Submitted by र।हुल on 11 June, 2017 - 12:51
मी कोण?
सांग मना
आठव कान्हा
का येतो ?
सांग मना ॥१॥
सांग मना
भार धरा
का येतो ?
सांग मना ॥२॥
सांग मना
आप पया
का येतो ?
सांग मना ॥३॥
सांग मना
वन्ही तेजा
का येतो ?
सांग मना ॥४॥
सांग मना
वेग वाता
का येतो?
सांग मना ॥५॥
सांग मना
घन नभा
का येतो ?
सांग मना ॥६॥
सांग मना
प्राण देहा
का येतो ?
सांग मना ॥७॥
―₹!हुल
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान...
छान...
धन्यवाद!
धन्यवाद!
छान..
छान..
कोहं एक आयडी पण आहे ना?
कोहं एक आयडी पण आहे ना?
त्याच्यावरून सुचली का?
छान!
प्रतिसादाबद्दल धन्स.
प्रतिसादाबद्दल धन्स.
पद्मसर, नाही.
'कोहं' म्हणजे मी कोण? कवितेत मनाला पंचमहाभूतांसंदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. ज्यांचे उत्तर गुढवादाकडे घेऊन जाते. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.
भारीच लिहिलय कोहं चा अर पण
भारीच लिहिलय कोहं चा अर पण छान
स्वत:च्या अस्तित्वाचा शोध
स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.>>> यावरून मलापण एक कल्पना सुचली..
राहुल, मीपण लिहू का एक कोहं?
हो नक्की लिहा.. विचारत का
हो नक्की लिहा.. विचारत का आहात..
हो नक्की लिहा.. विचारत का
हो नक्की लिहा.. विचारत का आहात..>>> नाही कॉपीराईट असेल तर, केस होऊ शकते ना?
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
सुंदर !
सुंदर !
व्वाह!!.. तुमची प्रत्येक
व्वाह!!.. तुमची प्रत्येक कविता Class असते राहुलदा..
भारी लिहलय
भारी लिहलय
दो का चार... (दोन शब्द चार
दो का चार... (दोन शब्द चार ओळी) .. मस्त आशय.... आवडली...