Submitted by मॅगी on 22 January, 2018 - 02:11
शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया..
Watercolor on handmade paper
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव.. खुप सुंदर..
वॉव..
खुप सुंदर..
वाह, भारीच..... ग्रेट.....
वाह, भारीच..... ग्रेट.....
Mastach..
Mastach..
छानच...
छानच...
चित्र प्रथमदर्शनी खूप आवडले.
चित्र प्रथमदर्शनीच खूप आवडले. कागदाचा पोत आवडला. नंतर बारकावे लक्ष्यात आले. ऐन दुपारची वेळ आहे. सावल्या पायाखाली आहेत. झाडाचीसुद्धा सावली सरळ रेषेत आहे. सन्नाटा आहे. वैराण जागा आहे पण रखरखाट नाही. भर दुपारचे ऊन असूनही कोवळे सौम्य वाटतेय. केवळ शिशिरातच अशी सुस्त आळसावलेली दुपार असू शकते. हिरवाईचा मागमूसही नाही. कसा असणार . पावसाळा संपताच सगळे गवत पिकून करडे झालेले. नजिकच्या टेकडीवर झाडे असावीत. पण ती हिरवी नाहीत. पक्व हिरवा काळसर रंग हा खास शिशिराचाच. दूरची टेकडी मात्र आकाशपाणी एक झाल्यासारखी निळी दिसतेय. त्यामुळे शीतलता आलीय. हिवाळ्यातल्या जडत्वामुळे धूळ खाली बसून वातावरण स्वच्छ होते, धुरकटपणा जाऊन स्वच्छ निळाई अवतरते असे काहीसे असेल. नाहीतर त्या निळ्या टेकडीचे आणि किंचित अभ्रित आभाळाचे काय स्पष्टीकरण असू शकेल?
शीर्षक अगदी समर्पक आहे. खरे म्हणजे या शीर्षकामुळेच इतके लिहावेसे वाटले. म्हणून सलाम मर्ढेकरांनाही.
खुप सुरेख!
खुप सुरेख!
हीरा छान प्रतिसाद! खुप आवडला.
सगळ्याना खूप खूप धन्यवाद.
सगळ्याना खूप खूप धन्यवाद.
हीरा, किती सुंदर रसग्रहण! माझ्या चित्राला चार चांद लागले तुमच्या प्रतिसादाने. आभारी आहे
चित्र आणि हीरा यान्चा
चित्र आणि हीरा यान्चा प्रतिसाद दोन्ही अप्रतिम!
धन्यवाद कुलु.
धन्यवाद कुलु.
खूपच छान .....सुरेख ......
खूपच छान .....सुरेख ......
व्वा व्वा... हे ही चित्रं फार
व्वा व्वा... हे ही चित्रं फार सुरेख
Uttam chitre!
Uttam chitre!