ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

>>या बाफवर येणार्‍या नव्वद टक्के लोकांना "ज्योतीष हे विज्ञान आहे की नाही" या विषयावर चर्चा करण्यात काही स्वारस्य नसते.
ठीक आहे तर; तुम्हि म्हणता त्याप्रमाणे वायफळ चर्चा न करता एक सोप्पा उपाय सुचवतो. जेणेकरुन आम्हा सगळ्या भाबड्या लोकांना आणि कदाचित तुम्हाला देखिल ज्योतिष शास्त्रा विषयी साक्षात्कार होईल...

तुमची जन्मवेळ, ठिकाण वगैरे मिलिंद रावांना ध्या. त्यांना तुमची कुंडली मांडु ध्या. त्यांनी सांगितलेल्या भूतकाळातील घटना पडताळा आणि त्याची प्रामाणिक उत्तरे आम्हाला ध्या....

दुध का दुध, पानी का पानी...

तुमच्या कडुन एव्हड्या धाडसाची अपेक्षा आहे.

चांगभलं

इथे मुद्दामहुन येऊन आपले प्रश्न विचारुन ज्यांना बरे वाटते अशांना 'बाबारे हे थोतांड आहे' हे सांगण्याचा आटापिटा का?कशाला? ज्यांना हे थोतांड वाटतेय ते इकडे फिरकत नाहीत आणि ज्यांचा विश्वास आहे ते येताहेत. याच्यात कोणाचे काय जातेय तेच मला कळत नाहीत.

तुम्हाला थोतांड वाटतेय तर ठिक आहे, असेलही. तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही मुद्दाम इथे येऊन रकाने भरभरुन लिहुन ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर कशाला डोकेफोड करताय? इथली चर्चा वाचुन एका तरी जातकाने अजुन 'बापरे हे मला माहितच नव्हते. बस्स, आजपासुन मी ज्योतिषाच्या वाटेलाही जाणार नाही. इतकी वर्षे गंडलो ते बस्स झाले' असे उद्गार काढले काय? उलट असल्या प्रत्येक चर्चेनंतर इथला ट्रॅफिक वाढतोय. (मिलिंदची जागरणे वाढताहेत Happy )

वेगळा बीबी काढा ना.... मीच काढला असता पण माझा ज्या गोष्टीवर विश्वास आहे, ते थोतांड की शास्त्र की कला याची शहानिशा करण्याची मला गरज वाटत नाही.

बाकी मिलिंद तुमचे पटले. हा बीबी बुप्रावाले जास्त वाचतात... Proud

http://www.maayboli.com/node/11233
येथे ज्योतिषादिक धर्मश्रद्धान्ना/शास्त्राना खोटे ठरविण्यासाठी (व अर्थात खरे आहे हे सान्गण्यासाठी देखिल) एक बीबी उघडून दिला आहे! Happy
हितगुज विषयानुसारमधे, "समाज" विभागा अन्तर्गत, "कोणाशी तरी बोलायचय" या उपविभागात हा बीबी उघडला आहे. या ग्रुपमधे सामिल होऊन इथे जाता येईल Happy
(तो सार्वजनिक केला आहे, झालाय की नाही ते माहित नाही! Happy )

कृपया इच्छुकान्नी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनन्ती! Happy

>>छद्म विज्ञानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते गाजर गवतासारखे असते. त्याचा पूर्ण नायनाट होत नाही. उदा होमिओपॅथी. <<
होमिओपॅथी ला यामधे गणल्याबद्दल तुमचा प्रचंड निषेध. वाद घालणार नाही कारण मी होमिओपॅथीमधली तज्ञ नाही पण औषध घेते होमिओपॅथीचं. आणि मला उपयोग होतो. तो प्लासिबो इफेक्ट नक्कीच नाही.

ज्योतिष विज्ञान/ थोतांड की अजून काही यामधे वाद/ प्रतिवाद इत्यादी करण्यात मला रस नाही. माझा अभ्यासही नाही. विश्वास आहे की नाही माहीत नाही. माझी जन्मतारीख सांगून माझ्याबद्दल विचारायचा मोह कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे मलाही होतो पण हात दाखवून अवलक्षण करण्याचं मी टाळते. माझ्यासमोरही बरेच प्रश्न असतात आणि त्याची आत्ताच(वेळेपूर्वी) उत्तरे मिळवणे हे मला स्वतःला कमकुवत करणारं वाटतं म्हणून मी टाळते. असो. विचारणार्‍यांच्यावर ही टिका नाही हे माझे माझ्यापुरते.

हो मी हा बीबी वाचते. अर्ध्याहून अधिक वेळेला मला काही कळत नाही. त्याबद्दल कमीपणा वाटतही नाही. मी इथल्या ठराविक अर्थाने बुप्रावाली नाही. पण बुप्रा म्हणजे काही न मानणारे(देव, पूजाअर्चा, कर्मकांड, ज्योतिष, चमत्कार, भुतेखेते इत्यादी सब घोडे बारा टक्के) आणि अ-बुप्रा म्हणजे हे सगळं काही मानणारे अश्या समीकरणाने इथले लोक बुप्रावाले हा शब्द जेव्हा शिवीसारखा वापरतात. तेव्हा ते स्वतःलाच नावं ठेवत असतात असं मला वाटतं.

Vijay-Kulkarni:
तुम्ही माझिच मते मान्डली आहेत्...माझे तुम्हाला शतशः धन्यवाद!!

(1) १००% मान्यः Numerology!! नाव बदलणे वगैरे हे फार उथळ आहे unless it is USED 10000 of times somewhere. पण Numero व्यक्तिच्या स्वभावाच्या analysis साठी फारच छान आहे!!

अ. सगळे ८, १७, २६ वाले खडुस का असातात? (देव आनन्द मोठे exception कारण तुळ लग्न मीन रास ८ च प्रभाव कमी करते)
ब. बहुतेक ४, १३, २२, ३१ वाले un-orthodox विचारान्चे का असतात? सुधारणावदि वगैरे...CHANGE is their motto. (किशोर कुमार, ओबमा)
क. २८ वाले मास-prodcution वाले का असतात (माझा blog वर पोस्ट आहे २८ चे)

(२) नागबली etc: 100% मान्य. माझा blog वाचा तुम्ही ह्या विशयावरचा, मला पुजारी मन्डळी बदनाम करतिल चिडुन किन्वा काही हित्सम्बन्धान्नी तरिहि मी माझे गेल्या २० वर्शाचे अनुभव तिथे टाकले आहेत. also, I have put it as MY EXPERIENCE and MY observations and NOT as a TRUTH.

(3) Channels ज्योतिशि: १००% मान्य : म्हणुनच माझी गरज आहे chennel वर! Happy आणि मी एक दिवस नक्की जाइन एखद्या chennel वर. I promise you nothing short of a small revolution if I get on a channel!!!

(4) >>>बहुतेक ज्योतीश "cold reading"<<<
मान्य!! म्हणुनच मी आग्रहाने सान्गतो कि मला काहीही सान्गुन bias करु नका...Let me analyse the horoscope without ANY information from the person. मी जे काहि observations दिले आहेत आणि त्याची उदाहरणे दिलि आहेत मागे (heart issues to grandfather's brothers and Mama chi Gochi in Dec 2000 to Dec2002) हे without asking दिलि आहेत just to confirm की तसे आहे का? Horoscope cha kiti प्रभाव आहे हे बघन्यासाठी त्या माणसावर!!

To tell you the truth: गेल्या कित्येक वर्शात मी माझि व्रुश्चिक रास बासनात गुन्दाळली आहे !! लोक अता मला चक्क Happy-Go-Lukcy असे म्हणतात. १९९१ पर्यन्त मला १-२ मित्र होते अता १००+ आहेत!!! मि बदल घडवला आणि मला अता माझी पत्रिका तेवढी apply होत नाही...also I am paying off as much as possible of 8th house शनि मन्गळ्...पण Health issues नाही टालता येत्..कमी करता येतात ते सुध्ध केले आहे दररोज १.५ तास वजने उचलुन!! Happy

मी कुणा ज्योतिश कडे आज काल गेलो कि मला कुम्भ किन्वा तुळ समजले जाते despite having a VERY venomous degree of Vrushchik Moon & also Vrushchik ascendant.

20 वर्शा पुर्वी सुरुवात केली म्हणुन आज बरेच काही बदलु शकलो...आणि हाच ह्या महान शास्त्राचा(?) खरा उपयोग आहे. वरचे Autobiography of a Yogi मधला उतारा नक्कि वाचा -- बु-प्र वाले सुद्धा एवधे चान्गले लिहु शकणार नाहीत ज्योतिशि लोकान्चा प्रभाव कमी करायला! Happy

नीधपः

१००% मान्य...ज्योतिश बघणे न बघणे हा completely वैयक्तिक प्रश्ण आहे...

पण माझ्या अनुभवावरुन असे म्हणिन की तहान लागलि की विहोर खोदण्यात विशेश अर्थ नसतो आणि वेळ गेलेली असते. अर्थात अयुश्यात तशि तहान लगली तरच! Happy

तशी तहान कुणाच्याही आयुश्यात ना लागो अशि माझि प्रार्थना! पण आपलिच कर्मे असतात. माणसाचा जन्म मिळला म्हणजे काहिना कहि गोची आहेच! Happy

CyberAstro चा सुद्धा असा एक bb होता तो माझ्या फुकट सल्ल्यन्मुळे बन्द पडला बहुतेक! परत open नाही केला त्यानी! Happy मी तिथे काळ्सर्प वर एक लेख टाकला -- की १०० काळ्सप्र वाल्यानपैकि फक्त २५ लोकाना साप नाग दिसतात. त्यानाच खर issue असतो. त्यातल्या २० लोकन्चे साप नाग फक्त हनुमान तस्वीर पुजा focus ध्यान-धारणा (6 to 8 weeks) केल्याने जातात. उरलेल्या ५ लोकानन्न may be त्रम्बक ची गरज पडते!!

म्हण्जे १०० (तथकथित) काल्-सप्र असलेल्या लोकाना फक्त ५% लोकन्ना खरच इतक पैसा खर्च करायची गरज आसते. अनि त्याची test सोपी आहे (स्वप्नात frequently साप नाग).

तुमी म्हणाल ह्याला proof काय ...हा अनुभव आहे हझारो पत्रिक बघुन आलेला!

एक मुलाला (cyberastro) सापाने भरलेला तलाव दिसायचा!!! :: दररोज!! त्याला सुदधा २ आठवद्यात फरक पडला हनुमान साधनेने. (3-5 minutes focus on Hanuman Mudra after daily bath).

मिलिन्द
वर कुणितरी लिहिल्या प्रमाणे मलाही Dan Brown च्या पुस्तकाचा दाखला नाही पटला बर का. त्यान्चि सगळी पुस्तक वाचली आहेत मी. The Da Vinci code नन्तर Louvre वगेरे ठिकाणी tourism खूप वाढल, तसेच अमेरिकेत व्हावे ह्यासाठी वॉशिन्ग्टन वगेरे ठिकाण वापरली आहेत. All his books are pure fiction written using real places/ locations.
तुम्ही तुमचि मत उत्तम प्रकारे मान्डता. Dan Brown चा आधार घ्यायची तुम्हाला गरजच नाही.

ज्योति:
(१) Dan Brown ने जे म्हन्टले आहे George Washington बद्दल तेच Linda Goodman ह्यान्नी म्हन्टले आहे. एखादा खोड्-साळ माणुस सत्य बोलला तरीहि त्याच्यावर शन्का घेणे बरोबर नाही! Happy

(२) Linda Goodman ने तर वर्णन केले आहे की Why forefathers selected the 4th of July and specific time. मी काही त्याचा आधार घेत नाहीये...It was just plain interesting! That's it Happy

(३) BTW, लिन्डा गूड्मन ह्या स्वताहा ७ वर्शे वगैरे हिमालयात राहिल्या अहेत. मला # of years confirm करायचे आहे पण. बघतोच... त्याना वेड लागले होते आणि त्याना उगाच ह्य थोतान्डामुळे तिथे रहायचे होते! Happy

(४) She supported Vegetarian cause and also gave a process to become a vegetarian and then fruitarian to follow हठ्-योग!!

मी आज अजुन मैल्स बघतो आणि माय्बोलि च्या आधि उघडतो....please तुम्ही तुमची माहिति मला देवु नका! पहिलया रिप्लाय नन्तर थोडइफार दिलि तर चालेल. उगच bias व्हायला होते. Anyways I avoid reading the text and directly jump to the Horoscope.

ok. no more info for you Happy
एक उत्सुकता आहे. राहू केतू १ आणी ७ (or opposite) असले तर कलात्र योग होतो अस वाचलय. काय असतो नक्की हा योग? शनि गुरु च्या द्रुश्टि मुळे काय फरक पडतो? Please post.

मिलिन्दराव, (कुठेतरी वाचल्याप्रमाणे) मान्य हे की तुम्ही वृश्चिक लग्न वृश्चिक रास प्रभावाखाली असाल, मग "तिकडे" जाण्यापासून कसे काय रोखणार? Wink
तरीही, जमल्यास, आपला गाव बरा, या प्रमाणे हा आपला बीबीच बरा, नाही का? Happy
(तिकडे येऊदे की एकदाचं काय यायच ते, मग सावकाशीने बघू तिकडे, असे माझे मत)
बाकि तुमचे चालू द्यात! मी गडबडीत

ज्योति:
१ आणि ७ मध्य्र राहु केतु असेल तर त्याचा एक मन्गळ झाला असे म्हणतात! Happy कलत्र योग आसेल पण त्यचा अर्थ मला माहेत नाहि. हा! त्याचे परिणाम मी तुम्हाला अगदि detail मध्ये सान्गौ शकेल first hand अनुभव! Happy

लिम्बु:
अहो टिका करणे आणि वितन्ड-वाद घालणे हे शनि - बुध चा नशत्मक केन्द्र योग आहे ह्याचे लक्शण आहे. Happy त्यात व्रिश्चिकेचा फारसा सम्बन्ध नाही. व्रुश्चिक वाला म्हणेल की हे लोक अद्याना मध्ये रहात आहे तर त्याना राहु द्यावे तसेच! Happy

नक्की सान्गा अनुभव. detail म्हण्जे कठीण आहे. काय सान्गायच आणि काय नाही असा प्रश्ण पडेल Happy

माझ्या ओळखीत आहेत एक, मुलाचा १ केतु ७ शनि राहु आहे. नवमन्श मधे उलट १ राहु ७ केतु. मुलिचा १ राहु आणी ७ केतु फक्त लग्न पत्रिकेत. म्हणजे मन्गळ प्रमाणे cancellation झाले का, दोघान्च्या पत्रिकेत अस्ल्या मुळे?
ता. क. ह्या उदाहरणातील दोघान्च लग्न झालेल आहे ७ वर्षा पुर्वि

अहो cancellation कसले ! केतु लग्नी म्हणजे सोशिक बर्यपैकी अगदि मूळ मध्ये नको! Happy आनि राहु पहिल्या स्थनत म्हणजे चिड्खोर..! Happy

Elections: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5099651.cms

Jyotish (common sense jyotish) kami ani politics jasta waparale ahe! Happy

From what I understand:
13 voting is (1+3) 4 == 4 means change!
22 result is (1+3) 4 == 4 means change!

If you follow this --- Navin kunitari yenaar sattet ??

Balsahebanche Swapna purna honaar?! Happy 13 taarakhela chandra kark madhye ahe like 2007 Mumbai Mahapalika election ani 22 la vrushchik madhye. Balasaheb Kanya raashi la 22 la thoda pravas aahe -- Maatoshri te Shivtirth ??? Happy

एक सैनिक म्हणुन मला नेहेमी शिवसेना जिनकेल असे वाटते! Happy

Regards,

मिलिंदजी मी तुम्हाला बर्‍याच मेल्स पाठवल्या त्या मिळत नाहीत का मी रिमांडरही केले तुम्हाला बर्‍याच वेळा पण तुम्ही उत्तर नाही दिले. माझ्या मेल्स मिळाल्या का तुम्हाला? हे सांगाल प्लिज

>>माणसाचा जन्म मिळला म्हणजे काहिना कहि गोची आहेच!

मिलिंदजी, वेळ मिळाला तर वरची कमेन्ट स्पष्ट करून सांगणार का थोडक्यात? अनेक जन्माच्या चक्रातून पार पडले की मगच माणसाचा जन्म मिळतो असं आत्तापर्यत ऐकून होते. गोची असेल तर माणसाचा जन्म मिळतो ही माहिती नवीन आहे. तसंच माणसाचा जन्म मिळण्याआधी जर प्राणी किंवा पक्षी असे आधीचे जन्म असतील तर त्यात पापपुण्य असा काही प्रकार असतो का? मग गोची कुठून? चूभूद्याघा.

मला रॉबीनहुड या माणसाला नक्की काय म्हणायचे असते ते त्यांच्या पोस्ट अनेकदा वाचुनही अजुन कळलेले नाही, तर या त्रयस्थाचे कसे कळायचे???? Proud

Dear मिलिन्द सर,
पत्रिका पहाल का plz आणि वैवाहीक जीवना वीशयी सा॑गाल का?
मानस :- ०१-मे-१९७४ @ २०.२० Mumbai
म॑गळ (from shukra as well as from lagna) + विवाह स्थान पापकर्तरी मधे + सप्तम स्थानात केतु + सप्तमेश शत्रुच्या घरात + गुरुबल नाही + म॑गळ बुध अनोन्य योग + म॑गळ शनी युती अस्ट्म स्थानात ... वैवाहीक जीवन खडतर आहे का?
तीव्रता कमी व्हावी म्हणुन काही उपाय ?
मुलीला म॑गळ नाही, अस्ट्म स्थानात च॑द्र नाही.
Thanks in anticipation...

Pages