ की माया (मराठीतली) और ममता युक्त गाजर हलवा.
"माया-वी" ताई बेष्ट नाव आहे
"माया-वी" ताई
बेष्ट नाव आहे ! माया करतात ( दोन्ही अर्थाने) अशा वी ताई .
बुवा - बेवडे.. आपलं बवडे,
बुवा - बेवडे.. आपलं बवडे, श्रीखंड
मै - चिकन चेट्टिनाड
सत्यताईमायाविबाबा - गाजर हलवा
मायावी
मायावी
ल्हान्या एक डेजर्ट करून आणेल म्हणतो आहे. आणि इच्छुकांना मेंदीही काढून देईल.
मै चावल लेके आउं क्या? पुलाव
मै चावल लेके आउं क्या? पुलाव और मभा?
अरे शिरगणतीही लिहा.
अरे शिरगणतीही लिहा.
बुवा २+१
भाचा २
फा १
सायो १
एम्टी १
मी २
मायावी २
शोनू १
सो सध्या १२+१?
भेळ हवी असल्यास ती ही आणू
भेळ हवी असल्यास ती ही आणू शकेन. म्हणजे भेळ किंवा राईस.
रेडियो राईस!
रेडियो राईस!
येस,राइस.
येस,राइस.
पोळ्या? बुवा, वडे सांगाल तेव्हा पोळ्यापण सांगाल का?
बुवा, थीम तुम्हीच ठरवा आणि
बुवा, थीम तुम्हीच ठरवा आणि सांगा
पैसे की बात करके एक पल मे
पैसे की बात करके एक पल मे पराया कर दियाsssss!
मेलं हजारो डॉलरांकरता हा डायलॉग टाकला असता तर समजू शकतो पण कुछ कौडियों के लिये... इज्जत... निकाल... दी....
माझ्या नावावर एक व्हेज (
माझ्या नावावर एक व्हेज ( सुरळीच्या वड्या ) आणि एक नॉन व्हेज ( फिश फ्राय ) अॅपेटायझर लिहा.
बहुतेक एकच डोकं. फायनल्स संपल्या असल्या तर हायस्कूलर येईल कदाचित .
बरं, डॉलर्स?
बरं, डॉलर्स?
पराया कशाने! पण तुम्ही काय काय आणाल!

तरी ग्लूकोजची बिस्किटं धरलेली नाहीत यात!
मृणला बोलवा. मेनूमध्ये
मृणला बोलवा. मेनूमध्ये बटाटेवडे, छोले आणि सुरळीच्या वड्या आहेत म्हणावं.
पर्देसायांना पण कळवा - त्यांना म्हणावं एग्झॉटिक पदार्थ आणायची संधी आली आहे, त्वरा करा!
शोनू येणार ना? कूल!
शोनू येणार ना? कूल!
बारक्याला विचार इंट्रेस्ट आहे का? बुवाबारिक आहेच खेळायला.
बदलली पोस्ट (मेलोड्राम्याला
बदलली पोस्ट (मेलोड्राम्याला घाबरून!)
किती खाल तरी. मायावी
किती खाल तरी.
मायावी
वावा जोशात आहेत सगळे! होऊन
वावा जोशात आहेत सगळे! होऊन जाऊ द्या!
Pages