प्रचि ०१
मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्यांच्या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्काही लावला नाही. यावरूनही त्या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.
अधिक माहिती:
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Harihar-Trek-H-Alpha.html
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
नेहमीप्रमाणेच मस्त प्रचि...
नेहमीप्रमाणेच मस्त प्रचि...
18 नंबर एकदम कल्पक....
अप्रतिम फोटो जिप्सी .
अप्रतिम फोटो जिप्सी .
अप्रतिमच, एकसे एक फोटो
अप्रतिमच, एकसे एक फोटो
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर !
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर !
नेहमी प्रमाणेच सुंदर.
नेहमी प्रमाणेच सुंदर.
मस्त !
मस्त !
भारी माहिती, अप्रतिम प्रचि...
भारी माहिती, अप्रतिम प्रचि.....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
मस्त अन थरारक वाटताहेत फोटो
मस्त अन थरारक वाटताहेत फोटो
नेहमी प्रमाणे मस्त फोटो.
नेहमी प्रमाणे मस्त फोटो.
अत्यंत सुरेख प्रचि. शेवटी तर
अत्यंत सुरेख प्रचि. शेवटी तर कहरच..!
अप्रतिमच.
अप्रतिमच.
खूप सुंदर पायर्या !
खूप सुंदर पायर्या ! आवडल्या. धन्य ते कारागीर. धन्य शिवा़जी महाराज आणि धन्य आजचे पदभ्रमक. म्हणजे तुम्ही.
मात्र, एक गोष्ट मला समजली नाही. ती म्हणजे झेंडा असलेला दरवाजा हाच सर्वोच्च बिंदू आहे की त्याहूनही वर, पठारावर तुम्ही गेला होतात? वर जायला तशी किंवा कशीही वाट आहे का?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
ती म्हणजे झेंडा असलेला दरवाजा हाच सर्वोच्च बिंदू आहे की त्याहूनही वर>>>>>नाही वर पठार आहे.
पठारावर तुम्ही गेला होतात? वर जायला तशी किंवा कशीही वाट आहे का?>>>>>>>हो प्रचि १२ व १४ मध्ये जी वाट दिसतेय ती पठारावर घेऊन जाते.
सुंदर फोटो.!
सुंदर फोटो.!
सर्वच फोटो नेहमीप्रमाणे
सर्वच फोटो नेहमीप्रमाणे सुप्पर.
किती खडा आहे हा किल्ला, चित्र नम्बर १६ बघून धस्स झालं.
_/\_
__/\__
गड आणि फोटो जबरी आहेत.