या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
गज़ल च्या बाबतीत फारसा अभ्यास
गज़ल च्या बाबतीत फारसा अभ्यास नाही क्ल्यु हवा!
कुणी आहे का इथे ?
कुणी आहे का इथे ?
कृष्णाजी, गझलच्या बाबतीत मी पण मागेच आहे. क्लु लागेल
लिहा ना उत्तर! सगळेच आहेत इथे
लिहा ना उत्तर! सगळेच आहेत इथे पण उत्तर कुणी लिहीत नाही!
साॅरी! हरिहरनजींच्या आवाजात
साॅरी!
क्ल्यु—१)उ.गुलाम मुस्तमा खान आणि हरिहरनजींच्या आवाजात अतिशय गाजलेल्यांपैकी एक!
२) Hariharan + Jason Taj
आहात कुठे सगळे? या आता! क्ल्यु दिले आहेत,सोडवा कोडे!
सॉरी, कालचे अर्धे उत्तर तर
सॉरी, कालचे अर्ध्यापेक्षा जास्त उत्तर तर स्निगधाजींनीच दिलेले होते. मी गाणे लिहिल्यानंतर पुढले देण्यापूर्वी अचानक काम आले, नंतर ऑनलाईन येता आले नाही.
बहोत बेचैन है दिल तुम जहा भी
२२२४.हिन्दी पारंपारीक गझल -- उत्तर
बहोत बेचैन है दिल तुम जहा भी हो चले आओ
सितारों की सजी महफिल ना उठ जाए चले आओ
उदासी की हदें अब छू रहे है याद के नगमे
कही हम बन के इक आसू ना बह जाए चले आओ
सुहानी रात अब देने लगी लोरी जमाने को
हमारी आंख को झपकी न आ जाए चले आओ
शब्दांची सरमिसळ झालीये...उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे गाणे ऐकून लिहीलेत शब्द.
साधे, सोपे सुंदर गायलय. मोजका वाद्यमेळ, आलाप, हरकती काही नाही, पण गाण्याचा भाव नेमका पोचवलाय.
सॉरी पण हरिहरन यांचे नाही आवडले ते ऐकल्यावर (शब्दही चुकलेत बहुधा, श्वासाला डुलकी नाही लागत -- सांस को झपकी)
एक सुंदर गजल--कोडे दिल्याबद्दल धन्यवाद सत्यजित.
@स्निग्धा -- हरिहरन + जसोन ने आली असती,
लिरिक्स नाही सापडले. ऐकून लिहावी लागली. आणि ऐकतच राहिले, लिहायचे पण आहे हे मग आठवले
२२२५ हिंदी ७०- ८०
र र र र र र
र ज ज र ज
र ज अ ज ह द ब
क क च ज
क म ह द
बरोबर स्निग्धा, द्या पुढचे...
है दिल तुम जहा भी हो चले आओ >
है दिल तुम जहा भी हो चले आओ >>> अक्षर वाचून हे इतकेच शब्द डोक्यात घोळत होते पण गुगलबाबा काही बाकीचे शब्द दाखवायला तयार नव्हता आणि ही गझल मला माहितीच नाहिये
लिरिक्स नाही सापडले. ऐकून लिहावी लागली. >> इथे ऐकण शक्यच नाही
रुक रुक रुक रुक
रुक रुक रुक रुक
रुक जाना रुक जा
रुक जाना ओ जाना हमसे
दो बाते करके चली जाना
ये मौसम है दिवाना
2226 - hindi - ६० - ७०
ब न म च ल ख क य अ क द द
क च द क म अ द न क द द
बहारों ने मेरा चमन लूटकर खिज़ा
बहारों ने मेरा चमन लूटकर खिज़ा को ये इल्ज़ाम क्यों दे दिया
किसी ने चलो दुश्मनी की मगर, इसे दोस्ती नाम क्यों दे दिया
कोडे क्र २२२६ मराठी (जुनं)
ग प न ह ल न
भ वा य आ प न
गडे पाहू नका हात लावू नका
गडे पाहू नका हात लावू नका
भलत्याच वेळी या अंत पाहू नका
2227 - मराठी
प स व च द
ध स य य
थ थ श्र ग च
स स व ह अ श
(No subject)
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
थोराहुनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर
सकल सुरांना वंदनीय हा असुरांना शिरजोर
कोडे क्र २२२८ हिंदी (१९७१-१९८०)
श त ब प र न
ल क म क य ह ब
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम
लोग करे मीरा को युं ही बदनाम
२२२९ - मराठी
ब अ ब श ग ग ग
द प द ह भ
ढ स व ध ध ध
बोला अमृत बोला शुभसमयाला गोड
बोला अमृत बोला शुभसमयाला गोड गोड गोड
दिपले पाहुनिया देवही हर्ष भरे
ढाळुनीया सुमने वदती धन्य धन्य धन्य
कोडे क्र २२३० हिंदी (१९७१-१९८०)
ग ह क क प म द स श
प त ल न प म अ न ह र
२२३०
२२३०
गुम है किसीके प्यार मे दिल सुबह शाम
पर तुम्हे लिख नही पाऊ मै उस का नाम हाये राम
२२३१, हिन्दी,२०१२-२०१७
२२३१, हिन्दी,२०१२-२०१७
अ स क र न ब
अ ज त म य न म
अ ज त म य न म
अ स क र न ब
अ स अ अ अ..
१२ -- १७......अरे देवा मी
१२ -- १७......अरे देवा मी थोडी लौकर का नाही आले......
तुमचे इ पू ते १९८० मुळे आजकाल कावेरिताई येत नाहीत फारश्या इकडे >>>> जखमेवर मीठ? बाप्पा बघतोय हां क्रुश्नाजि.... टोमॅटो संपलेत वाततं फ्रीझमधले....
२२३१, हिन्दी,२०१२-२०१७ --- उत्तर
एन्ना सोणा क्यूँ रब्ब णे बणाया
आवां जावां ते मैं यारा नु मनावां
आवां जावां ते मैं यारा नु मनावां
एन्ना सोणा एन्ना सोणा
एन्ना सोणा ओ..ओ..ओ..ओ..ओ..ओ..
२२३२ हिंदी ७०-८०
स प त म ब ल ह अ म
त न र क न अ
ह द क प प म
....अरे देवा मी थोडी लौकर का
....अरे देवा मी थोडी लौकर का नाही आले......>>>>
तुमचे इ पू ते १९८० मुळे आजकाल कावेरिताई येत नाहीत फारश्या इकडे . त्यांना आता कुठे संधी मिळाली ७-१७ ची...

सारा प्यार तुम्हारा मैने बाँध
टी सिरीज वाल्यांची मिक्सटेप ऐका भारी मेडली की मेलेडी काय असतं ते भारी केलंय गाणी नवीन आहेत पण सगळे ऐकू शकाल अशी आहेत
https://youtu.be/0cGj4prWlFk शोधायला सोप्प जावं म्हणून लिंक
२२३२ उत्तर
सारा प्यार तुम्हारा मैने बाँध लिया है आँचल में
तेरे नये रूप की नयी अदा
हम देखा करेंगे पल पल में
कोडे क्र २२३० हिंदी (१९८१-१९८९)
श म श क ख द म अ ह
अ म न म त च प ब ह
क क फ स द न
श म श....
शायद मेरे शादीका खयाल,दिलमें
शायद मेरे शादीका खयाल,दिलमें आया है
इसीलिए मम्मीने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है
जरा अवांतर—धन्यवाद कारवीजी! माफ करा,पण अश्या पारंपारीकपणे गायिल्या जाणाऱ्या रचनांमधे,असा कमी-अधीक शब्दबदल गायक करत असतात अधून-मधून!
'हमारी साॅंस को झपकी'>>>मला नेमका हाच शेर,तो ही हरिहरनजींच्या आवाजात फार-फार आवडतो!पहिल्या ओळीतील 'लोरी' या शब्दांत त्यांनी ओतलेला अल्हाद...आणि लगेच दुसऱ्या ओळीत,'अता श्वासांनाच डुलकी लागेल की काय?' म्हणत अस्तित्वाचंच, हरवत चाललेलं भान, खडबडून जागे करणाऱ्या ओळी! गजबच!
उत्तर-रात्री जागत असताना हरिहरनजींची ही आणि 'रंजिश ही सही' या दोन गझल, मी नेहमी हमखास ऐकत असतो!
२२३१.पंजाबी पारंपारीक
२२३१.पंजाबी पारंपारीक (चित्रपट हिंदी,१९९०-२०००)
स अ प च न अ स त ब
स क द न ल स त ब
स त ब
क्लू ?
क्लू ?
सानू इक पल चैन ना आवे
सानू इक पल चैन ना आवे
सजणा तेरे बिना
२२३२
हिंदी (१९७० - ८०)
अ क र क अ क ह र ब र ब र ब
अ अ थ अ
अक र क अ क ह र ब
अ अ त द अ द अ ब
फ क ल ज भ क प
श श श श श
२२३२
२२३२
आज की रात कोई आने को है रे बाबा रे बाबा रे बाबा
इन्तज़ार और थोड़ा सा इन्तज़ार
आज की रात कोई आने को है रे बाबा उसे आने तो दे ओ दिल ए बेक़रार
फिर कर लेना जी भर के प्यार
शुबु शुबु शुबु शुबु शुबु
२२३३
२२३३
हिंदी
अ स म ज क
र त प प ग
म म ल अ स
ह अ अ
(७०-८०)
अबके सावन में जी करे
अबके सावन में जी करे
रिमझिम तन पे पानी गिरे
मन में लगे आग सी
हो ओ ओ
२२३४
हिंदी (१९८० - ९०)
य द क न ह य र क ह ह
य प क स अ ह य अ क र ह
म ह क च ह क ब
य क श क ह भ स
अबके सावन में जी करे
...
ये दिन क्यूँ निकलता है
ये दिन क्यूँ निकलता है
ये रात क्यूँ होती है
ये पीड़ कहाँ से उठती है
ये आँख क्यूँ रोती है
मुहब्बत है क्या चीज़
मुहब्बत है क्या चीज़ हमको बताओ
ये किसने शुरू की हमें भी सुनाओ
मुहब्बत है क्या चीज़
२२३५ हिंदी २०००-१०
प क अ क स
ह त म क ज र ह
द ह त अ स
ब अ न ल ज र ह
अ ह ह र
अ ह ह र
य व ह त क ज र ह
अक्षय, कावेरी सोडवा लवकर,
अक्षय, कावेरी सोडवा लवकर, नवीन आहे
प्यार का अंजाम किसने सोचा
प्यार का अंजाम किसने सोचा
हम तो महोब्बत किये जा रहे है
२२३६.हिन्दी (१९७५-१९८०)
द अ ख त य स ह
द त न म ह ग ख ह
य ग ह अ क न स
फ भ ह द त फ ह
म स म ब ख त
य त प क ह ज
त अ ह ह म
प क र ह फ म
ध म त ग ह म ह
क क क श स ह ल स ह
सत्यजितजी ही गज़ल आहे का? त्या
सत्यजितजी ही गज़ल आहे का? त्या दृष्टीने विचार करायला!
Pages