या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ये दिल है पागल दिल मेरा..
ये दिल है पागल दिल मेरा..
ये दिल ये पागल दिल मेरा
ये दिल ये पागल दिल मेरा
क्यों बुझ गया आवारगी
इस दश्त में इक शहर था
वो क्या हुआ
आवारगी
कल शब मुझे बेशक्ल की
आवाज़ ने चौंका दिया
मैंने कहा तू कौन है
उसने कहा आवारगी
ये दिल ये पागल...
ये दर्द की तन्हाईयाँ
ये दश्त का वीरान सफर
हम लोग तो उकता गए
अपनी सुना आवारगी
ये दिल ये पागल...
इक अजनबी झोंके ने जब
पूछा मेरे गम का सबब
सहरा की भीगी रेत पर
मैंने लिखा आवारगी
ये दिल ये पागल...
बाकिचे कुठयं???
क्रुश्नाजी,कारवी ताई,स्निग्धाताई,झिलमिल ताई,अक्षय या ना सर्वांनी आता..खूप झाली दिवाळी...
सत्यजीत जी असाल तर नेक्स्ट पण तुम्ही द्या...
अगदी बरोबर!
अगदी बरोबर!
शेवटचा शेरही खूप सुंदर आहे...
कल रात तनहा चांदको देखा था मैंने ख्वाबमें...
'मोहसिन' मुझे रास आयेगी,शायद सदा...आवारगी।
हेल्लो लोक्स....खूप मोठ्या
हेल्लो लोक्स....खूप मोठ्या दिवाळी ब्रेक नंतर आता बॅक टू पॅव्हेलियन
कसे आहात सर्व, कशी झाली दिवाळी?
आणि धागा का संथ झालाय एवढा?
हाय इशुताई
हाय इशुताई
सगळे सुट्टीला गेलेत ,आले नाहित अजुन..
taai द्या तुम्ही आता कोडे..
taai द्या तुम्ही आता कोडे..
मीच देते ,
मीच देते ,
२२९५,हिन्दी,२००५-२०१२
ल ल अ अ र ल प प
अ य ल स व
स क घ ल र प ज अ ड अ स य ब व
व ब ह क ह ज न न ग
अ ह म त ह थ ल
ड प च म व ब ड प च म...
क्लु दे गं राणी
क्लु दे गं राणी
येतय तरी क्ल्यु हवाय ना??
येतय तरी क्ल्यु हवाय ना??
आयटम साँग गाणारी.. (हे गाण तस नाहिये)
हिरॉइनः विराट..
आणि तुम्हीही रेगुलर येत जा आता..खूप अपसेंट असता..
डान्स पे चान्स मार ले
लेफ्ट लेग आगे आगे राईट लेग पीछे पीछे
आजा यारा लेट्स स्टार्ट वे
सर को घुमाले राउंड पैर जरा अप-डाउन
इतनी सी ये बात वे
वो बंदा ही क्या है, जो नाचे ना गाये
आ हाथों में तू हाथ थाम ले
ओय डांस पे चांस मारले ओ सोनिया डांस पे चांस मार ले
अगं खरंच नव्ह्तं येत, क्लु दिल्यावर क्लिक झालं.
ट्राय करेन आता रेग्युलर यायचा
हॅलो मंडळी, काय म्हणताय ?
हॅलो मंडळी, काय म्हणताय ? कसे आहात सगळेजण ? काल आले मी परत, पण इथे यायला जमल नाही . सुट्टीमुळे कामाचा हा.............. ढीग पडला होता घरात आणि दारात
२२९६ : हिन्दी,२००७-२०१७
२२९६ : हिन्दी,२००७-२०१७
ध स ध स श प स
ध ध स त च च ह
थ न स थ श स
ध ध स त अ ब ह
त ह त म र प क क
य ह न अ
श स स क द क
र भ न ज
अ अ अ ह प
अ ह त म प
क्लु: नायक आणि नायिका दोघेही चांगले गायक पण आहेत
२२९६ उत्तर
२२९६ उत्तर
धानि सी धानि सी
शरबती पानी सी
धीरे-धीरे से
तेरी चाहत चढ़ती है
थोड़ी नादानी सी
थोड़ी शैतानी सी
धीमे-धीमे से
तेरी आदत बढती है
तू है तो मेरे रूबरू
पर क्या करूँ
यकीं ही नहीं आता
शाम से सुबह करूँ
देखा करूँ
रहा भी नहीं जाता
अफ़ीमी अफ़ीमी
अफ़ीमी है ये प्यार
अफ़ीमी है तेरा मेरा प्यार
हो अफ़ीमी अफ़ीमी
अफ़ीमी है ये प्यार
अफ़ीमी है तेरा मेरा प्यार
करेक्ट
करेक्ट
२२९७ हिंदी (२०१०-२०१७)
२२९७ हिंदी (२०१०-२०१७)
ज द स ल अ क ह ह ह
ज द न ल अ क ब ब ब
अ द अ द द म अ ज द
क द म क ह ह ह ह
ज द ज द द च ज द
क द घ र क ब ब ब ब ब ब
ल य ज ल य ज
जो दिल से लगे उसे केह दो हाय
जो दिल से लगे उसे केह दो हाय हाय हाय
जो दिल न लगे उसे केह दो बाय बाय बाय
आने दो आने दो दिल में आ जाने दो
कह दो मुस्कराहट को हाय हाय हाय हाय
जाने दे जाने दो दिल से चले जाने दो
कह दो घबराहट को बाय बाय बाय बाय बाय बाय
लव यू ज़िन्दगी लव यू ज़िन्दगी
२२९८
२२९८
हिंदी (१९९० - २०००)
अ क द च ज ह
द अ क ह छ न स क ग
ताईलोक्स आल्या..
ताईलोक्स आल्या..
कारवी ताई तुम्हीही या लवकर...
क्रुश्नाजी सोडवा कोडे चला पटकन...
आ कहीं दूर चले जाएं हम
आ कहीं दूर चले जाएं हम
दूर इतना कि हमें छू न सके कोई ग़म
आ कहीं दूर ...
2299 हिंदी 2005-10
2299 हिंदी 2005-10
य द प क स ब
ध क अ ब
स स न र ध
स म ज ह अ क अ
अ व ट ट य ड क ह
स द ज क प म म ज
फ र घ ब क द क ब ग
च ज ह अ ज य ब
त त ज त त प त अ अ- 2
क्लू ??
क्लू ??
नायक- हटके फिल्म् करणारा याचे
नायक- हटके फिल्म् करणारा पंजाबी याचे दोन् भाऊ खुप् फेमस्
शेवटची ओळ पहा .
यह दिल पिघला के साज़ बना लू
यह दिल पिघला के साज़ बना लू
धड़कन को आवाज़ बना लू
स्मोकिंग स्मोकिंग निकले रे धुआ
सीने मे जलती है अरमानो की अर्थी
अरे वोत तु तेल यू डार्लिंग क्या हुआ
...
तौबा तेरा जलवा, तौबा तेरा प्यार,
तेरा एमोसनल अत्त्याचार
द्या पुढचे
२३००
२३००
हिंदी ( १९८० - ९० )
ज त त प म न त र
त स प त क क स ज र
जो तुम तोड़ो पीया मैं नहीं
जो तुम तोड़ो पीया मैं नहीं तोड़ूँ रे
तोसा प्रीत तोड़ कृष्ण कौन सँग जोड़ूँ रे
तुम भए मोती प्रभु हम भए धागा
तुम भए सोना हम भए सुहागा
मीरा कहे प्रभु ब्रिज के बासी
तुम मेरे ठाकुर मैं तेरी दासी
2301. हिंदी
द क द च न द
च न ल क ल
द स अ च झ
द स अ च झ्
नमस्कार सर्वांना!
नमस्कार सर्वांना!
क आ स?
पंडीततजी, द्या पुढचे कोडे
दिल को देखो, चेहरा ना देखो
दिल को देखो, चेहरा ना देखो
चेहरेने लाखो को लुटा
दिल सच्चा और चेहरा झुठा
२३०२ हिंदी ८० - ९०
२३०२ हिंदी ८० - ९०
र र अ त अ ह स च
र भ क ज अ म ज त ख क द ज
रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना
रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना चले
रात भर काजल जले, आँख में जिस तरह
ख़्वाब का दिया जले
Pages