'कासव'चे दुसर्‍या आठवड्यातले खेळ

Submitted by चिनूक्स on 11 October, 2017 - 14:36

६ ऑक्टोबरला 'कासव' प्रदर्शित झाला, तेव्हा त्या आठवड्यात एकूण सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानं आणि अगोदरचे चित्रपट सुरू असल्यानं 'कासव'ला मुंबईत आणि इतरत्र चित्रपटगृहं मिळू शकली नव्हती.

पुण्यात आणि इतरत्र 'कासव'ला प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीमुळे आता दुसर्‍या आठवड्यात 'कासव' ५१ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

’कासव’चं दुसर्‍या आठवड्यातलं वेळापत्रक -

१. एक्सेलसियर - दक्षिण मुंबई - दु. ३.३०

२. रॉक्सी - गिरगाव - संध्या. ६

३. प्लाझा - दादर (प.) - संध्या. ६.३०

४. गोल्ड - दादर (पू.) - संध्या. ७

५. जयहिंद (मुक्ता) - लालबाग - दु. ३, रात्री ८

६. सिटीलाईट - माटुंगा - दु. १, दु. ३.३०, रात्री ९.१५

७. सिनेमॅक्स (पीव्हीआर) - सायन - दु. २.४५

८. गोल्ड - सांताक्रुझ - रात्री ८

९. सनसिटी - विलेपार्ले - दु. ४

१०. टोपीवाला (मुक्ता) - गोरेगाव - दु. ३, रात्री ८.३०

११. संगीता सिनेप्लेक्स - मालाड (पू.) - रात्री ७.४५

१२. पीव्हीआर - मुलुंड - संध्या. ७.३०

१३. आयनॉक्स - रघुलीला मॉल, कांदिवली - संध्या. ७.१५

१४. पूजा - डोंबिवली - दु. ४

१५. पीव्हीआर - डोंबिवली - संध्या. ७.३०

१६. सोना गोल्ड - बोरिवली - संध्या. ७

१७. सिनेमॅक्स (पीव्हीआर) - एटर्निटी, ठाणे - दु. २.१५

१८. सिनेपोलिस - व्हिविआना मॉल - संध्या. ६.३५

१९. आयनॉक्स - कोरम मॉल, ठाणे - दु. ४.३०

२०. सिनेमॅक्स (पीव्हीआर) - कल्याण - संध्या. ६.४५

२१. आयनॉक्स - मेट्रो जे. मॉल, कल्याण - संध्या. ५.४५

२२. गोल्ड - ठाणे (प.) - संध्या. ७

२३. बालाजी मुव्हिप्लेक्स - कोपरखैराणे - दु. ४

२४. शिवाजी - तळेगाव - दु. ३

२५. आयनॉक्स - रघुलीला मॉल, वाशी - संध्या. ५.४५

२६. पीव्हीआर - पनवेल - संध्या. ५.१५

२७. मुक्ता - पनवेल - दु. ३, रात्री ८.३०

२८. किबे लक्ष्मी - पुणे - दु. १२, रात्री ९

२९. लक्ष्मीनारायण - पुणे - संध्या. ६.३०

३०. अलका - पुणे - दु. ३.३०

३१. सिटीप्राईड कोथरुड - पुणे - संध्या. ७.३०

३२. सिटीप्राईड अभिरुची - पुणे - दु. १.३०, रात्री ८

३३. सिटीप्राईड (सातारा रस्ता) - पुणे - संध्या. ७

३४. सिटीप्राईड आर डेक्कन - पुणे - संध्या. ५.४५

३५. सिनेपोलिस (औंध वेस्टएण्ड) - पुणे - संध्या. ५.४०

३६. सिनेपोलिस - सिझन्स मॉल, पुणे - संध्या. ६.५०

३७. आयनॉक्स - अमानोरा, पुणे - रात्री ८

३८. मंगला - पुणे - दु. १.१५

३९. न्यू चित्रा - वाई - दु. १२.३०

४०. झेले - जयसिंगपूर - दु. ३

४१. पंचवटी - इचलकरंजी - दु. १२.३०

४२. मुक्ता - सांगली - दु. ३, रात्री ८.३०

४३. श्रीराम - अकलुज - संध्या. ६, रात्री ९

४४. रॉयल - कोल्हापूर - दु. १२, रात्री ९

४५. मुक्ता - औरंगाबाद - दु. ३, रात्री ८.३०

४६. प्रभात - सोलापूर - दु. १२.३०, रात्री ९.३०

४७. उमा - सोलापूर - दु. ३.३०

४८. राधाकृष्ण - अकोला - दु. ४.१५

४९. ई-ऑरबिट - अमरावती - संध्या. ५

५०. आयनॉक्स - टुली मॉल, नागपूर - संध्या. ७

५१. आयनॉक्स - पूनम मॉल, नागपूर - दु. २.३०

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users