Submitted by सेन्साय on 13 February, 2018 - 06:12
.
.
मनोवृत्ती उधळल्या अणुपासून
चौखुर विस्तारल्या ब्रह्मांडापर्यन्त
एकोस्मि बहुस्याम अमीबा म्हणे
पिपीलिका सामर्थ्य अचंबित सर्वथा
अनेकांतून एकत्व साधतो अचूक
स्वार्म इंटिलिजन्स शास्त्र म्हणे
कूटप्रश्नांचे तार्किक तत्पर विचार
निरीक्षण परीक्षण अवघा निसर्ग
श्रेष्ठ चौऱ्यांशीमध्ये मानव म्हणे
उत्पत्तीचे मूळ नुमगता ज्ञान
आत्मप्रौढि आकाशी भारंभार
वायसाचा हंस झाला म्हणे
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आशय...
सुंदर आशय...
आवडली! रच्याकने,हंस मस्त आहे.
आवडली!
रच्याकने,हंस मस्त आहे.
धन्स देवकी
धन्स देवकी आणि मेघा
अप्रतिम!
अप्रतिम!
आवडली .
आवडली .
धन्यवाद अक्षय आणि भुईकमळ
धन्यवाद अक्षय आणि भुईकमळ
आवडली
आवडली
धन्यवाद अश्विनी ताई
धन्यवाद अश्विनी ताई