२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाटे वडे मी सांगणार आहे. आणि श्रीखंड एक आयटम ठेवून घ्यायचा होता. पण अगेन थीम काही वेगळी ठरत असेल तर मग बदलू शकतो.
बियर, वाईन पण हम देख लेंगे.

थीम कायबी असू द्या, बेन चे वडे हवेतच की. Happy
चेट्टिनाड चिकन करी आणली तर चालेल का? असेआपले सुचवतेय. थीम बदलली तर वेगळे आणू काहीतरी त्यात काय.

यप्प. रेहाना तैची रेसिपी हिट्ट आहे एकदम. कोण कोण येतायत बघायला लागेल पण. सगळे व्हेज लोक असायचे नाहीतर. Happy

डोकी - मी आणि ल्हान्य नक्की.
इतर दोन डोक्यांचं सांगेन लवकरच.

श्रीखंड धावेल की. मी छोले आणेन म्हणते आहे.
बटाटेवडे असल्यामुळे एक बीन्स आणि एक पालेभाजी बरी बडेल असं वाटतंय. काय म्हणता?

Lol
बरं चेट्टीनाडवर मांडवली करू. Proud

एक सॅलडचा आणि एक राइसचा असे कॉलम्स भरा आता.
आणि पोळ्या/पुर्‍या.

ल्हान्या काही करणार का विचारते.

बुवा - बेवडे.. आपलं बवडे, श्रीखंड
मै - चिकन चेट्टिनाड
सत्यताईमायाविबाबा - गाजर हलवा Lol

मायावी Lol

ल्हान्या एक डेजर्ट करून आणेल म्हणतो आहे. आणि इच्छुकांना मेंदीही काढून देईल. Happy

अरे शिरगणतीही लिहा.

बुवा २+१
भाचा २
फा १
सायो १
एम्टी १
मी २
मायावी २
शोनू १

सो सध्या १२+१?

येस,राइस.

पोळ्या? बुवा, वडे सांगाल तेव्हा पोळ्यापण सांगाल का?

पैसे की बात करके एक पल मे पराया कर दियाsssss! Sad

Lol
मेलं हजारो डॉलरांकरता हा डायलॉग टाकला असता तर समजू शकतो पण कुछ कौडियों के लिये... इज्जत... निकाल... दी....
Sad Lol (आज मेलंड्रमाटिक मूड आहे, जरा सहन करा)

माझ्या नावावर एक व्हेज ( सुरळीच्या वड्या ) आणि एक नॉन व्हेज ( फिश फ्राय ) अ‍ॅपेटायझर लिहा.
बहुतेक एकच डोकं. फायनल्स संपल्या असल्या तर हायस्कूलर येईल कदाचित .

बरं, डॉलर्स? Lol

पराया कशाने! पण तुम्ही काय काय आणाल! Happy
तरी ग्लूकोजची बिस्किटं धरलेली नाहीत यात! Proud

मृणला बोलवा. मेनूमध्ये बटाटेवडे, छोले आणि सुरळीच्या वड्या आहेत म्हणावं. Proud

पर्देसायांना पण कळवा - त्यांना म्हणावं एग्झॉटिक पदार्थ आणायची संधी आली आहे, त्वरा करा! Proud

शोनू येणार ना? कूल!
बारक्याला विचार इंट्रेस्ट आहे का? बुवाबारिक आहेच खेळायला.

Pages