Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आप्पेपात्रातले वडे चिंटू
आप्पेपात्रातले वडे चिंटू साईजचे होतील न पण. जरा मध्यम आकाराचा मस्त खरपूस तळलेला वडा आणि गार केलेली खोबरं मीरचीची चटणी भारी चविष्ट लागेल. गरमागरम तळून काढलेले वडे जरा जास्तच खपतील. आप्पेपात्रात खेळ्खेळ खेळल्या सारखं होईल. वर त्यातही तेल काही अगदीच कमी लागत नाही.
योकू, आता या वेळी तळूनच करते
योकू, आता या वेळी तळूनच करते. अ पा मध्ये टिल्लू होतात खरेच.
ज्जे ब्बात!
ज्जे ब्बात!
चिवा , मी पॉटलक ला नेलेले
चिवा , मी पॉटलक ला नेलेले एकदा शाबु वडे. थोडे मऊ पडतात. पण तरीही उत्तम लागतात. शक्यतो डबा बंद करू नकोस म्हणजे वाफेने जास्त मऊ होत नाहीत.
इतकके जास्त करायचे होते म्हणुन ,मी चक्क प्रत्येक वडा वजनान केलेला. एकदम एकसारखे वडे झालेले आणि तळताना एकसारखे तळले गेले. तेव्हापासून गुलाबजाम वगैरे करताना पण वजनाची आयडीया वापरत आहे जास्त प्रमाणावर करताना.
मिरच्या बारीक घातल्या तर नाही फुटत आणि २ चमचे गरम तेलाच मोहन घातल तर अगदी कुर्कुरित होतात.
विथ व्हेरी लो यील्ड अॅट अ
विथ व्हेरी लो यील्ड अॅट अ टाईम >> मग तर फक्त चिवडा करावा! यील्ड काय अख्खा यील्डेश्वर एकदम एका वेळी दिसेल!
युकूने चिवाला कामाला लावलय.
युकूने चिवाला कामाला लावलय. बस आता वडे तळत चिवा
सीमा, वजनाची आयडिया काय ते नीटशी कळली नाही. म्हनजे साच्यात घालून ते तळणीत घालायचे का? एकसारखे व्हायला?
वजन केल आणि नंतर जस्ट गोल
वजन केल आणि नंतर जस्ट गोल करून चपटे केले कि ते आपोआप एकसारखे होतात. त्यामुळ ते एकदम एकसारखे तळले जातात. फुड नेटवर्कच्या सगळ्या शो मध्ये सांगतात कि एकसारखा प्दार्थ असेल तर आपोआप तर एक सारखा तळला जातो.
जास्त संख्या असेल तर बर्याचदा पदार्थ एक सारखा होत नाही माझ्याकडून. आळशीपणाने.
मला वाटतंय की त्या वड्यावर
मला वाटतंय की त्या वड्यावर वजन (जड) काहीतरी ठेवले आणी ते एकसारखे चपटे झाले.
किंवा असंही डोळ्यासमोर आलं की एकेक गोळा तुम्ही वजन काट्यावर ठेवता आहात.
दिवे घ्या::)
किंवा असंही डोळ्यासमोर आलं की
किंवा असंही डोळ्यासमोर आलं की एकेक गोळा तुम्ही वजन काट्यावर ठेवता आहात. Rofl>>> हो तसच ना.
ओह बरं
ओह बरं
एकेक गोळा वजन काट्यावर ठेवून
एकेक गोळा वजन काट्यावर ठेवून केले तर वजन करण्यातच जास्त वेळ जाईल. त्यापेक्षा छोटूश्या वाटीच्या मापाने गोळे घेऊन केले तर सोपे पडेल.
हां. एकसारखे करते आता.
हां. एकसारखे करते आता.
मला नाही घेऊन जायचेत. माझ्याकडे बाकी वडा पाव इत्यादी माल येणारे. त्यात साबु वड्याची माझी भर आहे.
शुम्पे, जास्त चिडवलस तर गुपो खायला घालेन.
तळेन म्हणजे पण ऐन वेळी अ पा मध्ये करेन की काय असं माझं मलाच वाटत आहे. तेलात वडा फुटला की फार डिप्रेस्ड वाटतं आणि लोक आलेले असणार तेव्हा म्हणजे फफ होणार अगदी. असं आधीच म्हणून मी........
चिवा सारणात ब्रेड क्रम्ब घाल
चिवा सारणात ब्रेड क्रम्ब घाल त्याने वडे फुटणार नाहीत आणि मस्त कुरकुरीत होतील.
त्यापेक्षा साबुदाणा खिचडी करा
त्यापेक्षा साबुदाणा खिचडी करा राव.
तळेन म्हणजे पण ऐन वेळी अ पा
तळेन म्हणजे पण ऐन वेळी अ पा मध्ये करेन की काय असं माझं मलाच वाटत आहे. तेलात वडा फुटला की फार डिप्रेस्ड वाटतं आणि लोक आलेले असणार तेव्हा म्हणजे फफ होणार अगदी. असं आधीच म्हणून मी......>> उकडलेला बटाटा घालुन पाण्याच्या हात लावुन सगळ मळुन घ्या व्यवस्थित मग अजिबात फुटणार नाहीत.मिश्रण कोरड असेल तरच फुटतात वडे.
हां तसं करते. टिप्सबद्दल
हां तसं करते. टिप्सबद्दल धन्यवाद.
दिविजे, आपले खिचडी कम वडे आठवतायत का. .?
सीमा, समजलं !
सीमा, समजलं !
माझ्या पुर्या कधेच एकसारख्या होत नाहीत. सुरुवातीला छान छोटे गोल आणि मग कंटाळा यायला लाग्तो तसं भल्यामोठ्या पुर्या.
मला तळायचा अजिबातच पेशन्स नाही.
चिवा गूळपोळ्या? नेकी और ??
चैत्र गौरी चे ह. कू. करायचे
चैत्र गौरी चे ह. कू. करायचे आहे,
-आरीझोना सन सेट (आम्बा + मो. जूस + स्प्राईट + ले. जूस असे काही काही मिक्स - नेहमी करते, छान होते :))
- कैरी ची डाळ
-चना फ्राय (ओटीमध्ये देण्याऐवजी फ्राय करून )
- ढोकळा (ईडलीपार्त्रा मध्ये केला तर कसा वाटेल)
- चिन्गू + हिरवी चटणी मिक्स
- रवा लाडू
कसा वाटतो आहे मेन्यू ?
यासोबत रवा लाडू ठीक नाही वाटत
यासोबत रवा लाडू ठीक नाही वाटत.
कैरी डाळ, चणे आणि ढोकळा फारच सिमीलर होईल आणि जडही.
अॅपेटायझर. यात पारंपारीक पन्हं बेस्ट + काही फिंगर फूड
उपमा/बिसिबेळेबाथ/पाभा/दाबेली/तत्सम काही + कैरीडाळ
याला साजेलसं काही गोड चमचम/गुजा (उचलून खाता येतील असं काही)
असं काही प्लॅन करता येऊ शकेल...
कैरीची डाळ आणि हरभरे असल्यावर
कैरीची डाळ आणि हरभरे असल्यावर पुन्हा डाळीचाच पदार्थ (ढोकळा) नको असं वाटतं. त्यापेक्षा उपमा/उपम्याच्या इडल्या केल्या तर?
योकु, ग्रेट माइन्ड्स!
योकु, स्वाती_आंबोळे धन्स!
योकु, स्वाती_आंबोळे धन्स!
मलाही तसे च वाटत होते की सगळे डाळीचे पदार्थ होत आहेत म्हणून.... रवा ईडली केली तर गोड काय ठेवावे ?
गु. जा. साठी खवा चान्गला नाही मिळणार जिथे सध्या आम्ही राहातो आहोत तिथे... एखादा पदार्थ जो आधी करून ठेवता येईल असा ?
शक्यतो घरी करता येईल असे गोड
शक्यतो घरी करता येईल असे गोड काहीतरी हवे आहे...
मलई बर्फी / बदाम कतली /
मलई बर्फी / बदाम कतली / तांदुळाच्या रव्याची खांडवी / दुधी किंवा गाजर हलवा
पायनॅपल शिरा, आंबा शिरा,
पायनॅपल शिरा, आंबा शिरा, सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा, आम्रखंड, मब, बदाम कतली...
अरे रवा इडली केली तर पुन्हा
अरे रवा इडली केली तर पुन्हा रव्याचा शिरा नको ना?
यप... यूअरैट
यप... यूअरैट
दुधी हलवा मस्त होईल खरंतर.
दुधी हलवा मस्त होईल खरंतर. यील्ड चा प्रश्नपण नाही
सो, पन्ह/सनसेट + बाकरवडी,
सो, पन्ह/सनसेट + बाकरवडी, सुरळीवडी, खांडवी इ पर्याय अॅपेटायझर + फिंगरफूड ला
रवा इडली + चटणी + सांबार हवं तर करता येइल + कैडा
दुधी हलवा/गाजर हलवा गोडात
हे पाहा बरं बसतंय का मापात आता?
ये जमेन्गा !!
ये जमेन्गा !!
२८-३० जणांसाठी स्टार्टर करून
२८-३० जणांसाठी स्टार्टर करून न्यायचे आहेत.
एकदम होईल आणि तिथे गेल्यावर गरम करावं लागणार नाही किंवा लगेच होईल असं काय नेता येईल?
थोडक्यात आखूडशिंगी-बहूदुधी
रगडा-पॅटिस सुचलं, तर त्यासाठी किती वाटाणे लागतील?
Pages