या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२२८२ - उत्तर
२२८२ - उत्तर
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधि तू रे
तुझी लवांकुश बाळे
२२८३
हिंदी (१९६० -७०)
अ ब द अ ब द
ह च ह म अ स प
म त ख न द न ज न द
ओ बेक़रार दिल
ओ बेक़रार दिल
हो चुका है मुझको आँसुओं से प्यार
मुझे तू खुशी न दे नई जिंदगी न दे
कोडे क्र २२८४ हिंदी (१९५५
कोडे क्र २२८४ हिंदी (१९५५-१९६०)
ल छ न अ त स
च ज ज त क
२२८४ - उत्तर
२२८४ - उत्तर
लागी छूटे ना अब तो सनम
चाहे जाए जिया तेरी क़सम
२२८५
हिंदी (१९७० - ८०)
त अ ब ह क थ व म
स अ भ क द थ
द द अ भ क द
क अ थ त अ
य त क त व क व
त क थ ख क
स न प क र
त अ क क ह ग
त ह थ ज स प थ
त ल म द स थ
त अ क क ह ग
क्ल्यू - पहिल्या तीन ओळी गद्यात आहेत
कृष्णाजी आहात का?
तुझ को आज बताना होगा क्या थी
तुझ को आज बताना होगा क्या थी वो मजबूरी
साथ उम्रभर का देना था
दे दी उम्रभर की दूरी
कितने अटल थे तेरे इरादे
याद तो कर तू वफ़ा के वादे
तू ने कहा था खाकर कस्में
सदा निभायेंगे प्यार की रस्में
तू औरों की क्यों हो गयी ?
तू हमारी थी, जान से प्यारी थी
तेरे लिए मैने दुनिया सँवारी थी
तू औरों की क्यों हो गयी ?
कोडे क्र २२८६ हिंदी (२०१७)
कोडे क्र २२८६ हिंदी (२०१७)
द स छ ज प ग
ब ब म ह स ज ब ग
अ र म च ज क
अ र म च ज क
अ स ब क त
स क प म
२०१७ आम्ही कधी सोडवायचे....
२०१७ आम्ही कधी सोडवायचे....
कावेरि, या तुम्हाला सोडवायला दिलंय अक्षयनी!
क्लू
क्लू
मि. परफेक्ट आहे ह्यात
एकदम सोप्प अगदी काल परवाच रिलीज झालाय चित्रपट
आता ह्यातली सिक्रेट गाणी
आता ह्यातली सिक्रेट गाणी कुणाला माहिती????
लिहा पाहू
Duniya saari choti zara padh
Duniya saari choti zara padh gayi
Badhte badhte main hadh se zara badh gayi
O re manwa chor zid karna
O re manwa chor zid karna
Andar se band karle tu
Sapno ko pinjare main...
क्रुश्नाजी नेक्स्ट द्या ना तुम्ही...
२२८७.
२२८७.
हिंदी (५०-६०)
ज क ह द स य स
ब क स फ झ ह त क
फ क त द फ
क म द फ ज ह ब
कावेरि, गाणे द्या अशी आज्ञा देऊन कुठे गायब! ?
तालबद्ध संगीतकार.
क्लू ??
क्लू ??
जाता कहाँ है दीवाने
जाता कहाँ है दीवाने
सब कुछ यहाँ है सनम
बाकी के सारे फ़साने
झूठे हैं तेरी क़सम
२२८८
२२८८
हिंदी (१९६० - ७०)
अ क प म अ र द
द अ ग स क र द
आप के पहलू में आ कर रो दिए
आप के पहलू में आ कर रो दिए
दास्तान-ए-ग़म सुनाकर रो दिए
कोडे क्र २२८९ हिंदी (१९६१-१९७०)
ज र ज र अ ज र प
ब क द ज र य क ह म प
क अ ग ब म म क
२२८९ - उत्तर
२२८९ - उत्तर
जा रे, जा रे उड़ जा रे पंछी
बहारों के देस जा रे
यहाँ क्या है मेरे प्यारे
क्यूँ उजड़ गई बगिया मेरे मन की
२२९०
हिंदी (१९७० - ८०)
म ह थ य क अ क ह
अ ज क ब स क ह
स म अ य क ज द द
ज म श म ज म श म
य क म द
ज म श म य क म द
ंक्ल्यु???
ंक्ल्यु???
कारवीताई,क्रुश्नाजी चलो बाय.. काहीदिवसांनी येईन..

तुम्हि लोकं खेळा ना..हा धागा पहिल्या पानावर असला पाहिजे न
क्ल्यू - मुन्नाभाई बाल कलाकार
क्ल्यू - मुन्नाभाई बाल कलाकार ...क़व्वाली
२२९०.
२२९०.
मुद्दत हुयी थी यार का आरमां लिये हुए
इस जिंदगी को बेसरों समां किये हुए
सागर में आज यार का जलवाँ दिखा दिया
ज़ालीम मेरी शराब में
ये क्या मिला दिया
कारवीताई,क्रुश्नाजी चलो बाय.. काहीदिवसांनी येईन.. Happy>>>>
कावेरि, दिवाळीची सुटी संपली आता कुठे सुटीवर???
कोडे क्र २२९१ मराठी (जुनं)
कोडे क्र २२९१ मराठी (जुनं)
य च प फ र
घ अ ज त ज
या चिमण्यांनो परत फिरा रे,
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
२२९२
२२९२
हिंदी ( १९९० - २०००)
स त र त
क ह ख क त
अ क ज ज क
द ह म स द क
क्ल्यू - शाखा
क्ल्यू - शाखा
सुनिये तो, रुकिये तो, क्यों
सुनिये तो, रुकिये तो, क्यों हैं ख़फ़ा, कहिये तो
ऐसी क्या जल्दी जाने की
दीवाना, हूँ माना, सुनिये दीवाने की
ये शाम का दिलकश मंज़र
ये साहिल और समंदर
कहते हैं आप ना जाएं
हम पर ये क़रम फ़रमायें
सुनिये तो, कहती हैं बलखाती लहरें
आप कुछ देर तो ठहरें ...
२२९३. हिंदी २००१-१०
२२९३. हिंदी २००१-१०
त् म् ल् ह् य्
त् ढ् र् थ् म्
त् म् ह् क् अ स् स्
ज् ख् म् थ् ज् स्
अ त् म् ख् स् ज् र्
द् र् य् अ त् अ म् म्
म् म् म् म् त् अ म् म्
हे काय सगळी पायमोडे व्यंजनं??
हे काय सगळी पायमोडे व्यंजनं??
१०-१२ चे १५ दिवस झाले
१०-१२ चे १५ दिवस झाले
तुझे मिलके लगा है ये
तुझे मिलके लगा है ये
तुझे ढूंढ रहा था मैं
तुझमें है कुछ ऐसी सुबहसा
जिसकी खातिर मैं था जगासा
आ तू मेरे ख्वाब सजा जा रे
माही आजा रे माही आजा रे
दिल रोये या इलाही तू आजा मेरे माही
मेरे माही मेरे माही तू आजा मेरे माही
२२९४.पारंपारीक गझल (हिन्दी
२२९४.पारंपारीक गझल (हिन्दी सिनेमा १९८०-१९८५)
य द य प द म क ब ग अ
अ द म अ श थ व क ह अ
क श म ब स अ न च द
म क त क ह अ क अ
अ अ झ न ज प म ग क स
स क भ र प म ल अ
क र त च क द थ म ख म
म म र अ श स अ
क्ल्यु— गुलाम अली
क्ल्यु— गुलाम अली
Pages