Submitted by सेन्साय on 10 October, 2017 - 23:37
.
.
मी चिवडा केला नाही,
मी चकली केली नाही.
मी लाडूसुद्धा वळला नाही.
कशाला उगीच वजन वाढवणे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
नको तेलाचेे तळणे
अनारसे आणि बोरे
नको ते लाटणे
शंकरपाळी आणि करंजे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
भवताली इतके मॉल चाले,
सर्व रेडीमेड फुड स्टॉल चाले
ते विस्फारुन बघताना,
काय घ्यावे बरं तेही न कळे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
अव्यक्त फार मी आहे
व्हाट्सअप शुभेच्छा भारी आहे
जमलेच तर इमेल ग्रीटिंगही आहे
नको मला कोणाकडे जायला
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
आलात की सेल्फी काढायला हवी
फेसबुकला एकतरी टैग हवी
ऑनलाईन भेट पाठवलीय छान
थोरा मोठ्यांचा राखलाय मान
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
― अंबज्ञ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली आहे
चांगली आहे
मस्तं!!!
मस्तं!!!
छान
छान
मस्त... दिवाळी म्हटली की
मस्त... दिवाळी म्हटली की कॅडबरी सेलिब्रेशन
व्वा छान आहे.
व्वा छान आहे.
कुछ मीठा हो जाए..
अरे व्वा! आलोच मी....
अरे व्वा! आलोच मी....

V B, सचिनजी, अक्षय, पवनपरी,
V B, सचिनजी, अक्षय, पवनपरी, वैभव आणि राहुल
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे आभार
भारीच अंबज्ञ आवडली
भारीच अंबज्ञ आवडली
मस्त !
मस्त !
Cadbury Chocolate कंपनी ला पाठवून द्या .. जिंगल म्हणून
भारीच!
भारीच!
मस्तच..
मस्तच..
पंडितजी, सायुरी, मेघा, अंजली
पंडितजी, सायुरी, मेघा, अंजली
सर्वांचे मनपूर्वक आभार .
अंजली छान आयडिया
नक्की पाठवेन .
छान ..
छान ..
धन्यवाद मीरा
धन्यवाद मीरा
छान...
छान...
धन्यवाद नीलम
धन्यवाद नीलम