काळ्या कातळावरची "कोरीव कहाणी" - हर्षगड अर्थात किल्ले हरिहर

Submitted by जिप्सी on 19 November, 2017 - 10:10

प्रचि ०१
 मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्यांच्या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्काही लावला नाही. यावरूनही त्या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.

अधिक माहिती:
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Harihar-Trek-H-Alpha.html
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
 DCIM\102GOPRO\GOPR4296.JPG

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
 DCIM\102GOPRO\GOPR4383.JPG

प्रचि १६
 DCIM\102GOPRO\GOPR4400.JPG

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

Group content visibility: 
Use group defaults

मस्त !

खूप सुंदर पायर्‍या ! आवडल्या. धन्य ते कारागीर. धन्य शिवा़जी महाराज आणि धन्य आजचे पदभ्रमक. म्हणजे तुम्ही.

मात्र, एक गोष्ट मला समजली नाही. ती म्हणजे झेंडा असलेला दरवाजा हाच सर्वोच्च बिंदू आहे की त्याहूनही वर, पठारावर तुम्ही गेला होतात? वर जायला तशी किंवा कशीही वाट आहे का?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

ती म्हणजे झेंडा असलेला दरवाजा हाच सर्वोच्च बिंदू आहे की त्याहूनही वर>>>>>नाही वर पठार आहे. Happy

पठारावर तुम्ही गेला होतात? वर जायला तशी किंवा कशीही वाट आहे का?>>>>>>>हो प्रचि १२ व १४ मध्ये जी वाट दिसतेय ती पठारावर घेऊन जाते. Happy

__/\__

गड आणि फोटो जबरी आहेत.