Submitted by सेन्साय on 11 January, 2018 - 07:29
.
.
वाट तू निवडावी...
आपल्या भाव स्वप्नांची
ग्रीष्म शिशिर आणि वर्षा
साथ मी नेहमीच द्यावी
ना तू पुढाकार घ्यावास
ना मी माघार घ्यावी
स्वप्नपूर्ति जीवनाची
कैसी साकार व्हावी !
अथांग खळबळ मन सागराला
संसार किनारी ओढ़ असावी
शाश्वत बेट दीपस्तंभ आधारी
तशीच ह्या नात्याला जोड़ असावी
विखुरलेल्या माझ्या शब्दांना
प्रेमाची उपमा जर तू द्यावीस
शब्दांतून उपजेल एकच अर्थ
जीवनसारथी फक्त तू यावीस
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख खुप छान
सुरेख खुप छान
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त
मस्त
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद
चांगली आहे !
चांगली आहे !
धन्यवाद टवाळजी
धन्यवाद टवाळजी
sundar!
sundar!
धन्यवाद मेघा
धन्यवाद मेघा
छान आहे.... आवडली. वरती
छान आहे.... आवडली. वरती दिलेले चित्रसुद्धा छान आहे.
धन्यवाद किशोरी
धन्यवाद मी_ किशोरी
मनातले शब्द चित्ररूपात उमटले
अन् ते चित्रच कवितेत शब्दरूपात
छान आहे
छान आहे
धन्यवाद समाधी
धन्यवाद समाधी